[News18 Lokmat]पडळकर-भुजबळांवर संतापल्या

पडळकर-भुजबळांवर संतापल्या

दोन वर्षांपूर्वी अंतरवाली सराटीतील आंदोलनात पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली होती. पण ही दगडफेक होण्यापूर्वी त्याचा प्लॅन घटनेच्या आदल्या रात्री ठरला होता. त्यासाठी जी बैठक झाली होती, त्या बैठकीमध्ये शरद पवारांच्या पक्षातील आमदाराचा सहभाग होता, असा गंभीर आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. याच आरोपांना आता खासदार सुप्रिया सुळेंनी उत्तर देत भुजबळांन...

Read More
  144 Hits

[Mumbai Tak]गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर पातळी सोडून टीका

गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर पातळी सोडून टीका

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबद्दल केलेल्या अश्लाघ्य वक्तव्याची राज्यभरात चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (19 सप्टेंबर) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला. सुप्रिया सुळे यांनी राजकारण हे विचारांचं आणि क...

Read More
  138 Hits

[TV9 Marathi]लाडकी बहीण योजनेत 4 हजार 800 कोटी रूपयांचा घोटाळा, सुळेंचा गंभीर आरोप

लाडकी बहीण योजनेत 4 हजार 800 कोटी रूपयांचा घोटाळा, सुळेंचा गंभीर आरोप

खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील सर्व विषयांवर भाष्य करत आरक्षणावर संसदेत आपण अनेकवेळा आवाज उठवल्याचे सांगत छगन भुजबळ शिवसेना सोडून राष्ट्रवादीत कोणत्या कारणामुळे आले होते, याचे उत्तर त्यांनी स्वतः दिल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाबाबत राज्याला माहिती द्यावी, अशी मागणी केली. 

Read More
  163 Hits

[News18 Lokmat]Maratha Vs Obs वादात सुप्रिया सुळेंची भूमिका काय?

Maratha Vs Obs वादात सुप्रिया सुळेंची भूमिका काय?

मराठा विरुद्ध ओबीसी वादात सुप्रिया सुळे यांची भूमिका काय? याबाबत खुद्द सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिलंय. मराठा, असो ओबीसी असो अथवा आरक्षणाची मागणी करणारा कोणताही समाज मी सातत्याने त्यांचा आवाज संसदेपर्यंत पोहचवला आहे. असं म्हणत त्यांनी भुजबळांची टीकेवर प्रत्युत्तर दिलंय.

Read More
  158 Hits

[Asianet News Marathi]NCP-SCP MP Supriya Sule Addresses Press Conference

NCP-SCP MP Supriya Sule Addresses Press Conferench

खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील सर्व विषयांवर भाष्य करत आरक्षणावर संसदेत आपण अनेकवेळा आवाज उठवल्याचे सांगत छगन भुजबळ शिवसेना सोडून राष्ट्रवादीत कोणत्या कारणामुळे आले होते, याचे उत्तर त्यांनी स्वतः दिल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाबाबत राज्याला माहिती द्यावी, अशी मागणी केली. 

Read More
  170 Hits

[Mumbai Tak]राहुल गांधींचे निवडणूक आयोगावर नवे आरोप, सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद

राहुल गांधींचे निवडणूक आयोगावर नवे आरोप, सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद

खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील सर्व विषयांवर भाष्य करत आरक्षणावर संसदेत आपण अनेकवेळा आवाज उठवल्याचे सांगत छगन भुजबळ शिवसेना सोडून राष्ट्रवादीत कोणत्या कारणामुळे आले होते, याचे उत्तर त्यांनी स्वतः दिल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाबाबत राज्याला माहिती द्यावी, अशी मागणी केली. 

Read More
  150 Hits

[NDTV Marathi]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील सर्व विषयांवर भाष्य करत आरक्षणावर संसदेत आपण अनेकवेळा आवाज उठवल्याचे सांगत छगन भुजबळ शिवसेना सोडून राष्ट्रवादीत कोणत्या कारणामुळे आले होते, याचे उत्तर त्यांनी स्वतः दिल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाबाबत राज्याला माहिती द्यावी, अशी मागणी केली. 

