[Maharashtra Times]Jayant Patil शरद पवारांना 'जय महाराष्ट्र' करणार?, चर्चांनंतर Supriya Sule यांची भेट; काय घडलं?

Jayant Patil शरद पवारांना 'जय महाराष्ट्र' करणार?, चर्चांनंतर Supriya Sule यांची भेट; काय घडलं?

महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. शक्तीपीठ मार्गाच्या विरोधातल्या मोर्चात मुंबईत झालेल्या आंदोलनात... माझ्यावर विश्वास ठेवू नका, माझं काही खरं नाही असं म्हणत... शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी अनेक शंकांना वाट मोकळी करून दिली. त्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. जयंत पाटील लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दि...

Read More
  163 Hits

[NDTV Marathi]Ajit Pawar यांचा मुलगा जय विवाहबंधनात?

Ajit Pawar यांचा मुलगा जय विवाहबंधनात?

Supriya Sule नी फेसबूकवरुन दिली आनंदाची बातमी  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांच्या लग्न बंधनाचे फोटो खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर टाकले होते. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीत प्रतिक्रिया दिली आहे. सुळे म्हणाल्या की, जयच लग्न ठरतंय आम्हाला आनंद होत आहे. ऋतुजा ही येणारी आमची सून व जय हे ज्येष्ठ नेते शरद पव...

Read More
  191 Hits

[My Mahanagar]जयंत पाटील पक्ष सोडणार, सुळे काय म्हणाल्या ?

जयंत पाटील पक्ष सोडणार, सुळे काय म्हणाल्या ?

किती भाग्य आहे बघा की सर्वांनाच असं वाटतं की, ही व्यक्ती आपल्याकडे हवी, असं प्रत्येकाला वाटणं, ही केवढी मोठी बाब आहे. असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. जयंत पाटील यांच्याबाबत मंत्री विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर विचारले असता सुळे म्हणाल्या की, ते आमचे विरोधक आहेत ते बोलतच राहणार. 'बुरा ना मानो होली है' अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली. ...

Read More
  191 Hits

[Lokshahi Marathi]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद LIVE

सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद LIVE

किती भाग्य आहे बघा की सर्वांनाच असं वाटतं की, ही व्यक्ती आपल्याकडे हवी, असं प्रत्येकाला वाटणं, ही केवढी मोठी बाब आहे. असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. जयंत पाटील यांच्याबाबत मंत्री विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर विचारले असता सुळे म्हणाल्या की, ते आमचे विरोधक आहेत ते बोलतच राहणार. 'बुरा ना मानो होली है' अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली. ...

Read More
  170 Hits

[ABP MAJHA]जे कुणी आका असतील,त्यांनी महाराष्ट्रातील पोलिसांचा अपमान केला

जे कुणी आका असतील,त्यांनी महाराष्ट्रातील पोलिसांचा अपमान केला

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. बीडमधील गुन्हेगारीवरदेखील सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं. 

Read More
  184 Hits

[TV9 Marathi]Jayant Patil पवारांना सोडणार?' सुप्रिया सुळेंनी सांगितलं गुपित

Jayant Patil पवारांना सोडणार?' सुप्रिया सुळेंनी सांगितलं गुपित

किती भाग्य आहे ,बघा की सर्वांनाच असं वाटतं की,ही व्यक्ती आपल्याकडे हवी, असं प्रत्येकाला वाटणं, ही केवढी मोठी बाब आहे. असे वकत्व्य जयंत पाटील यांच्या पक्षबदलाच्या चर्चेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. 

Read More
  202 Hits

[Times Now Marathi]Jayant Patil यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचं सुचक विधान!

Jayant Patil यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचं सुचक विधान!

