[Marathi e Batmya]सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित परदेशी शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी केली ही मागणी

सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित परदेशी शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी केली ही मागणी

राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षणशिष्यवृत्ती'ही योजनेतील एटीकेटी धारक विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपुर्वक विचार करून या योजनेतील त्रुटी दुर कराव्यात तसेच त्या विद्यार्थ्यांना ६ महिन्यांचा शैक्षणिक भत्त्यासहित निधी त्वरीत उपलब्ध करून देण्याबाबतचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे...

Read More
  202 Hits

[News 18 Lokmat]'संपत्ती वाढली नाही, कागदपत्रं तपासा'

'संपत्ती वाढली नाही, कागदपत्रं तपासा'

सुप्रिया सुळेंनी फेटाळला तो अहवाल पुणे, 5 फेब्रुवारी : दुसऱ्यांदा खासदार होणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या संपत्तीमध्ये मोठी वाढ झाली आहे, याबाबतचा एक अहवाल समोर आला आहे. भाजपचे 43, काँग्रेसचे 10, तृणमूल काँग्रेसचे 7, बीजेडी आणि शिवसेनेचे प्रत्येकी 2-2 खासदार आहेत. तर जेडीयू, एमआयएम, एनसीपी, शिरोमणी अकाली दल, एआययुडीएफ, आययूएमएल, नॅशनल कॉन्फरन्स यांच्या 1...

Read More
  177 Hits

[Policenama]संपत्तीवाढीबाबतचा ‘एडीआर’चा अहवाल सुप्रिया सुळेंनी फेटाळला

संपत्तीवाढीबाबतचा ‘एडीआर’चा अहवाल सुप्रिया सुळेंनी फेटाळला

 मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Supriya Sule | एडीआर (ADR) अर्थात असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म या संस्थेकडून एक अहवाल जारी करण्यात आला आहे. त्यानुसार दुसऱ्यांदा खासदार होणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या संपत्तीमध्ये मोठी वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. यात भाजपचे (BJP) ४३, काँग्रेसचे (Congress) १०, तृणमुल काँग्रेसचे (TMC) ७, बीजेडी (BJD) आणि शिवसेनेचे...

Read More
  236 Hits

[Saamana]माता रमाई यांची जयंती शासकीय स्तरावरून साजरी करा!

माता रमाई यांची जयंती शासकीय स्तरावरून साजरी करा!

खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी  7 फेब्रुवारी रोजी येणारी त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती शासकीय स्तरावरून साजरी केली जावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. संपूर्ण वर्षभरात महामानवांना अभिवादन करण्यासाठी प्रकाशित केल्या जाणाऱया यादीमध्ये माता रमाई यांच्या जयंतीचाही स...

Read More
  186 Hits

[Azad Marathi]माता रमाई यांची जयंती शासकीय स्तरावरुन साजरी करावी

माता रमाई यांची जयंती शासकीय स्तरावरुन साजरी करावी सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी…  ७ फेब्रुवारी रोजी येणारी माता रमाई यांची जयंती यावर्षीपासून शासकीय स्तरावरुन साजरी करण्याचे निर्देश यंत्रणेला द्यावेत अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघड...

Read More
  221 Hits

[TV9 Marathi]राज्यपालांच्या पत्रावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

राज्यपालांच्या पत्रावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

महापुरुषांचा अपमान होत होता तेव्हाच राज्यपालांचा राजीनामा  घ्ययला पाहिजे होता अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी कोश्यारींच्या राजीनाम्यावर दिली आहे

Read More
  230 Hits

[Abp Majha]मोदी म्हणाले, तू सुप्रिया ना?

मोदी म्हणाले, तू सुप्रिया ना? नरेंद्र मोदी मुख्यमंत्री तर सुप्रिया सुळे खासदार

नरेंद्र मोदी मुख्यमंत्री तर सुप्रिया सुळे खासदार, गुजरातमधल्या 'त्या' पहिल्या भेटीचा किस्सा काय?  मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तम प्रशासक असून त्यांच्यापासून शिकण्यासारखं खूप काही आहे, त्यांनी गुजरात आणि देशासाठी केलेलं काम हे कौतुकास्पद असल्याचं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यां...

