1 minute reading time (55 words)

[TV9 Marathi]Santosh Deshmukh यांच्या हत्येत अप्रत्यक्ष ज्यांचा सहभाग त्यांनाही शिक्षा द्या'

Santosh Deshmukh यांच्या हत्येत अप्रत्यक्ष ज्यांचा सहभाग त्यांनाही शिक्षा द्या'

बीड जिल्ह्यातील परिस्थिती पूर्वीपेक्षा सुधारली आहे. साखर आणि कृषी समस्यासंदर्भात केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांना येत्या काही दिवसात भेटणार आहे. सरसकट कर्जमाफीचे आश्वासन सरकारने पाळले नाही. शेतकऱ्यांचे सोयाबीन शंभर टक्के उचलण्यात आलेले नाही. काद्यांवरील करही शून्यावर आणावा, अशी मागणी आहे. मात्र, तीही पूर्ण झालेली नाही. सर्वाधिक खंडणीखोर कोणत्या पक्षात आहेत, याची सर्वांनाच माहिती आहे. 

[TV9 Marathi]'दुधाचे भाव वाढलेत पण त्याचे पैसे कोण...
[Lokshahi Marathi]बारामतीत ऊस परिषद सुप्रिया सुळे ...