1 minute reading time
(63 words)
[Maharashtra Times]मुख्यमंत्री फडणवीसांना प्रत्युत्तर, सुप्रिया सुळे LIVE
नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'अनेकवेळा लोकांना वाटलं माझी राख होत आहे आणि तेवढ्यात माझी आपली भरारी होत आहे,' असे विधान केले. यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. "मला कधी वाटले नाही की त्यांची राख होईल. हे असले कोणाच्या ध्यानी मनी नसते." असे त्या म्हणाल्या. तसेच, यावेळी त्यांनी सिंचन घोटाळ्यावरही भाष्य केले आहे.