किती भाग्य आहे ,बघा की सर्वांनाच असं वाटतं की,ही व्यक्ती आपल्याकडे हवी, असं प्रत्येकाला वाटणं, ही केवढी मोठी बाब आहे. असे वकत्व्य जयंत पाटील यांच्या पक्षबदलाच्या चर्चेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

Read More
  173 Hits

[Maharashtra Desha]वाल्मिक कराडने ‘तो’ फोन कोणाला केला? मुंडेंवर Supriya Sule यांचा सर्वात मोठा आरोप

वाल्मिक कराडने ‘तो’ फोन कोणाला केला? मुंडेंवर Supriya Sule यांचा सर्वात मोठा आरोप

Supriya Sule । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येचे फोटो, व्हिडिओ समोर येताच मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी वाढू लागली होती. अखेर आज धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे दिला आहे. वैद्यकीय कारणास्तव आपण राजीनामा देत आहे, असे धनंजय मुंडे यांनी कारण दिले...

Read More
  198 Hits

[Maharashtra Times]राजीनामा दिला, पण नैतिकतेचा 'न' ही म्हणत नाहीत, संतोष देशमुखांचा जीव घेताना.., सुप्रिया सुळेंची सडकून टीका

राजीनामा दिला, पण नैतिकतेचा 'न' ही म्हणत नाहीत, संतोष देशमुखांचा जीव घेताना.., सुप्रिया सुळेंची सडकून टीका

पुणे: धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला आहे. तब्येत आणि सदसदविवेक बुद्धीला स्मरुन राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. पत्रकार परिषद घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनाम्यावरुन सरकारला खडे बोल सुनावले आहेत. त्यांनी अनेक मुद्दे पत्रकार परिषदेत मांडले आहेत.राजीनाम्याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तब्येतीमुळे राजीनामा दिल्याच...

Read More
  181 Hits

[TV9 Marathi]मुंडेंचा राजीनामा… सुप्रिया सुळेंनी केली अजित पवार यांची पोलखोल; ट्विट दाखवत तोंडघशीच पाडले

मुंडेंचा राजीनामा… सुप्रिया सुळेंनी केली अजित पवार यांची पोलखोल; ट्विट दाखवत तोंडघशीच पाडले

बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून कालपासूनच राज्याचं राजकारण तापलं आहे. त्यानंतर आज धनंजय मुंडे यांनी आज मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या कारणावरून राजीनामा दिल्याची मोघम प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित प...

Read More
  220 Hits

[Marathi Latestly]सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी NCP-SCP leader Supriya Sule यांनी व्यक्त केला मूक निषेध

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी NCP-SCP leader Supriya Sule यांनी व्यक्त केला मूक निषेध

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी NCP-SCP leader Supriya Sule यांनी आज पुण्यामध्ये पक्षाच्या नेत्यांसोबत मूक निषेध व्यक्त केला आहे. आज धनयंजय मुंडे यांनी या प्रकरणी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला आहे. संतोष देशमुख यांची ज्या क्रुरतेने हत्या झाली त्याचे फोटो वायरल झाले आहेत. ते फोटो पाहून सारा महाराष्ट्र हळहळला आहे. सुप्रिया सुळे यांनी ...

Read More
  179 Hits

[TV9 Marathi]विष्णू चाटेचा व्हिडिओ कॉल ठेवताच, वाल्मिक कराडने कुणाला केला पहिला फोन

विष्णू चाटेचा व्हिडिओ कॉल ठेवताच, वाल्मिक कराडने कुणाला केला पहिला फोन

सुप्रिया सुळे यांचा तो हादरवणारा आरोप संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येची फोटो, व्हिडिओ समाज माध्यमांवर येताच एकच खळबळ उडाली. उभा-आडवा महाराष्ट्र पेटून उठला. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या 84 दिवसानंतर धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा राजीनामा स्वीकारला. राजीनाम्यावरून आता नवीन वाद निर्माण ...

Read More
  288 Hits

[Loksatta]धनंजय मुंडे आणि नैतिकता यांची कधी…”,

धनंजय मुंडे आणि नैतिकता यांची कधी…”,

मुंडेंच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळे यांची टीका राज्यात गेल्या तीन महिन्यांपासून बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण तापलेले आहे. अशात आज कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सादर केला आहे. मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याचे या प्रकरणात आरोपी म्हणून नाव आल्यानंतर विरोधकां...

Read More
  170 Hits

[Sarkarnama]मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी फोटो पूर्वीच पाहिले,तरी..?

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी फोटो पूर्वीच पाहिले,तरी..?

सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप बीड मधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फोटो वायरल झाल्यानंतर सबंध महाराष्ट्र हळहळा आहे. या नंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेले धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच ट्विट करत वैद्यकीय कारणासाठी राजीनामा दिला असल्याचं स्पष्ट केला आहे. त्यानंतर ध...

Read More
  190 Hits

[TV9 Marathi]OSD आणि PA ना एक आणि मंत्र्यांना वेगळा नियम का? सुप्रिया सुळे यांचा सवाल ?

OSD आणि PA ना एक आणि मत्र्यांना वेगळा नियम का? सुप्रिया सुळे यांचा सवाल ?

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर या प्रकरणात कोर्टात आरोपपत्र दाखल झाले आहे.या आरोपपत्रात संतोष देशमुख यांना कशा प्रकारे हालहाल करुन मारले याचा पुरावे आरोपपत्रात सादर करण्यात आले आहेत. यात ८ व्हिडीओ आणि १५ फोटोंचा समावेश आहे. या फोटोतून या हत्याकांडाची दाहकता संपूर्ण देशाच्या नजरेत आल्यानंतर संतापाचा उद्रेक झाला आहे. यानंतर म...

Read More
  172 Hits

[Lokmat]मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांनी दिलं वेगळंच कारण

मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांनी दिलं वेगळंच कारण

सुळे म्हणाल्या, ज्यांनी दिलाय त्यांचे... बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्यावर झालेल्या अमानुष छळाचे फोटो समोर आल्यानंतर राज्यातलं वातावरण तापलं आहे. दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड हाच या हत्याकांडाचा मास्टरमाईंड असल्याने त्यांनी राजीनामा द्यावी अशी मागणी करण्या...

Read More
  168 Hits

[ETV Bharat]संतोष देशमुख हत्याकांड; पुण्यात सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात मूक आंदोलन, 'या' चौकशीची मागणी

संतोष देशमुख हत्याकांड; पुण्यात सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात मूक आंदोलन, 'या' चौकशीची मागणी

पुणे : "बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा क्रूरपणा विविध माध्यमांतून समोर आला आहे. महाराष्ट्रात असं राक्षसी कृत्य घडूनही महाराष्ट्रातील सत्ताधारी केवळ स्वतःच्या मंत्र्यांची, त्यांच्या खुनी चेल्यांची कातडी वाचवण्यात व्यस्त आहे," असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. यावेळी संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाचा निषेध व्यक्त कर...

Read More
  171 Hits

[ABP MAJHA]धनंजय मुंडेंकडे नैतिकतेचा न पण नाही, राजीनाम्यानंतरच्या ट्वीटवरुन हल्लाबोल!

धनंजय मुंडेंकडे नैतिकतेचा न पण नाही, राजीनाम्यानंतरच्या ट्वीटवरुन हल्लाबोल!

 बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून कालपासूनच राज्याचं राजकारण तापलं आहे. त्यानंतर आज धनंजय मुंडे यांनी आज मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या कारणावरून राजीनामा दिल्याची मोघम प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री ...

Read More
  178 Hits

[Times Now Marathi]Supriya Sule यांनी उपस्थित केले अनेक प्रश्न

Supriya Sule यांनी उपस्थित केले अनेक प्रश्न

राष्ट्रवादीच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, "ते म्हणत आहेत नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला. ८४ दिवस त्यांना नैतिकता सुचली नाही. सुरेश धस म्हणतात ते खरेच आहे, नैतिकता आणि यांची कधी गाठचं झाली नाही. धनंजय मुंडे आणि नैतिकता कधी भेटलेच नाहीत." 

Read More
  177 Hits

[Saamana]महायुतीच्या मंत्र्यांनी संवेदनशीलता बाळगावी, सुप्रिया सुळे यांनी सुनावले

महायुतीच्या मंत्र्यांनी संवेदनशीलता बाळगावी, सुप्रिया सुळे यांनी सुनावले

स्वारगेट बस स्थानकात एका तरुणीवर बलात्कार झाला होता. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वारगेट बस स्थानकाला भेट दिली. तसेच यावरून महायुती सरकारवर टीका केली.

Read More
  179 Hits