महाराष्ट्र

[Loksatta]तुळजापूरमध्ये शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा, सुप्रिया सुळे Live

तुळजापूरमध्ये शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा, सुप्रिया सुळे Live

 आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सध्या राज्यभरात सुरू आहे. आज शिवस्वराज्य यात्रेची सभा तुळजापूरमध्ये आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे उपस्थित आहेत.

Read More

[ABP MAJHA]सुप्रिया सुळेंच्या भाषणादरम्यान मराठा आंदोलक थेट मंचावर, नेमकं काय घडलं?

सुप्रिया सुळेंच्या भाषणादरम्यान मराठा आंदोलक थेट मंचावर, नेमकं काय घडलं?

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा अहमदपूर येथे पोहोचली. सुप्रिया सुळे भाषण करत असताना मराठा बांधव मंचावर पोहोचले आणि भाषण थांबवलं. मराठा आरक्षणाबाबतची तुमची भूमिका काय आहे ते स्पष्ट करा असं आवाहन मराठा बांधवांनी केलं.

Read More

स्वारगेट ते कात्रज मेट्रो प्रकल्पासाठी २९५४.५३ कोटी रुपये मंजूर; खा. सुळे यांनी मानले केंद्राचे आभार

Rs 2954.53 crore sanctioned for Swargate to Katraj Metro Project; eat Sule thanked the center

प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची व्यक्त केली अपेक्षा पुणे : पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते कात्रज या फेज १ सुधारीत मार्गिकेस मंजुरी देत या प्रकल्पासाठी २९५४.५३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले असून हा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पुणे मेट्रो अंतर्गत स्वारगेट ते कात...

Read More

[TV9 Marathi]आश्वासन द्यायला सरकारमध्ये नाही

आश्वासन द्यायला सरकारमध्ये नाही

मराठा आंदोलकांच्या भेटीनंतर Supriya Sule यांची प्रतिक्रिया राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मराठा नेत्यांकडून केली जात आहे. तसेच यासंदर्भात विविध ठिकाणी राजकीय नेत्यांना भेटून त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्नही मराठा आंदोलकांकडून केला जातो आहे. दरम्यान, राष्ट्रवादी ...

Read More

[TV9 Marathi]असे भाऊ नसलेलेच बरे… सुप्रिया सुळे यांचं सर्वात मोठं विधान

असे भाऊ नसलेलेच बरे… सुप्रिया सुळे यांचं सर्वात मोठं विधान

कुणाबद्दल म्हणाल्या असं?  "तुम्ही सांगेल त्या ठिकाणी, सांगेल त्या वेळेला लाडकी बहीणवरून ज्या आमदारांनी धमकी दिली त्यांच्याशी त्या विषयावर चर्चेला तयार आहे. लाडकी बहीण योजनेवरून दोन आमदार धमकी देतात. पण मला वाटतं असे भाऊ नसलेले बरे. कोणती बहीण म्हणाली की, आम्हाला योजना करा म्हणून. तुम्ही स्वतः ते जाहीर केले. राज्यातील कोणत्याही आमदाराला तुमचे प...

Read More

[ABP MAJHA]"...म्हणून आज मी गुलाबी साडी नेसली

"...म्हणून आज मी गुलाबी साडी नेसली

सुप्रिया ताईंनी सांगितलं खास कनेक्शन; दादांना दिलं टेन्शन  PauseUnmute0%Loaded: 16.50%Remaining Time -6:10Close Player सोलापूर : अजित पवारांच्या (Ajit Pawar) गुलाबी जॅकेटची चर्चा सध्या सर्वांच्याच तोंडात असताना टेंभुर्णी येथील शिवस्वराज यात्रेत खासदार सुप्रिया सुळे यांनीही गुलाबी साडीच नेसली होती. या विषयी सुप्रिया सुळेंना विचारले असता त्या म्...

Read More

[Sarkarnama]तू 1500 रुपये परत घेऊनच दाखव, मग बघ तुझा कसा कार्यक्रम करते!

तू 1500 रुपये परत घेऊनच दाखव, मग बघ तुझा कसा कार्यक्रम करते!

