1 minute reading time (58 words)

[BBC News Marathi]लोकसभा विजयानंतर पुणे इथे सुप्रिया सुळे यांची पहिली पत्रकार परिषद

लोकसभा विजयानंतर पुणे इथे सुप्रिया सुळे यांची पहिली पत्रकार परिषद

'बारामती कुणाची? शरद पवारांची की अजित पवारांची?' हा प्रश्न बारामतीसह महाराष्ट्र आणि देशाला पडला होता. या प्रश्नाचं उत्तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानं 4 जूनला दिला. सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदार संघात सलग चौथ्यांदा  विजय मिळवला. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळेंनी पराभव केला. निकालानंतर सुप्रिया सुळेंनी पहिल्यांदा पुण्यात हजेरी लावली. यावेळी त्यांनी मतदारांचे आभारही मानले.  

[Zee 24 Taas]लोकसभेच्या विजयानंतर पुण्यात जल्लोष; ...
[Saam TV]खासदार झाल्यावर बारामतीत सुप्रिया सुळे या...