नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. त्यांच्या आघाडीकडे बहुमत आहे. पहिल्यांदाच असा आघाडीच्या सरकारचे ते नेते आहेत त्यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून चांगलं काम करावं अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच त्यांना यावेळी अजित पवार गटाला केंद्रात एकही मंत्रिपद का दिलं गेलं नाही? याबा...
नरेंद्र मोदी यांनी काल संध्याकाळी 7.15 वाजता तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील पाच खासदारांना संधी देण्यात आली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात मोहोळ यांना स्थान मिळाले आहे. आता यावर खासदार आणि राष्ट्रवादी काँग्...
नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी शरद पवारांनाही निमंत्रण आलं होतं. मलाही फोन आला होता, मात्र आज संघटनात्मक बैठक होती आणि उद्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे मी आणि शरद पवार उपस्थित राहणार नाही असं कळवलं होतं. अजित पवार गटाला केंद्रात मंत्रिपद मिळालं नाही हे अपेक्षित होतं. मित्र पक्षांशी भाजपा कशी वागते हे मी दहा वर्षे जवळून पाहिलं आहे. मला दु...
अजित पवारांबरोबर गेलेले आमदार परत येणार आहेत का? असं विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या माझ्या पोटात बऱ्याच गोष्टी राहतात त्यामुळे मी त्याबद्दल बोलणार नाही. काही गोष्टी घडायच्या असतील तर आमची वर्किंग कमिटी निर्णय घेईल. शरद पवार आणि वर्किंग कमिटी ठरवेल की कुणी परत यायची इच्छा दर्शवली तर कुणाला घ्यायचं असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. त्यांच्या आघाडीकडे बहुमत आहे. पहिल्यांदाच असा आघाडीच्या सरकारचे ते नेते आहेत त्यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून चांगलं काम करावं अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच त्यांना यावेळी अजित पवार गटाला केंद्रात एकही मंत्रिपद का दिलं गेलं नाही? याबा...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (९ जून) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी मोदींच्या मंत्रिमंडळात काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मात्र या मंत्रिमंडळात अजित पवार गटाला स्थान दिलेलं नाही. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे जिंकल्यानंतर न्यूयॉर्कमध्ये झळकले बॅनर राज्यातील लोकसभा निवडणूकीचे निकाल समोर आले आहेत. अन् या निकालांमध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) आणि कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीनं बाजी मारलेली दिसतेय. या तीन पक्षांनी मिळून तब्बल ३१ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे अर्थातच भाजपाचा विजयी रथ रोखल्याम...
TIMES SQUARE वर सुप्रिया सुळे- शरद पवारांचे बॅनर लोकसभा निवडणुकीचा निकाल(Loksabha election result 2024) महाराष्ट्रात अनपेक्षित असा लागला. अनेक नेत्यांच्या प्रतिष्ठेची लढाई असणाऱ्या मतदारसंघात अतिशय वेगळं चित्र पाहायला मिळालं. अशातच "पवार" घराण्याची कौटुंबिक लढाई असणाऱ्या 'बारामती' लोकसभा मतदारसंघात (Baramati Loksabha Constituties) नणंद विरुद्ध भावज...
महाराष्ट्राच्या मातीतील काका-पुतण्या जोडीत रंगलेला सामना काकांच्या पारड्यात पडला. राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये रंगलेल्या द्वंद्वामध्ये बारामतीत शरद पवारांचा विजय झाला. शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी बारामतीत लोकसभा निवडणुकीत सुमारे दीड लाख मतांनी दादा गटाच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांना पराभूत केले. बारामती लोकसभा निवडणूक ही दोन...
न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर'वर झळकले शरद पवार-सुप्रिया सुळेचे फोटो नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर आला. या निवडणुकीत काही महत्त्वाच्या जागांवर देशासह जगाचं लक्ष लागलं होतं. त्यापैकी एक म्हणजे बारामती. बारामतीत एकाच कुटुंबातील व्यकी एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. दरम्यान या निवडणुकीत सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रे...
टाईम्स स्क्वेअरवर झळकला बाप-लेकीचा फोटो लोकासभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामधील सर्वात हाय व्होल्टेज असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जनतेने परत एकदा सुप्रिया सुळे यांनाच पसंती दिली. बारामतीकरांची लेकीला पसंती राहिली हे दिसून आलं, कारण सुप्रिया सुळे यांनी तब्बल दीडा लाखांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला. बारामती लोकसभा मतदार संघामध्ये येणार सहा ...
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्यानिमित्ताने बारामती मतदारसंघाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं होतं. पवार विरुद्ध पवार अशा या लढतीत राष्ट्रवादी गटाच्या सुप्रिया सुळे यांचा विजय झाला आहे. विजयानंतर सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. विजयानंतर अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचा अभिनंदनाचा फोन आला का? या प्...
लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या वाहिनी आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव करत सलग चौथ्यांदा विजय मिळवला. अजित पवार यांनी भाजपला साथ देत राष्ट्रवादीत फुट पडली होती. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यासमोर मोठे आव्हान होते. पण शरद पवार साहेबांचा अनुभव आणि सु...
लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या वाहिनी आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव करत सलग चौथ्यांदा विजय मिळवला. अजित पवार यांनी भाजपला साथ देत राष्ट्रवादीत फुट पडली होती. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यासमोर मोठे आव्हान होते. पण शरद पवार साहेबांचा अनुभव ...

राज्यातील आशाताई आपल्या मागण्यांकरिता आंदोलन करत आहे. ज्या मागण्यांकरिता आशाताई आंदोलन करत आहे. या मागण्या पूर्ण करण्याकरिता आरोग्यमंत्र्यांकडे अधिकार नाही असे ऐकण्यात येत आहे. त्यामुळे नेमके राज्यातील ट्रिपल इंजन खोके सरकार कोण चालवत आहे असा प्रश् उपस्थित होत आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्र...
सुप्रिया सुळेंनी दिली भेट राज्यातील आशाताई आपल्या मागण्यांकरिता आंदोलन करत आहे. ज्या मागण्यांकरिता आशाताई आंदोलन करत आहे. या मागण्या पूर्ण करण्याकरिता आरोग्यमंत्र्यांकडे अधिकार नाही असे ऐकण्यात येत आहे. त्यामुळे नेमके राज्यातील ट्रिपल इंजन खोके सरकार कोण चालवत आहे असा प्रश् उपस्थित होत आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार...
अजित पवार फडणवीस आणि शिंदे गटासोबत गेल्यापासून राष्ट्रवादीमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट, असे दोन ग्रुप पडले. त्यातच निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा आणि चिन्ह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याचा निर्णय दिलाय यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. त्यानंतर विविध प्रतिक्रिया आल्या. शरद पवार गटाच्...
राज्यातील आशाताई आपल्या मागण्यांकरिता आंदोलन करत आहे. ज्या मागण्यांकरिता आशाताई आंदोलन करत आहे. या मागण्या पूर्ण करण्याकरिता आरोग्यमंत्र्यांकडे अधिकार नाही असे ऐकण्यात येत आहे. त्यामुळे नेमके राज्यातील ट्रिपल इंजन खोके सरकार कोण चालवत आहे असा प्रश् उपस्थित होत आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्र...
खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या सुनावणीवर मोठं विधान केलंय. पक्ष हिसकावून घेण्याचं पाप कोणतरी अदृश्य शक्ती करतेय, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.