परदेशी फ्लेमिंगो पक्षीनवी दिल्ली : खासदार सुप्रिया सुळे यांनी काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या अल्पोपहाराच्या वेळी झालेल्या भेटीत त्यांना बारामती लोकसभा मतदार संघातील दौंड आणि इंदापूर तालुक्यांना भेट देण्याची विनंती सुळे यांनी केली. आपल्या मतदार संघातील विकास कामे आणि नागरिकांच्या हितासाठी खासदार सुप्रिया...
बारामती (पुणे) : सध्या महाराष्ट्रात कोकण रेल्वे व पश्चिम रेल्वेलाइनला जोडणारा कोणताही रेल्वेमार्ग अस्तित्वात नाही, तसेच पूर्व भागाला जोडणारा व कोकणात विविध बंदरे, सागरी मार्गांवरील माल वाहतूक करण्यासाठीही समर्पित रेल्वेमार्ग नाही.हे लक्षात घेता बेलसर-वाल्हा-लोणंदपासून भोर तालुक्यातून कोकण रेल्वेला महाडजवळ जोडणारा लोहमार्ग सुरू करण्याची मागणी खासदार...
पुरंदर, भोर, वेल्ह्यात BSNL टॉवरसाठी खा. सुळे यांनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट नवी दिल्ली : मुंबई ते सोलापूर तसेच पंढरपूर आणि विजापूर दरम्यान धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना भिगवण रेल्वेस्थानकावर थांबा मिळावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली. याबरोबरच पुरंदर, भोर आणि वेल्हा तालुक्यातील काही गावांमध्ये मोबाईल कनेक्टिव्हिटीसाठ...
खा. सुळे यांची केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा दिल्ली : बारामती लोकसभा मतदारसंघातील गॅस पाइपलाईन आणि सीएनजी गॅस स्टेशन्स वाढवण्यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय पेट्रोलियम व नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. बारामती लोकसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त घरांना पाईपलाईनने स्वयंपाकाचा गॅस पुरविण्याबाबत यावेळी ...
केंद्रीय पर्यटन मंत्र्यांना सुप्रिया सुळेंचे निमंत्रण बारामती : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले अनेक ऐतिहासिक बारामती लोकसभा मतदार संघात आहेत.हे किल्ले आणि उजनीच्या पाणलोट क्षेत्रात दरवर्षी येणारे परदेशी पाहुणे अर्थात फ्लेमिंगो पक्षी पाहण्यासाठी एकदा या, असे निमंत्रण खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय पर्यटन मंत्र्यांना दिले. य...
सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय पर्यटन मंत्र्यांना पत्र लिहून सांगितलं बारामती : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आणि तत्कालीन जाज्वल्य इतिहासाचे साक्षीदार असलेले अनेक ऐतिहासिक बारामती लोकसभा मतदार संघात आहेत. हे किल्ले आणि उजनीच्या पाणलोट क्षेत्रात दरवर्षी येणारे परदेशी पाहुणे अर्थात फ्लेमिंगो पक्षी पाहण्यासाठी एकदा या. असे निमंत्र...
खासदार सुप्रिया सुळे यांचा इशारा पुणे प्रतिनिधी: पुणे शहरात बारामती लोकसभा मतदारसंघातील काही भाग येतो. या भागातील पाणी, रस्ते, कचरा प्रकल्प या कामांना अजित पवार यांनी पालकमंत्री पदावर असताना गती देण्याच काम केले होते. मात्र सत्ता गेल्यानंतर या सर्व कामांना स्टे देण्याच काम करण्यात आल आहे. त्यामुळे या सर्व कामासाठी महापालिका आयुक्तकडे पाठपुराव...
पुणे : बावधन बुद्रुक येथील पेबल्स २ सोसायटीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाण्याची टंचाई असून येथील रहिवास्यांना विकत पाणी घ्यावे लागत आहे. याबाबत वारंवार मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे तातडीने हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा केली आहे. पुणे महापालिकेचे ...
पुणे : बावधन बुद्रुक येथील पेबल्स सोसायटीच्या समोर असलेला पीएमपी बसचा थांबा पूर्ववत सुर करण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार पीएमपी प्रशासनाला टॅग करत त्यांनी ही मागणी केली आहे. कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावरून निगडी, हिंजवडी आणि वडगाव मावळ कडे धावणाऱ्या पीएमपी बसेस पूर्वी बावधन येथील पेब...
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती येथे 'खासदार आपल्या भेटीला' या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांशी खासदार सुप्रिया सुळे यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील प्रश्न देखील विचारले. सुप्रिया सुळे यांनीही त्यांना मनमोकळॆ उत्तरे दिली. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे विद्य...
मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या फिरत्या बस आता पुण्यात पुणे, दि. १९ (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पुढाकारातून मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या माध्यमातून 'म्युझियम आपल्या दारी' या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार आणि चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप...
पुणे : आपल्या मतदार संघातील जे जे सर्वोत्तम असेल त्याचा अभिमान बाळगणे आणि त्याच्या प्रचार प्रसिद्धीसाठी आग्रही असणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे या नेहमीच एखाद्याच्या उत्तम कलागुणांनाही वाव देताना दिसतात. किल्ले सिंहगड परिसरातील पक्षीनिरीक्षण केंद्र अर्थात बर्ड व्हॅलीच्या एक से एक अप्रतिम पाहुण्यांना आपल्या कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या फोटोग्राफरचे त्यांनी आ...