1 minute reading time (32 words)

[Loksatta]खासदार सुप्रिया सुळेंनी दापोडीत घेतलं पालखीचं दर्शन!

खासदार सुप्रिया सुळेंनी दापोडीत घेतलं पालखीचं दर्शन!

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं खासदार सुप्रिया सुळे यांनी पती सदानंद सुळे यांच्यासह दर्शन घेतलं. यावेळी त्यांना माध्यम प्रतिनिधींनी अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाविषयी विचारणा केली. यावेळी त्यांनी सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली. 

[Sarkarnama]आता लाडकी बहीण, भाऊ सगळेच आठवतील
[NDTV Marathi]लाडकी बहीण योजनेवरून आरोप-प्रत्यारोप...