Read More
  152 Hits

“देवस्थान ठिकाणी जातांना खड्डे असतील तर सरकारचा निधी कुठे जातो?” सुप्रिया सुळेंचा संतप्त सवाल

“देवस्थान ठिकाणी जातांना खड्डे असतील तर सरकारचा निधी कुठे जातो?” सुप्रिया सुळेंचा संतप्त सवाल

आज नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आंदोलन सुरु आहे. यावेळी सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, शरद पवार उपस्थित होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्र्यंबकेश्वर येथील खड्ड्यांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या," मी आज दर्शनाला गेले होते. कुंभाच्या बाबत मिटिंग होत आहे. अप्रतिम रस्ता असेल असे वाटले. पण प्...

Read More
  147 Hits

[Deshdoot]खासदार सुप्रिया सुळेंना नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा झाला त्रास; सरकारकडे केली ‘ही’ मागणी

खासदार सुप्रिया सुळेंना नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा झाला त्रास; सरकारकडे केली ‘ही’ मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCP Sharad Pawar Faction) वतीने काल (रविवारी) शहरातील आडगाव परिसरातील स्वामी नारायण बँकवेट हॉल येथे एक दिवसीय शिबिर पार पडले. या शिबिरास पक्षाचे अध्यक्ष शरद पवार खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह आदींनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर आज नाशिकमध्...

Read More
  146 Hits

[ABP MAJHA]'देवाभाऊ'च्या सरकारने पुढच्या एका महिन्यात कर्जमाफी केली नाही तर सरकारला राज्यात फिरू देणार नाही,

'देवाभाऊ'च्या सरकारने पुढच्या एका महिन्यात कर्जमाफी केली नाही तर सरकारला राज्यात फिरू देणार नाही,

खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला गंभीर ईशारा Supriya Sule in Nashik : शरद पवार (Sharad Pawar) कृषिमंत्री असताना 70 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती. शेतकरी आज अडचणीत असताना अशी कर्जमाफी का होत नाही? इथले शेतकरी आम्हाला भेटले, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 65 हजार सभासद आज अडचणीत आहेत. नाशिक जिल्हा बॅंकेची चौकशी लावण्याचे काम आम्ही करू. श...

Read More
  207 Hits

[Maharashtra Times]...अन्यथा एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही; सुप्रिया सुळेंचा नाशिकमधून सरकारला इशारा

...अन्यथा एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही; सुप्रिया सुळेंचा नाशिकमधून सरकारला इशारा

नाशिक: "आज आपण शेतकऱ्यांच्या न्यायासाठी एकत्र आलो आहोत. राज्यातील तमाम शेतकऱ्यांनी प्रत्येक जिल्ह्यातील कलेक्टर कार्यालयात जाऊन कर्जमाफीची मागणी करा. एका महिन्याच्या आत सरसकट कर्जमाफी दिली नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील एकही मंत्र्याला फिरू देणार नाही," असा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला दिला...

Read More
  140 Hits

[My Mahanagar]देवाभाऊ सरकारने पुढच्या एका महिन्यात कर्जमाफी केली नाही तर…; सुप्रिया सुळेंचा अल्टीमेटम

देवाभाऊ सरकारने पुढच्या एका महिन्यात कर्जमाफी केली नाही तर…; सुप्रिया सुळेंचा अल्टीमेटम

 नाशिक : नाशिकमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शेतकरी आक्रेश मोर्चा काढला. यावेळी पक्षाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीदेखील या मोर्चाला उपस्थिती दर्शवली होती. यावेळी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, नेते जयंत पाटील यांच्यासह रोहित पवार यांनीदेखील या मोर्चाला हजेरी लावली होती. यावेळी खासदार सुप्रिय...

Read More
  147 Hits

[Deshdoot]… तर सरकारला रस्त्यावर फिरू देणार नाही – खासदार सुळेंचा इशारा

… तर सरकारला रस्त्यावर फिरू देणार नाही – खासदार सुळेंचा इशारा

नाशिक | एक महिन्यात शेतकऱ्यांना (Farmer) सरसकट कर्जमाफी न केल्यास सरकारला रस्त्यावर (Road) फिरू देणार नाही असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCP Sharad Pawar Faction) वतीने आज (सोमवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गोल्फ क्लब मैदान ते जिल्हाधिकारी कार्य...