Read More
  150 Hits

[TV9 Marathi]मुख्यमंत्री चुकीचं काही करणार नाही; माझा त्यांच्यावर विश्वास आहे

मुख्यमंत्री चुकीचं काही करणार नाहीत खासदार सुप्रिया सुळे यांचा टोला

खासदार सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी tv ९ बरोबर विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी त्यांनी सामाजिक प्रश्नांबरोबरच राजकीय विषयावर मत मांडले पुरोगामी महाराष्ट्रात महिलेला राख खायला घालणे दुर्दैवी असल्याचे सांगत हा माझ्या सावित्रीबाई फुले यांचा महाराष्ट्र असल्याचे सांगितले त्याचबरोबर मुंबई महापालिकेच...

Read More
  129 Hits

[Hindustan Samachar]मंत्रालयातील कंत्राटी कामगारांना सहा महिने पगार नाही ही गंभीर बाब - सुप्रिया सुळे

मंत्रालयातील कंत्राटी कामगारांना सहा महिने पगार नाही ही गंभीर बाब - सुप्रिया सुळे

मुंबई, २० जानेवारी, (हिं.स.) - मंत्रालयातील प्रवेशाचे पास देणाऱ्या कंत्राटी कामगारांना गेल्या सहा महिन्यांपासून पगारच मिळाला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. ही अतिशय गंभीर बाब असून या कर्मचाऱ्यांना त्यांची देणी तातडीने द्यावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत केली आहे. याशिवाय मंत...

Read More
  136 Hits

[Max Maharashtra] राजमाता जिजामाता जयंती निमित्त खासदार सुप्रिया सुळे Live

राजमाता जिजामाता जयंती खासदार सुप्रिया सुळे Live

 बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे आज राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. करोना महमारीच्या निर्बंधांमुळे मागील दोन वर्षे जन्मोत्सव मोठ्याप्रमाणात साजरा करण्यात आला नव्हता. त्यामुळे यंदा हा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडत आहे. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. यावेळी ...

Read More
  168 Hits

[लोकमत] माँसाहेब जिजाऊंच्या दर्शनाने सकारात्मक ऊर्जा मिळते - सुप्रिया सुळे

माँसाहेब जिजाऊंच्या दर्शनाने सकारात्मक ऊर्जा मिळते - सुप्रिया सुळे

सिंदखेड राजा : माँसाहेब जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त आपण दरवर्षी येथे येऊन नतमस्तक होतो. मातृतिर्थातून नवी व सकारात्मक ऊर्जा घेऊन आपण कामास प्रारंभ करतो. यावर्षीही आपल्याला येथून नवी ऊर्जा मिळाल्याची भावना खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या. माँसाहेब जिजाऊंचे सकाळी दर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्या बोलत होत्या. सिं...

Read More
  170 Hits

[लोकसत्ता] राजमाता जिजाऊंचा इतिहास जगभरात पोहचला पाहिजे

राजमाता जिजाऊंचा इतिहास जगभरात पोहचला पाहिजे परदेशी पर्यटक सिंदखेडराजाला आले पाहिजे – सुप्रिया सुळे

परदेशी पर्यटक सिंदखेडराजाला आले पाहिजे – सुप्रिया सुळे  बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे आज राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. करोना महमारीच्या निर्बंधांमुळे मागील दोन वर्षे जन्मोत्सव मोठ्याप्रमाणात साजरा करण्यात आला नव्हता. त्यामुळे यंदा हा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडत आहे. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसच...

Read More
  171 Hits

[Abp Majha]लपवण्यासारखं काहीच नाही, पाहुण्यांचं स्वागतचं करणार

खासदार सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारवर टीका​ लपवण्यासारखं काहीच नाही, पाहुण्यांचं स्वागतचं करणार

खासदार सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारवर टीका अंमलबजावणी संचालनालयाने (ED) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाड टाकली आहे. यानंतर राज्यभरातून विरोधकांनी नाराजीचा सूर लावला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या कारवाईवरुन सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Read More
  269 Hits

[लोकसत्ता] “ही अशी कटकारस्थानं करण्यापेक्षा ईडी सरकारनं…”

सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका “ही अशी कटकारस्थानं करण्यापेक्षा ईडी सरकारनं…”

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाड टाकली आहे. यानंतर राज्यभरातून विरोधकांनी नाराजीचा सूर लावला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या कारवाईवरुन सरकारवर हल्लाबोल केला आहे. "आमच्याकडून कोणत्याही चौकशीला पूर्णपणे सहकार्य केले जाईल. आमच्याकडे ल...

