1 minute reading time (51 words)

[Maharashtra Times]विरोधक हवाच, पण दिलदार हवा, सुळेंचं प्रतिआव्हान

विरोधक हवाच, पण दिलदार हवा, सुळेंचं प्रतिआव्हान

बारामती लोकसभेत विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंना आव्हान देण्यासाठी अनेक नेते सज्ज आहेत.त्यापैकी एक खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार असल्याच्या चर्चा आहेत. याच पार्श्वभूमीवर आज (११ फेब्रुवारी) माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळेंनी हे आव्हान स्वीकारलं आहे. ही लोकशाही आहे, विरोधक असायलाच हवा आणि तोही दिलदार हवा, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

[TV9 Marathi]शरद आणि प्रतिभा पवारांची मुलगी आहे, र...
[LOKMAT]"भाजपचे कार्यकर्ते ३३ टक्के आरक्षण मागताहे...