खा. सुळे यांनी केली घोषणा: १८ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन पुणे : आदरणीय शरद पवार साहेब यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने साहेबांच्या देदिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी 'यशवंतराव चव्हाण सेंटर' च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप'च्या चौथ्या वर्षाची घोषणा चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे य...
मुंबई-नाशिक महामार्गावरील दुरावास्थेवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी टि्वट केले आहे. मुंबई-नाशिक महामार्गाची अतिशय दारुण अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले असून पावसामुळे दुरवस्थेत अधिक भरच पडली आहे. या रस्त्यावरुन प्रवास करण्यासाठी मोठा टोल द्यावा लागतो. एवढी रक्कम खर्च करुनही हा रस्ता सुरक्षित नाही. नागरीकांनी याबाबत विविध माध्यमांतून शासन...
मुंबई : नाशिक-मुंबई महामार्गाला ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे 150 किलोमीटरच्या प्रवासाला लागणारा चार ते साडेचार तासांचा प्रवास सध्या सात ते आठ तासांवर आला आहे. महामार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी भिवंडी परिसरातील गोदामांमधून ये-जा करणाऱ्या अवजड वाहनांना वेळमर्यादा निश्चित केली जाणार आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार...
सुप्रिया सुळेंसह मविआचे 'हे' बडे नेते आज नगरमध्ये अहमदनगर : शेतकऱ्यांच्या कांद्याला (Onion) आणि दुधाला (Milk) योग्य भाव मिळावा या मागणीसाठी खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मविआच्या "शेतकरी जन आक्रोश" आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. आज या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), काँग्रेसचे वि...
राज्यात गुन्हेगारीत वाढ, हे गृहमंत्र्यांचे अपयश, सुप्रिया सुळेगेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरात आणि जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रामध्ये देखील गुन्हेगारीच्या घटनांत वाढ झाली आहे. पोर्शे कार अपघात, ड्रग्ज, आणि महिलांवरील अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे हे मी नव्हे तर केंद्र सरकारचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे हे पूर्णपणे महाराष्ट्राचे गृहमंत्री ...
लंकेंच्या उपोषणावरून सुळेंची राज्य सरकारवर टीका राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान अहमदनगरचे खासदार निलेश लंके उपोषण करत असून त्यावरती सुप्रिया सुळे यावर त्यांनी भाष्य केलं.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी पूर्ण वारी करत नाही. मी हौशे नवशे त्यातील एक आहे. गेल्या 18 वर्षांपासून मी पालखीत चालते. यंदा दिवे घाटाची पालखी चुकली. पालखी हा राजकीय विषय नाही तर तो आमच्या आस्थेचा विषय आहे. पांडूरंग एकच असा देव आहे की जो म्हणतो माझ्याकडे येऊ नका, मी स्वतः दर्शन द्यायला येतो. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, संविधान आणि आपले संत यांचे वि...
ट्रिपल इंजिन सरकार काहीही करेल. जे सत्तेत आहेत ते ब्लॅकचे व्हाइट करण्याची एजन्सी झाली असल्याची सुप्रिया सुळे यांनी केली आहे. भाजपच्या काही लोकांनी आंदोलन केले, पण कधी कॉम्परोमाईज केलं नाही. हा नवीन भाजप असल्याचे सुळे म्हणाल्या. मुंबई हिट अँड रन प्रकरणावरही सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. पोलीस महिलेचे अश्रू सरकारला दिसत नाही का? पुण्यात पेट्रोल अंगावर...
राज्यातील सरकार (Govt) हे असंवेदनशील, जुमलेबाज सरकार आहे. भ्रष्टाचाराला रोज क्लिन चीट दिली जात असल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरकारवर हल्लाबोल केला. रविंद्र वायकर यांचे कुटुंब कशातून गेलं हे माहिती आहे का? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला. खोटे आरोप करायचे युज अॅन्ड थ्रो करायचं हे भाज...