Read More
  146 Hits

[My Mahanagar ]सुप्रिया सुळे नाशिकच्या मोर्चात सहभागी, सरकारवर ताशेरे

सुप्रिया सुळे नाशिकच्या मोर्चात सहभागी, सरकारवर ताशेरे

Eनाशिकमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शेतकरी आक्रेश मोर्चा काढला. यावेळी पक्षाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीदेखील या मोर्चाला उपस्थिती दर्शवली होती. यावेळी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, नेते जयंत पाटील यांच्यासह रोहित पवार यांनीदेखील या मोर्चाला हजेरी लावली होती. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी ...

Read More
  199 Hits

[Lokshahi Marathi]इलेक्शनला कर्जमाफीचा जो शब्द दिलेला तो शब्द सरकारने पाळावा': Supriya Sule

इलेक्शनला कर्जमाफीचा जो शब्द दिलेला तो शब्द सरकारने पाळावा': Supriya Sule

एक महिन्यात शेतकऱ्यांना (Farmer) सरसकट कर्जमाफी न केल्यास सरकारला रस्त्यावर (Road) फिरू देणार नाही असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCP Sharad Pawar Faction) वतीने आज (सोमवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गोल्फ क्लब मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्य...

Read More
  158 Hits

[ABP MAJHA]शेतकऱ्यांची फसवणूक, फडणवीसांनी सरसकट कर्जमाफींचा शब्द पाळावा

शेतकऱ्यांची फसवणूक, फडणवीसांनी सरसकट कर्जमाफींचा शब्द पाळावा

नाशिकमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शेतकरी आक्रेश मोर्चा काढला. यावेळी पक्षाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीदेखील या मोर्चाला उपस्थिती दर्शवली होती. यावेळी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, नेते जयंत पाटील यांच्यासह रोहित पवार यांनीदेखील या मोर्चाला हजेरी लावली होती. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी द...

Read More
  133 Hits

[Times Now Marathi]सामाजिक असमानतेवर खासदार सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

सामाजिक असमानतेवर खासदार सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

नाशिक येथील भाषणात खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना राजकीय मतभेदांपेक्षा राज्याच्या कल्याणाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. सध्या सुरू असलेले वाद सोडवण्यासाठी सर्व समुदायांची बैठक बोलावण्याचे आवाहन त्यांनी केले आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर विशेष विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याची मागणी केली. राजकारणात महाराष्ट्राच्या हितावर लक...

Read More
  135 Hits

[TV9 Marathi]Supriya Sule यांनी केलं भाषणात Eknath Shinde यांच कौतुक

Supriya Sule यांनी केलं भाषणात Eknath Shinde यांच कौतुक

Supriya Sule यांनी केलं भाषणात Eknath Shinde यांच कौतुक 

Read More
  124 Hits

[TV9 Marathi]'महाराष्ट्रात सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे'

महाराष्ट्रात सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे'

नाशिकमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शेतकरी आक्रेश मोर्चा काढला. यावेळी पक्षाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीदेखील या मोर्चाला उपस्थिती दर्शवली होती. यावेळी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, नेते जयंत पाटील यांच्यासह रोहित पवार यांनीदेखील या मोर्चाला हजेरी लावली होती. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी द...

Read More
  228 Hits

[Saam TV]"मंत्र्यांना फिरू देणार नाही, नाही, नाही"Devendra Fadnavis यांच्या स्टाईलने Supriya Sule यांचा इशारा

"मंत्र्यांना फिरू देणार नाही, नाही, नाही"Devendra Fadnavis यांच्या स्टाईलने Supriya Sule यांचा इशारा

सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांच्या विधानावर जोरदार पलटवार केला आहे. त्यांनी स्पष्ट म्हटले की जर अशी परिस्थिती राहिली, तर मंत्री कोणत्याही परिस्थितीत फिरू देणार नाहीत. राजकारणातील या ताजा घडामोडींचा संपूर्ण आढावा पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. 

Read More
  125 Hits