सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव लोकसभा निवडणुकीवेळी बूथ कमिटीसाठी नाव जाहीर केले की, तो माणूस दुसऱ्या दिवशी तिकडे ( अजित पवार गटात) जायचा. त्यामुळे अशी परिस्थिती झाली होती की, अनेक ठिकाणी बूथ कमिटीसाठी माणसे नव्हती, असे सुप्रिया सुळे चिंचवडमधील एका कार्यक्रमात म्हणाल्या. यावेळी त्यांनी सहा दशकांपासून ज्यांच्याशी आमचे ऋणानुबंध होते, त्या ...
विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग येत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली वाढल्या आहेत. तसेच इच्छुकांनी गाठी भेटी, दौरे सुरु केले आहेत. यामुळं राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालीय. अशातच बारामतीत (Baramati) लावलेल्या एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. बारामतीत सुप्रिया सुळे (Supriya Sule) ...
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यापूर्वी महायुती व महाविकास आघाडी कामाला लागली आहे. नेत्यांचे दौरे, बैठका आणि सभा वाढल्या आहेत. शरद पवार गट व अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये वावविवाद सुरु आहेत. प्रचारासाठी अजित पवार गटाने जनसन्मान यात्रा तर शरद पवार गटाने शिवस्वराज्य यात्रा काढली आहे. यामुळे प्रचारासोबत राजकीय आरोप प्रत्यारोप...
पिंपरी चिंचवडमध्ये सुप्रिया सुळे यांनी एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. समरजीतसिंग घाटगे यांच्या मतदारसंघामध्ये मेळावा घेण्यात आला. यावेळी स्वतः सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती लावली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांचे नाव न घेता अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे. यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आधी शहर...
लोकसभा निवडणुकीवेळी बूथ कमिटीसाठी नाव जाहीर केले की, तो माणूस दुसऱ्या दिवशी तिकडे ( अजित पवार गटात) जायचा. त्यामुळे अशी परिस्थिती झाली होती की, अनेक ठिकाणी बूथ कमिटीसाठी माणसे नव्हती, असे सुप्रिया सुळे चिंचवडमधील एका कार्यक्रमात म्हणाल्या. यावेळी त्यांनी सहा दशकांपासून ज्यांच्याशी आमचे ऋणानुबंध होते, त्या घरी गेले तेव्हा त्यांनी तोंडावर दरवाज...
विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग येत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली वाढल्या आहेत. तसेच इच्छुकांनी गाठी भेटी, दौरे सुरु केले आहेत. यामुळं राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालीय. अशातच बारामतीत (Baramati) लावलेल्या एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. बारामतीत सुप्रिया सुळे (Supriya Sule) ...
बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे परिस्थिती निर्माण झाल्यास किंवा संधी मिळाल्या मुख्यमंत्री होणार का असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. यावर काय म्हणाल्या सुळे पाहा...
खासदार सुप्रिया सुळे आपल्या भाषणात म्हणाल्या, आपण पक्षासाठी नाही आलो तर आपण गडकरी साहेबांचे आभार मानायला आलो आहोत. त्यांच्याबरोबर बरेच वर्षे संसदेत काम करायची संधी मिळाली. सुसंस्कृत नेता कोण असेल तर माननीय गडकरी साहेब आहेत. त्यांच्याकडे कधीही गेलो तर ते कधी पक्ष बघत नाही. ते काम बघतात. माझ्या मातदार संघात जी रस्त्याची कामे सुरु आहेत, ती चांगल...
बाळासाहेब थोरातांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाल्या… काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी एका सभेत बोलताना मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान केलं होतं. "राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल", असं बाळासाहेब थोरात म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. य...
खासदार सुप्रिया सुळेंनी स्पष्टचं सांगितलं की… मुंबई : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यासाठी महायुतीसह महाविकास आघाडीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. प्रचाराचा नारळ फोडला गेला असून जोरदार धुराळा उडाला आहे. महाविकास आघाडीमध्ये देखील जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्यामध्ये असून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असा मोठा प्रश्न मविआ समोर आह...
