1 minute reading time (62 words)

[Lokshahi Marathi]लोकसभा विजयानंतर सुप्रिया सुळे पहिल्यांदाच पुण्यात दाखल

लोकसभा विजयानंतर सुप्रिया सुळे पहिल्यांदाच पुण्यात दाखल

पुण्यात सुळेंचं जंगी स्वागत

सुप्रिया सुळे यांनी लाखांच्या मतांनी बारामतीतून विजय मिळवला, त्यानंतर त्या पुण्यात दाखल होत असून त्यांचं मोठं जंगी स्वागत करण्यात येत आहे. यावेळी गुलालाची उधळण करीत सुप्रिया सुळे यांचे स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर मोठा हार घालत सुप्रिया सुळे यांचे विजयाबद्दल अभिनंदन करण्यात आले. यावेळी सुळे यांनी शिवराज्यभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

[Mumbai Tak]विजयानंतर सुप्रीया सुळे काय बोलणार, पु...
[Saam TV]पुण्यात सुप्रिया सुळेंचं जंगी स्वागत