1 minute reading time (62 words)

[Saam TV]अपघातग्रस्त महिलेला Supriya Sule यांचा मदतीचा हात..

अपघातग्रस्त महिलेला Supriya Sule यांचा मदतीचा हात..

रस्ता  अपघातग्रस्तांच्या मदतीला धावल्याने राष्ट्रवादीच्या नेत्या आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संवेदनशीलतेचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. सासवड-जेजुरी रस्त्यावरून दुचाकीवर प्रवास करत असताना एक महिला चक्कर येऊन खाली पडली. या दुर्घटनेत महिलेच्या डोक्याला मार लागला. त्याचवेळी खासदार सुप्रिया सुळे या तेथून जात होत्या. अपघात झाल्याचं कळताच खासदार सुळे यांनी तातडीने जखमी महिलेला जेजुरी ग्रामीण रुग्णालयात पोलीस वाहनातून पाठवले.

[TV9 Marathi ] Purandar Highlands हा माझा अभिमान -...
[maharashtra times]सुप्रिया सुळेंनी घडवलं माणुसकीच...