सुप्रिया सुळे यांचा अजित पवारांवर निशाणा 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजनेवरून महायुतीत श्रेयवाद सुरू असताना अर्थमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी एक व्हिडीओ शेअर केला. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन सादर केलेल्या अर्थसंकल्पाची टेपही यावेळी त्यांनी वाजवली. तसेच राजकारणात आपल्यापासून मी पक्ष बदललेला नाही असे म्हणत आपल्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच...
आकर्षक योजनांवरुन सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र मुंबई : राज्याच्या विधीमंडळामध्ये व लोकसभेमध्ये सध्या अधिवेशन सुरु आहे. लोकसभेचे नवीन सरकार आल्यानंतर पहिलेच अधिवेशन असून जोरदार गाजत आहे. तर विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये देखील अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. यामध्ये राज्य सरकारने माझी लाडकी बहीण अशी योजना जाहीर केली आहे. तसेच दर वर्षी 3 गॅस सिले...
पुणे : पुण्यामध्ये आज संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आगमन होणार आहे. काल आळंदीमधून तर शुक्रवारी देहूमधून पालखीचे प्रस्थान झाले. यानंतर शरद पवार गटाच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेत. पती सदानंद सुळे यांच्यासह त्यांनी पालखीचे दर्शन घेतले. आज सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस देखील ...
खासदार सुप्रिया सुळेंनी दिल्या ट्वीटद्वारे शुभेच्छा राज्याच्या मुख्य सचिवपदाची सूत्रे सुजाता सौनिक यांनी मावळते मुख्य सचिव डॉ.नितीन करीर यांच्याकडून स्वीकारली. राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा मानही सौनिक यांना मिळाला आहे. मावळते मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी खासदा...
SUPRIYA SULE यांच्या वाढदिवसानिमित्त AMOL KOLHE यांची खास पोस्ट बारामती लोकसभा मतदारंघाच्या (Baramati Loksabha Contituties )विजयी उमेदवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार(Sharad Pawar) यांची लेक सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा आज वाढदिवस. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर कार्यकर्त्यांकड...
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं खासदार सुप्रिया सुळे यांनी पती सदानंद सुळे यांच्यासह दर्शन घेतलं. यावेळी सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळू दे. अशी प्रार्थना देखील केली
सुळेंचा सरकारवर जोरदार निशाणा खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. विधानसभा तोंडावर आल्यामुळे राज्य सरकारला लाडकी बहीण भाऊ सगळं आठवायला लागले. सध्या जुमल्यांचा पाऊस पडतोय. मागील सव्वावर्षापासून राज्याच्या गृह विभागाचा कारभार बिघडला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. पुण्यातील पोर्षे कार अपघात प्रकरणात बर...
Ajit Pawar यांना खासदार सुप्रिया सुळे यांचा टोला तीन महिन्यांवर आली आहे. त्यामुळं हे सरकार आता जुमलेबाजी करताना पाहायला मिळेल. निवडणुका जवळ आल्यामुळं सध्या त्यांना लाडकी बहीण, भाऊ हे सगळे आठवू लागले आहेत. जुमल्यांचा पाऊस हा Budget मधून अपेक्षितच होता," असं म्हणत MP Supriya Sule यांनी अर्थमंत्री Ajit Pawar यांच्यावर टीका केली. सुप्रिया सुळे यां...
अर्थसंकल्पावरुन सुप्रिया सुळेंचा महायुतीला खोचक टोला! सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी अधिवेशनामध्ये राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर झाला. यामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या. एकीकडे हा अर्थसंकल्प ऐतिहासिक असल्याचे सत्ताधारी सांगत असतानाच विरोधक मात्र जोरदार टीका करत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटा...
खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. विधानसभा (Vidhan Sabha) तोंडावर आल्यामुळे राज्य सरकारला लाडकी बहीण भाऊ सगळं आठवायला लागले आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. मागील सव्वा वर्षापासून राज्याच्या गृह विभागाच्या कारभार बिघडला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. पुण्यातील पोर्शे...
JITENDRA AWHAD यांच्या अनोख्या शुभेच्छा बारामती लोकसभा मतदारसंघातून (Baramati Loksabha Contituties) विजयी ठरलेल्या खासदार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा आज ३० जून रोजी वाढदिवस. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर कार्यकर...