बारामती लोकसभेत विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंना आव्हान देण्यासाठी अनेक नेते सज्ज आहेत.त्यापैकी एक खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार असल्याच्या चर्चा आहेत. याच पार्श्वभूमीवर आज (११ फेब्रुवारी) माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळेंनी हे आव्हान स्वीकारलं आहे. ही लोकशाही आहे, विरोधक असायलाच हवा आणि तोही दिलदार हवा, असं सुप्रिया सुळे ...
विरोधकांसह सत्ताधारी भाजपच्या खासदारांनीही बाकं वाजवली आगामी लोकसभा निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याआधी संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं. सतराव्या लोकसभेच्या शेवटच्या भाषणात बोलताना सुप्रिया सुळे काहीशा भावुक झाल्या. गेल्या पाच वर्षांतील सहकार्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्रालये आणि लोकसभा अध्यक्षांचे आभार मानले. याशिव...
अर्थसंकल्पीय अधिवेशन शनिवारी (१० फेब्रुवारी) संपलं. तत्पूर्वी १७व्या लोकसभेच्या शेवटच्या भाषणात बोलताना सुप्रिया सुळे काहीशा भावुक झाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीचा उल्लेखही त्यांनी केला. यावेळी सुप्रिया सुळेंनी सर्वांचे आभार मानताच विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षातील खासदारांनीही बाकं वाजवली.
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आज लोकसभेच्या हंगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाषण केलं. यावेळी येत्या लोकसभा निवडणुकीआधी समारोपाचं भाषण करताना सुप्रिया सुळेंनी मागील ५ वर्षांतील आठवणींना उजाळा दिला. यावेळी सत्ताधाऱ्यांनीही सुप्रिया सुळेंना शाबासकी दिली.
संसदेच्या अधिवेशनाचा शेवटच्या दिवशी सुप्रिया सुळे भावूक... १७ व्या लोकसभेतील खासदारांचं शेवटचं अधिवेशन... १७ व्या लोकसभेच्या खासदार म्हणून सुप्रिया सुळेंचं शेवटचं भाषण... भाषण करताना पक्षाविषयी बोलताना सुप्रिया सुळे भावनिक... शेवटचं भाषण... पक्ष कुणाचा? भावूक झालेल्या सुप्रिया सुळे हसत काय म्हणाल्या?
आगामी लोकसभा निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याआधी संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं. सतराव्या लोकसभेच्या शेवटच्या भाषणात बोलताना सुप्रिया सुळे काहीशा भावुक झाल्या. गेल्या पाच वर्षांतील सहकार्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्रालये आणि लोकसभा अध्यक्षांचे आभार मानले. याशिवाय आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेचे देखील त्या...
आगामी लोकसभा निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याआधी संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं. सतराव्या लोकसभेच्या शेवटच्या भाषणात बोलताना सुप्रिया सुळे काहीशा भावुक झाल्या. गेल्या पाच वर्षांतील सहकार्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्रालये आणि लोकसभा अध्यक्षांचे आभार मानले. याशिवाय आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेचे देखील त्या...
आगामी लोकसभा निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याआधी संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं. सतराव्या लोकसभेच्या शेवटच्या भाषणात बोलताना सुप्रिया सुळे काहीशा भावुक झाल्या. गेल्या पाच वर्षांतील सहकार्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्रालये आणि लोकसभा अध्यक्षांचे आभार मानले. याशिवाय आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेचे देखील त्या...
देशात सध्या लोकशाही राहिलेली नाही, ही सरकारची दडपशाहीच सुरू आहे. सुसंस्कृत महाराष्ट्र राहिलेला नाही, सध्या गुंडाराज सुरू आहे. या गुंडगिरीच्या विरोधात पूर्ण ताकदीनिशी आम्ही लढणार आहोत, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी बोलताना व्यक्त केले. सुप्रिया सुळे या बारामती दौर्यावर असताना बारामतीत माध्यमांशी बोलताना त्यांनी मत व्यक्त केले. पुढे सुळे म्हणाल्...
'हल्ले करा; गोळ्या घाल्या; पण आम्ही झुकणार नाही' पुण्यात डॉ. विश्वंभर चौधरी, पत्रकार निखिल वागळे आणि ॲड असिम सरोदे यांच्यावरील हल्ल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यातूनच त्यांनी महायुती सरकारला चॅलेंज दिले आहे. माझ्यावर गोळी चालवली तरी ही सुप्रिया सुळे कोणत्याही दडपशाहीसमोर झुकणार नाही. लोकशाही वाचविण्यासाठी त्यांनी आ...
