1 minute reading time (61 words)

[TV9 Marathi]'दर दिवसांनी एक तरी मंत्र्याची विकेट जाते', सुळे संतापल्या

'दर दिवसांनी एक तरी मंत्र्याची विकेट जाते', सुळे संतापल्या

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण खराब झालं आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानभवनात रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला होता, तेव्हापासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. तसेच काही मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकले असल्याचेही समोर आले आहे. आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी या सर्व मुद्यांवर भाष्य केलं आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात. 

[My Mahanagar]धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाल...
[Maharashtra Times]इतर राज्यांत महाराष्ट्राची प्रत...