संभाजीराजे छत्रपती यांच्यावर टीका करणं जितेंद्र आव्हाड यांना चांगलंच भोवलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केला. आव्हाड गाडीत असताना हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्याच्या सुप्रिया सुळे यांनी निषेध केला. एवढंच नाही अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवरील...
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाय यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाय यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
रायगडच्या उरणमध्ये 22 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. तरुणीचे अवयव कापून तिची हत्या करण्यात आली होती. शुक्रवारी रात्री उरण-पनवेल रेल्वे मार्गालगतच्या या तरुणीची मृतदेह सापडला. यशश्री शिंदे असं मृत तरुणीचं नाव आहे. दरम्यान या घटनेचा सर्वच स्तरातून या घटनेबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. घटनेच्या निषेधार्थ उरण शहरातील बाज...
Sharad Pawar, Supriya Sule यांची एकत्र मुलाखत गेल्या कित्येक वर्षांपासून खासदार शरद पवार (Sharad Pawar) हे महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्याही राजकारणातील एक अग्रणीचे नेते आहेत. कठीणातल्या कठीण राजकीय परिस्थितीत शरद पवार मोठ्या खुबीने मार्ग काढतात. त्यांना एक कसलेला राजकारणी म्हणून ओळखले जाते. शरद पवार यांना खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यां...
अशोक चव्हाणांसह आरोप केलेले डर्टी डझन नेते तुमच्यासोबत "भारताच्या राजकारणात सर्वात जास्त भ्रष्टाचारी शरद पवार आहेत. राज्यात शरद पवार (Sharad Pawar) यांनी भ्रष्टाचाराच्या संस्था तयार केल्यात. आम्ही 2014 ला मराठ्यांना आरक्षण दिले. सरकार कुणाचे आले आणि आरक्षण गेले? आता पुन्हा आम्ही सत्तेत आलो आणि आरक्षण आले. त्यामुळे आरक्षणासाठी भाजपचे सरकार यायला हवं...
शरद पवार यांच्याबद्दल बोलल्याशिवाय हेडलाईन होत नाही, त्यांच्यावर टीका केली जाते. पण अमित शहांना मी आठवण करून देऊ इच्छिते की, त्यांच्याच सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने शरद पवार यांना सन्मानित केले आहे. याशिवाय डर्टी डझन ही सिरीज भाजपने सुरू केली आहे. त्यातील 90 टक्के लोकं आज भाजप सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्...
अशोक चव्हाण यांचं नाव घेत सुप्रिया सुळे यांची अमित शहा यांच्यावर टीका आज सगळे डर्टी डझन भाजपमध्ये आहेत, अशी टीका शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केली आहे. आज अमित शहा पुण्यात होते. पुण्यात भाजपच्या महाराष्ट्र अधिवेशनात बोलताना त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. शरद पवार हे भ्रष्टाचाऱ्यांचे स...
पुणे येथील बालेवाडीत भाजपाचे आज, रविवारी (21 जुलै) राज्य कार्यकारिणीचे अधिवेशन पार पडले. यावेळी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार हे भ्रष्टाचाराचे मेरुमणी आणि मुख्य सरदार असल्याचा आरोप केला. अमित शहांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. डर्टी डझन ही सि...
म्हणाल्या, "याच शरद पवारांना मोदी सरकारने…" भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोणी असतील तर ते शरद पवार आहेत, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यातील भाजपाच्या मेळाव्यात बोलताना केली होती. त्यांच्या या टीकेनंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, शरद पवारांवर केलेल्या या टीकेला आता खासदार सुप्रिया स...
"भारताच्या राजकारणात सर्वात जास्त भ्रष्टाचारी शरद पवार आहेत. राज्यात शरद पवार (Sharad Pawar) यांनी भ्रष्टाचाराच्या संस्था तयार केल्यात. आम्ही 2014 ला मराठ्यांना आरक्षण दिले. सरकार कुणाचे आले आणि आरक्षण गेले? आता पुन्हा आम्ही सत्तेत आलो आणि आरक्षण आले. त्यामुळे आरक्षणासाठी भाजपचे सरकार यायला हवं. यांची सत्ता आली तर आरक्षण गायब होईल", अशी टीका केंद्र...
अमित शाहांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाली की, शरद पवारबद्दल बोलल्याशिवाय हेडलाईन होत नाही, त्यांच्यावर टीका केली जाते. पण अमित शाहांना मी आठवण करून देऊ इच्छिते की, त्यांच्याच सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने शरद पवार यांना सन्मानित केले आहे. याशिवाय डर्टी डझन ही सिरीज भाजपाने सुरू केली आहे. त्यातले 90 टक्के लोकं आज भाजपा सरकारच्य...
पुणे येथील बालेवाडीत भाजपाचे आज, रविवारी (21 जुलै) राज्य कार्यकारिणीचे अधिवेशन पार पडले. यावेळी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार हे भ्रष्टाचाराचे मेरुमणी आणि मुख्य सरदार असल्याचा आरोप केला. अमित शहांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. डर्टी डझन ही सिरीज भा...
पुण्यात भाजपचा महामेळावा पार पडला. यावेळी अमित शाह यांनी शरद पवारांवर भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरदार असल्याची टीका केली. यावर सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं.
आज सगळे डर्टी डझन भाजपमध्ये आहेत, अशी टीका शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केली आहे. आज अमित शहा पुण्यात होते. पुण्यात भाजपच्या महाराष्ट्र अधिवेशनात बोलताना त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. शरद पवार हे भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार आहेत, असं ते म्हणेल होते. यावर उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी ह...
Iभारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोणी असतील तर ते शरद पवार आहेत, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यातील भाजपाच्या मेळाव्यात बोलताना केली होती. त्यांच्या या टीकेनंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, शरद पवारांवर केलेल्या या टीकेला आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
कराड : केंद्रासह राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू लोकसभा निवडणुकीत चांगलीच सरकली असून आता राज्यातील विधानसभा निवडणूक जसंजशी जवळ येईल तसंतसे सध्याचे जुमलेबाज सरकार फसव्या योजना आणून योजनांचा पाऊस पाडणार आहे परंतु महाराष्ट्रातील जनता हुशार आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत हीच जनता अशा फसव्या योजनांना न भुलता, या जुमलेबाज सरकारला सत्तेवरून खाली...
म्हणाल्या, नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी… कराड प्रतिनिधी । राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. काल डीपीडीसीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्रित दिसले. त्यांच्या एकत्रित येण्यामुळे पुन्हा अजितदादा आणि शरद पवार एकत्रि...
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. काल डीपीडीसीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्रित दिसले. त्यांच्या एकत्रित येण्यामुळे पुन्हा अजितदादा आणि शरद पवार एकत्रित येण्याच्या चर्चा रंगू लागल्या असताना अशात खासदार सुप्रिया...
यावेळी खा. सुळे म्हणाल्या की, यशवंतराव चव्हाण यांचे विचार पुढे नेण्याचे प्रांजळ प्रयत्न आम्ही आणि महाराष्ट्रातील सर्व नागरिक हे करीत आहोत. गेली अनेक वर्षे यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. दरवर्षी मी कराडला येऊन यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक होत असते. मी कालच या ठिकाणी येणार होते. मात्र, काल डीपीडीसीच्...