सुप्रिया सुळेंचा रवी राणांना दम  राज्यात लाडकी बहीण योजना खूप प्रसिद्ध होत आहे. मात्र काही नेत्यांच्या विधानांनी या योजनेभोवती वादाची किनार तयार होऊ लागली आहे. आमदार रवी राणा यांनी महायुतीला मतदान केले नाही तर योजनेतून मिळालेले दीड हजार परत घेतले जातील, असे विधान केले. आमदार राणांच्या या विधानामुळे विरोधकांनी सरकारविरोधात रान पेटवले आहे. खासदा...

Read More

[Loksatta]“मी संसदेत प्रश्न मांडते तेव्हा माझ्या पतीला…”

“मी संसदेत प्रश्न मांडते तेव्हा माझ्या पतीला…”

सुप्रिया सुळेंचा सरकारवर गंभीर आरोप  "मी जेव्हा जेव्हा संसदेत प्रश्न मांडते, तेव्हा तेव्हा मझ्या पतीला केंद्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरो, आयकर विभाग किंवा सक्तवसुली संचालनालयाची नोटीस येते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर केला आहे. सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे व खासदार धै...

Read More

[Zee 24 Taas]'बहिणीविरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं

बहिणीविरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं

अजित पवारांच्या विधानावर सुप्रिया सुळेंनी 2 शब्दांत दिलं उत्तर मी माझ्या बहिणीच्या (सुप्रिया सुळे) विरोधात सुनेत्राला (Sunetra Pawar) उभं करायला नको होतं. पण त्यावेळेस केलं गेलं. पार्लमेंट्री बोर्डाने तो निर्णय घेतला होता असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेंविरो...

Read More

[Loksatta]सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअ‍ॅप हॅक करणाऱ्याने मागितले ४०० डॉलर्स

सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअ‍ॅप हॅक करणाऱ्याने मागितले ४०० डॉलर्स

पुढे काय झालं? खासदार म्हणाल्या…  व्हॉट्सअ‍ॅप आणि ईमेल हॅक होण्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. सरकारी अधिकाऱ्यांचेही फोन हॅक झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. अशातच आता खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन आणि व्हॉट्सअ‍ॅप हॅक झाल्याचं वृत्त रविवारी (११ ऑगस्ट) समोर आलं होतं. त्यानंतर सुळे यांनी पुणे पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सायबर पोलिसां...

Read More

[HT Marathi]बहीण पैसे देऊन जोडली जात नाही! प्रेमानं, विश्वासानं जोडली जाते

बहीण पैसे देऊन जोडली जात नाही! प्रेमानं, विश्वासानं जोडली जाते

सुप्रिया सुळे यांचं भावनिक भाषण  राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं सोलापूर जिल्ह्यातील टेंभूर्णी इथं झालेल्या सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारवर जोरदार आसूड ओढले. महाराष्ट्राच्या बाबतीत काही लोकांचा गैरसमज झाला आहे. नाती आणि व्यवसाय यातला फरकच यांना कळेनासा झाला आहे...

Read More

[NEWS ALERT MARATHI]माझ्या नवऱ्याला नोटिसा की प्रेमपत्र...

माझ्या नवऱ्याला नोटिसा की प्रेमपत्र...

 "मी जेव्हा जेव्हा संसदेत प्रश्न मांडते, तेव्हा तेव्हा मझ्या पतीला केंद्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरो, आयकर विभाग किंवा सक्तवसुली संचालनालयाची नोटीस येते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर केला आहे. सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे व खासदार धैर्यशील पाटील यांनी आज (१३ ऑगस्ट) सोल...

Read More

[Sakal]Sunetra Pawar यांना उमेदवारी देण्यावरून Ajit Pawar यांच्याकडून चुकीची कबुली

Sunetra Pawar यांना उमेदवारी देण्यावरून Ajit Pawar यांच्याकडून चुकीची कबुली

सुप्रिया सुळे यांची एका वाक्यात प्रतिक्रिया   'बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्राला उतरवणं मोठी चूक असल्याची कबुली अजित पवार यांनी दिली. एका मुलाखतीत बोलताना अजित पवार यांनी ही कबुली दिली. एवढंच नाही 'राजकारण पार घरात येऊ द्यायचं नसतं'असंही अजित पवार यावेळी म्हंटले.

