बावधन बुद्रुक मधील पेबल्स २ सोसायटीच्या पाणी प्रश्नाबाबत खा. सुळे यांची पुन्हा मागणी

पुणे : बावधन बुद्रुक येथील पेबल्स २ सोसायटीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाण्याची टंचाई असून येथील रहिवास्यांना विकत पाणी घ्यावे लागत आहे. याबाबत वारंवार मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे तातडीने हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा केली आहे. पुणे महापालिकेचे ...

Read More
  634 Hits

पीएमपी बसचा बावधन येथील पेबल्स सोसायटीचा थांबा पूर्ववत सुरू करा- खा. सुळे

पुणे : बावधन बुद्रुक येथील पेबल्स सोसायटीच्या समोर असलेला पीएमपी बसचा थांबा पूर्ववत सुर करण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार पीएमपी प्रशासनाला टॅग करत त्यांनी ही मागणी केली आहे. कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावरून निगडी, हिंजवडी आणि वडगाव मावळ कडे धावणाऱ्या पीएमपी बसेस पूर्वी बावधन येथील पेब...

Read More
  530 Hits

[TV9 Marathi]खासदार आपल्या भेटीला' उपक्रमांतर्गत खा. सुळे यांचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती येथे 'खासदार आपल्या भेटीला' या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांशी खासदार सुप्रिया सुळे यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील प्रश्न देखील विचारले. सुप्रिया सुळे यांनीही त्यांना मनमोकळॆ उत्तरे दिली. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे विद्य...

Read More
  643 Hits

खासदार सुप्रिया सुळे यांचा नवा उपक्रम; जागतिक दर्जाचे संग्रहालय येणार आपल्या दारी

मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या फिरत्या बस आता पुण्यात पुणे, दि. १९ (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पुढाकारातून मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या माध्यमातून 'म्युझियम आपल्या दारी' या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार आणि चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप...

Read More
  863 Hits

कलागुणांना वाव देणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे

पुणे : आपल्या मतदार संघातील जे जे सर्वोत्तम असेल त्याचा अभिमान बाळगणे आणि त्याच्या प्रचार प्रसिद्धीसाठी आग्रही असणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे या नेहमीच एखाद्याच्या उत्तम कलागुणांनाही वाव देताना दिसतात. किल्ले सिंहगड परिसरातील पक्षीनिरीक्षण केंद्र अर्थात बर्ड व्हॅलीच्या एक से एक अप्रतिम पाहुण्यांना आपल्या कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या फोटोग्राफरचे त्यांनी आ...

Read More
  788 Hits