[ETV Bharat]गुप्त मतदान असताना त्यांना कसं कळलं? याची चौकशी व्हायला पाहिजे, सुप्रिया सुळे यांची मागणी

गुप्त मतदान असताना त्यांना कसं कळलं? याची चौकशी व्हायला पाहिजे, सुप्रिया सुळे यांची मागणी

पुणे: देशाच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी (9 सप्टेंबर) जाहीर झाला. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी ही निवडणूक जिंकली आहे. ते आता देशाचे नवे उपराष्ट्रपती आहेत. तर दुसरीकडं उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीची मतं फुटल्यानं या आघाडीच्या ऐक्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. विशेष म्हणजे महाराष्ट...

Read More
  38 Hits

[News18 Marathi]अजित पवारांची 'दादागिरी'; व्हायरल व्हिडीओवर सुप्रिया सुळे भडकल्या, म्हणाल्या 'महिला अधिकाऱ्याच्या कॅरेक्टर...'

अजित पवारांची 'दादागिरी'; व्हायरल व्हिडीओवर सुप्रिया सुळे भडकल्या, म्हणाल्या 'महिला अधिकाऱ्याच्या कॅरेक्टर...'

राज्याचे उप मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी महिला आयपीएस अधिकाऱ्याला झापल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.या व्हायरल व्हिडिओनंतर विरोधकांनी अजित पवारांना कोंडीत पकडलं होतं.त्यानंतर आता या वादावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. या प्रतिक्रियेत त्यांनी अजित पवार यांचा...

Read More
  53 Hits

वेल्हा पोलीस ठाण्याची नवीन इमारत लवकरच पूर्णत्वास: खा. सुळे यांनी केली पाहणी

वेल्हा : तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजूर केलेल्यानिधीतून वेल्हे पोलीस ठाण्याची प्रशस्त आणि देखणी इमारत उभी रहात आहे. काम वेगात सुरू असून लवकरच या नव्या कोऱ्या इमारतीत वेल्हा पोलीस ठाण्याचे कामकाज सुरू होईल. खासदार सुप्रिया सुळे यांनी आज भेट देऊन या कामाची पाहणी केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री ...

Read More
  769 Hits