'हे' कारण देत बोलण्यास दिला नकार मुंबई One Nation One Election : केंद्रीय मंत्रिमंडळानं वन नेशन वन इलेक्शनचा निर्णय घेतला असून त्यावर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. अद्याप वन नेशन वन इलेक्शन प्रकरणी सरकारनं अद्या...
वन नेशन वन इलेक्शनवर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत गदारोळ सुरूच आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या (एसपी) खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी एका वृत्तवाहिनीशी केलेल्या संवादात;वन नेशन वन इलेक्शन महाराष्ट्र विधानसभा निवडणुका आणि इतर अनेक मुद्द्यांवर बोलून आपले मत मांडले. वन नेशन वन इलेक्शनबाब...
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यासाठी महायुतीसह महाविकास आघाडीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. प्रचाराचा नारळ फोडला गेला असून जोरदार धुराळा उडाला आहे. महाविकास आघाडीमध्ये देखील जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्यामध्ये असून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असा मोठा प्रश्न मविआ समोर आहे. कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्रिपदाव...
कवी महानोर यांच्या नावाने साहित्य आणि शेती-पाणी या तीन क्षेत्रात लक्षणीय योगदान देणाऱ्या राज्याच्या प्रत्येक विभागातील होतकरू युवक-युवतींना एकूण सहा पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष असून यावर्षी गोंदिया जिल्ह्यातील लेंडेझरी येथील शीला खुणे आणि यवतमाळ जिल्ह्यातील आष्टी गावाच्या वर्षा हाडके यांना शेती-पाणी क्षेत्रातील उल्...
कवी महानोर यांच्या नावाने साहित्य आणि शेती-पाणी या तीन क्षेत्रात लक्षणीय योगदान देणाऱ्या राज्याच्या प्रत्येक विभागातील होतकरू युवक-युवतींना एकूण सहा पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष असून यावर्षी गोंदिया जिल्ह्यातील लेंडेझरी येथील शीला खुणे आणि यवतमाळ जिल्ह्यातील आष्टी गावाच्या वर्षा हाडके यांना शेती-पाणी क्षेत्रातील उल्...
"महाराष्ट्रातील अनेक सामाजाची आरक्षणाबाबत ट्रिपल इंजिनच्या सरकारनं फसवणूक केली. सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला पहिल्यांदा आरक्षण देऊ, अशा पद्धतीने घोषणा केली. गेल्या दहा वर्षापासून यांचं सरकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाचं काय झालं. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत संसदेत सर्वात जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आवाज उठवला आ...
काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी एका सभेत बोलताना मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान केलं होतं. "राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल", असं बाळासाहेब थोरात म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत आता महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरद पवार गट) खासदा...
केंद्रीय मंत्रिमंडळानं वन नेशन वन इलेक्शन योजना लागू करण्याचा विचार सध्या सुरू आहे. मात्र वन नेशन वन इलेक्शन योजनेवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. अद्याप वन नेशन वन इलेक्शन प्रकरणी सरकारनं अद्याप प्रस्तावच दिला नसल्यानं बोलणं योग्य होण...
पंतप्रधान झाले तर आनंदच – सुप्रिया सुळे पुणे – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विरोधी पक्षाकडून पंतप्रधान पदाचा प्रस्ताव देण्यात आला होता. विरोधी पक्षाच्या एका नेत्याने, तुम्ही जर पंतप्रधान होणार असाल तर आम्ही पाठिंबा देण्यास तयार आहोत, असे स्वतः नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरींच्या गौप्यस्फोटानंतर विरोधकांनी ग...
सुप्रिया सुळेंचा फुल्ल पाठिंबा मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी शनिवारी नागपूरमधील एका कार्यक्रमात आपल्याला विरोधी पक्षातील एका नेत्याने पंतप्रधानपदाची (PM) ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट केला होता. यावर आता राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. आता खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली असून...