बारामती मतदार संघातील लोक अनेक कामे घेऊन मुंबईत येत असतात,त्यामुळे मी बारामतीत नागरिकांना येऊन भेटते. - बारामती लोकसभा मतदारसंघापुढे पाणी,बेरोजगारी आणि हमीभाव ही मोठी आव्हाने उभी आहेत. - मी सातत्याने पाण्याच्या टँकरची मागणी करीत आहेत.याकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. - राज्यात देखील बेरोजगारी मोठ्या संख्येने वाढत आहे.शेतीला हमीभाव नसल्याने...
टंचाईचा आढावा घ्या; सुप्रिया सुळेंची शासनाकडे मागणी बारामती लोकसभा मतदारसंघात यावर्षी नेहमीपेक्षा (Baramati News) अतिशय कमी (Rain) पाऊस झाला आहे. उन्हाळ्यापूर्वीच चारा आणि पाण्याची तीव्र टंचाई (Water Tanking)निर्माण झाली आहे. हे सर्व दिसत असूनही शासन काहीच उपाययोजना करत नाही, ही खेदाची बाब असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केल...
सुप्रिया सुळेंची मागणी बारामती : टंचाईची भीषण स्थिती विचारात घेता बारामती लोकसभा मतदारसंघात चारा छावण्या व पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे त्यांनी ही मागणी केली आहे. यंदा नेहमीपेक्षा अतिशय कमी पाऊस झाला आहे. उन्हाळ्यापूर्वीच चारा आणि पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल...
टंचाईचा आढावा घेऊन तातडीने उपाययोजना करण्याबाबत खा. सुळे यांची शासनाकडे मागणी बारामती लोकसभा मतदारसंघात यावर्षी नेहमीपेक्षा अतिशय कमी पाऊस झाला आहे. उन्हाळ्यापूर्वीच चारा आणि पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. हे सर्व दिसत असूनही शासन काहीच उपाययोजना करत नाही, ही खेदाची बाब असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. शासनाने तातडीने टंचा...
टंचाईचा आढावा घेऊन तातडीने उपाययोजना करण्याबाबत खा. सुळे यांची शासनाकडे मागणी पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात यावर्षी नेहमीपेक्षा अतिशय कमी पाऊस झाला आहे. उन्हाळ्यापूर्वीच चारा आणि पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. हे सर्व दिसत असूनही शासन काहीच उपाययोजना करत नाही, ही खेदाची बाब असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. शासनाने तातडी...
अंगणवाडी आणि आशा भगिनीच्या कुटुंबाचा विमा काढण्यात यावा यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. कारण तुम्ही इतरांच्या आरोग्याची काळजी घेता, त्यामुळे आपल्याही आरोग्याची काळजी गरजेचे असल्याचे मत मांडले. कोरोना काळात तुम्ही केलेले काम अतिशय महत्वाचे होते. त्याकाळात आम्हाला तुमच्यात पांडुरंगाचे दर्शन होत होते. अनेक अडचणींवर मात करुन आपल्या भगिनींनि ती ...
दिल्ली येथे १७ फेब्रुवारी रोजी होणार पुरस्कार प्रदान पुणे : चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि इ- मॅगॅझीनतर्फे दर पाच वर्षांनी देण्यात येणारा संसद महारत्न पुरस्कार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना दुसऱ्यांदा जाहीर झाला आहे. विद्यमान सतराव्या लोकसभेतील त्यांची उपस्थिती, जनहिताचे उपस्थित केलेले प्रश्न, चर्चेतील सहभागासाठी, खासगी...
खासदार सुप्रिया सुळेंनी लग्नघरात हजेरी लावली. लग्नघरात सुप्रियाताईंचा मानपान करण्यात आला. हळद दळून सुप्रिया सुळेंनी बांगड्या भरल्या अन् मेहंदी काढली. सर्वत्र निवडणूक निकालाची चर्चा सुरु असताना खासदार सुप्रिया सुळे मात्र लग्नघरात रमल्या. यावेळी पुण्यातील कर्वेनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका लक्ष्मीताई दुधाणे यांचा पुतण्या अमोल...
खासदार सुप्रिया सुळे आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या.यावेळी रस्त्यातून जाताना कामावर जाणाऱ्या महिलांनी गाडी थांबवत सेल्फी देण्याची विनंती केली.यावेळी त्यांनी महिलांशी आपुलकीने संवाद साधला, त्यांच्यासोबत सेल्फी काढले.त्यांचे हे प्रेम मनाला उर्जा देणारे आहे, असं यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.या प्रेमामुळेच मला १५ वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघ...
पवार वि. पवार संघर्षावर दिले मोठे संकेत" "बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वर्ध्यातून लोकसभा लढविण्याची इच्छा जाहीर केली आहे. राष्ट्रवादीतील गटा-तटाच्या पेचामुळे सुळे यांनी केलेले विधान सर्वांच्या भुवया उंचावत आहे. अजित पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवार देणार असल्याच्या चर्चा आहेत. यासाठी ते पवार कुटुंबातूनच...