Read More
  206 Hits

[Pudhari] महिलांविषयक सामाजिक परिवर्तनाची गरज

महिलांविषयक सामाजिक परिवर्तनाची गरज

खासदार सुप्रिया सुळे यांचे प्रतिपादन   सावित्रीबाईं फुले यांचे कार्य अनन्यसाधारण आहे. त्यांच्यामुळेच महिलांना शिक्षणाचा व स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला. त्यांच्या जन्मदिनी पहिले स्री शिक्षिका साहित्य संमेलन कर्जत येथे होत आहे, त्यातून आत्मचिंतन होऊन महिलांविषयक सामाजिक परिवर्तन होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी ...

Read More
  175 Hits

[TV9 Marathi]सावित्रीबाई नसत्या तर मी भाषण करू शकले नसते'- खासदार सुप्रिया सुळे

'सावित्रीबाई नसत्या तर मी भाषण करू शकले नसते'

खासदार सुप्रिया सुळे यांचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन 'सावित्रीबाई नसत्या तर मी भाषण करू शकले नसते' अशी भावना खासदार सुप्रिया सुळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात व्यक्त केली आहे,

Read More
  388 Hits

[TV9 Marathi]खासदार सुप्रिया सुळे यांची संपूर्ण पत्रकार परिषद

सुप्रिया सुळे यांची संपूर्ण पत्रकार परिषद

अहमदनगरमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर प्रसार माध्यमांशी संवाद साधला

Read More
  404 Hits

{The Insider}Supriya Sule । Raju Parulekar । Interview एक वेगळी मुलाखत

एक वेगळी मुलाखत

सुप्रिया सुळे यांची ओळख राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कन्या, प्रभावी खासदार अशी संपूर्ण देशाला आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक राजू परुळेकर यांनी सुप्रिया सुळे यांची एक विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये संपूर्ण देशाला अपरिचित अशी सुप्रिया सुळे यांची बाजू ऐकायला मिळाली. संसदीय राजकारण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुढील वाटचाल. महारा...

Read More
  160 Hits

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या दुसऱ्या सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळ्याची घोषणा

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या दुसऱ्या सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळ्याची घोषणा विवाहेच्छूकांना नाव नोंदणी करण्याचे खासदार सुळे यांचे आवाहन

विवाहेच्छूकांना नाव नोंदणी करण्याचे खासदार सुळे यांचे आवाहन  यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या वर्षीही दिव्यांग विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या विवाह सोहळ्याचे हे दुसरे वर्ष असून गेल्या वर्षी बारा जोडप्यांचा विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात रंगला होता. चालू वर्षीच्या सोहळ्यासाठी नाव नोंद...

Read More
  259 Hits

टॅंकर व चारा छावण्या तातडीने सुरू करा - सुळे

टॅंकर व चारा छावण्या तातडीने सुरू करा - सुळे

सकाळ वृत्तसेवापुणे-  पावसाअभावी दुष्काळीस्थिती निर्माण झाली आहे. असंवेदनशील सरकारला शेतकऱ्यांच्या अडचणींची जाणीव नाही. सरकारने टॅंकर तसेच गुरांसाठी चारा छावण्या तत्काळ सुरू कराव्यात, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. सुळे व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी पदाधिकारी; तसेच तहसीलदार बालाजी सोमवंशी, गटविकास अधिकारी गणेश मोरे आदी अधिकाऱ्यांसह मंगळवारी दौंड तालुक्‍यातील दुष्काळी गावांचा दौरा केला. पडवी येथे त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.  ग्रामस्थांनी समस्यांचा पाढाच सुळे यांच्या समोर वाचला. सरपंच राजेंद्र शितोळे यांनी उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्याची मागणी केली.https://www.esakal.com/maharashtra/immediately-start-tanker-and...

Read More
  185 Hits