Read More

[TV9 Marathi]सरकार ओवाळणी देऊन धमकीही देतं आहे

सरकार ओवाळणी देऊन धमकीही देतं आहे

लाडकी बहिणवरून सुळे काय म्हणाल्या  राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढ्यात शिवस्वराज्य यात्रेला हजेरी लावली. यावेळी सुप्रिया सुळेंनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांची एक ऑडिओ क्लीप उपस्थितांना ऐकवली आहे. मेहबूब शेख यांनी सुळेंकडे मोबाईल दिल्यानंतर त्यांनी रेकॉर्डिंग ऐकवली. त्यामु...

Read More

[Maharashtra Times]लाडकी बहीण योजनेवरून सुळेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

लाडकी बहीण योजनेवरून सुळेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

 सुप्रिया सुळेंचा लाडकी बहीण योजनेवरून अजित पवारांवर हल्लाबोल पंधराशे रुपये देऊन हे नवीन बहीण आणतील असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. आमच्या बहीण भावाच्या नात्याचा अपमान करू नये असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

Read More

[Lokshahi Marathi]सरकारमधले भाऊ ओवाळणी परत घेण्याची भाषा करतात - सुप्रिया सुळे

सरकारमधले भाऊ ओवाळणी परत घेण्याची भाषा करतात - सुप्रिया सुळे

 राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढ्यात शिवस्वराज्य यात्रेला हजेरी लावली. यावेळी सुप्रिया सुळेंनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांची एक ऑडिओ क्लीप उपस्थितांना ऐकवली आहे. मेहबूब शेख यांनी सुळेंकडे मोबाईल दिल्यानंतर त्यांनी रेकॉर्डिंग ऐकवली. त्यामुळं आता यावरून नव्या वादाला तोंड फु...

Read More

[ABP MAJHA]आपल्याला हे सरकार बदलायचं आहे

आपल्याला हे सरकार बदलायचं आहे

सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल राज्य सरकारला कळून चुकले आहे की, आपण पुन्हा सत्तेत येत नाही , रोज नवनवीन सर्व्हेत हेच समोर येत असल्याने थोडे दिवस निवडणूक लांबवून काही योजना आणाव्यात , मग काही फरक पडेल असे या सरकारला वाटत असावे असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. मात्र आता महाराष्ट्राने ठरवले असून निर्णय तोच होणार असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी ल...

Read More

[TV9 Marathi]जनता आमच्या सोबत, कोर्टातून न्यायासाठी लढणार - सुप्रिया सुळे

जनता आमच्या सोबत, कोर्टातून न्यायासाठी लढणार - सुप्रिया सुळे

शिवसेना आणि राष्ट्रवादीची पक्ष आणि चिन्हाची लढाई न्यायालयात सुरु आहे, आज जरी 'मशाल' आणि 'तुतारी वाजवणारा माणूस' हे चिन्ह घेऊन लढल्यावर आपल्याला यश मिळाले असले, तरी न्यायालयातील लढाई ही पक्ष आणि चिन्हाची नसून तत्वाची आहे, त्यामुळे आम्ही ती लढू असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

Read More

[Zee 24 Taas]खासदार सुप्रिया सुळे पत्रकार परिषद Live

खासदार सुप्रिया सुळे पत्रकार परिषद Live

 व्हॉट्सअ‍ॅप आणि ईमेल हॅक होण्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. सरकारी अधिकाऱ्यांचेही फोन हॅक झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. अशातच आता खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन आणि व्हॉट्सअ‍ॅप हॅक झाल्याचं वृत्त रविवारी (११ ऑगस्ट) समोर आलं होतं. त्यानंतर सुळे यांनी पुणे पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सायबर पोलिसांच्या मदतीने त्या त्यांचं अकाऊंट र...

Read More

[Mumbai Tak]शरद पवार गटाची विधानसभेसाठी रणनीती काय? सुळे रोखठोक

शरद पवार गटाची विधानसभेसाठी रणनीती काय? सुळे रोखठोक

मुंबई Tak ने आयोजित केलेल्या 'बैठक' कार्यक्रमात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे सहभागी होत आहेत.मुंबई Tak च्या या बैठकीत राजकारण, समाजकारण त्याचबरोबर मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती तुम्हाला पाहायला मिळतील. मुंबई Tak च्या बैठकीतील या सेशनध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची रणनी...

Read More