खासदार सुप्रिया सुळेंनी पुण्यात मीडियाशी संवाद साधला. यावेळी सत्ता आल्यावर पुढचा मुख्यमंत्री शरद पवार गटाचा होणार का ? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. यावर काय म्हणाल्या सुळे पाहा...
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक असलेल्या शरद पवार यांच्या कन्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन आणि व्हॉट्सअप हॅक झालं आहे. त्यांनीच आपल्या अधिकृत एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. तसेच कोणीही मला फोन अथवा मेसेज करु नका असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा पुणे जिल्ह्यात असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाबाबत मोठी घोषणा केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आपलं सरकार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पहिलं घेईल असे त्या म्हणाल्या आहेत. असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, विधानसभा निवडणुका य...
ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. मनसैनिकांनी हा हल्ला केला असून त्यामुळे राजकारण पेटले आहे. याचे राजकीय वर्तुळामध्ये परिमाण दिसून येत असून विविध नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर शेण, नारळ आणि बांगड्या फेकण्यात आल्या. यामुळे शिवसैनिक प्रचंड नाराज आहेत. या ...
सुप्रिया सुळे यांनी विचारला अडचणीचा सवाल केंद्र सरकारने वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक संसदेत मांडलं आहे. या विधेयकाला विरोधकांनी कडाडून विरोध केला आहे. तर केंद्र सरकार हे विधेयक मंजूर व्हावं म्हणून जोरदार प्रयत्न करत आहे. या मुद्द्यावरून शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी अजितदादा गटाला कोंडीत पकडणारा सवाल केला आहे. वक्फ बोर्ड दुरुस्ती ...
गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पत्रकारांनी प्रश्न विचारला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभेत जास्त जागा मिळाल्या तर मुख्यमंत्रिपदावर दावा करणार का? असा प्रश्न विचाण्यात आला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आह...
आमदार बच्चू कडू यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. पुण्यातील मोदीबाग निवासस्थानी बच्चू कडू यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बच्चू भाऊंनी गेले अनेक वर्ष राजकीय मतभेद सर्वांचेच असतात आणि ते असलेच पाहिजे. एक सश...
बच्चू कडूंबाबतच्या प्रश्नावर गोल गोल उत्तर मराठा आरक्षणाची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरलेली असतानाच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक मोठं विधान केलं आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर करावं आणि पूर्ण ताकदीनिशी हे विधेयक केंद्र सरकारला पाठवावं. आम्ही महाराष्ट्रातील सर्व खासदार हे विधेयक पूर्ण ताकदीनिशी केंद्राकडू...
विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. युती आणि आघाडीमध्ये 3-3 पक्ष असल्यानं उमेदवारी मिळवण्यात चांगलीच चुरस आहे. एकाच जागेवर दोन दिग्गज उमेदवारांमध्ये स्पर्धा असलेले अनेक मतदारसंघ राज्यात आहेत. पुणे जिल्ह्यातील इंदापूरचा यामध्ये समावेश आहे. इंदापूरमध्ये माजी मंत्री आणि भाजपा नेते हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवाद...
शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वक्फ बोर्ड संशोधन दुरुस्ती विधेयकाबाबत अजित पवार गटाची काय भूमिका आहे? असं स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत शिंदे सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. पण अजितदादा गटाचं या मुद्द्यावर काय म्हणणं आहे? असा सवाल सुप्रिया स...
परमबीर सिंग यांच्या टीकेला सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर परमबीर सिंग यांच्या टीकेला सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर ----- परमबीर बोलतात हे राजकीय षडयंत्र - सुप्रिया सुळे ---- विधानसभा निवडणुकीपूर्वी २ महिने परमबीर बोलतात, हे गलिच्छ राजकारण - सुळे ---- परमबीर आधी का बोलले नाहीत?, सुप्रिया सुळेंचा सवाल
प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे बच्चू कडू महाविकास आघाडीत येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आलं. पण त्यावर थेट भाष्य केलं नाही. आम्ही सगळे लोकप्रतिनिधी जनतेचे सेवा करणारे आहोत. समाजात चांगले बदल घडावा म्हणून आम्ही प्रयत्न करतो. बच्चू भाऊंनी गेले अनेक वर्ष चांगल...
महाराष्ट्रासाठी बच्चू कडू चांगलं काम करतात प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे बच्चू कडू महाविकास आघाडीत येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आलं. पण त्यावर थेट भाष्य केलं नाही. आम्ही सगळे लोकप्रतिनिधी जनतेचे सेवा करणारे आहोत. समाजात चांगले बदल घडावा म्हणून आम्ह...
परमबीर सिंग यांच्या टीकेला सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर परमबीर सिंग यांच्या टीकेला सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर ----- परमबीर बोलतात हे राजकीय षडयंत्र - सुप्रिया सुळे ---- विधानसभा निवडणुकीपूर्वी २ महिने परमबीर बोलतात, हे गलिच्छ राजकारण - सुळे ---- परमबीर आधी का बोलले नाहीत?, सुप्रिया सुळेंचा सवाल
बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळणार आहे का? असा सवाल सुप्रिया सुळे यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं. महाविकास आघाडी म्हणून आम्ही 288 जागा लढवणार आहोत. आम्ही पूर्ण ताकदीनिशी लढणार आहोत. प्रत्येकजण कुणाला तिकीट द्यायचे कुणाला नाही? याचा निर्णय सर्व्हे, चर्चा करून घेतील. तसेच लोकांचं मार्गदर्शन घेऊनच पुढचा निर्णय ...
सुप्रिया सुळे ट्विट करत म्हणाल्या... कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली. या आगीत केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्षस्थानी गेले. काल रात्री साडेनऊ ते पाऊने दहाच्या दरम्यान ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. खासबाग मैदानावरील लाकडी स्टेजला आग लागली आणि ही आग पुढे जाऊन केशवराव भोसले नाट्यगृहाला लागली असल्याची माहिती मिळत आहे. याच पार...
वाझेच्या आरोपावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या... उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवल्याप्रकरणी अटकेत असलेला माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) याने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा आरोप सचिन वाझेने केला आहे. शिवाय ...
अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे, यासंदर्भात सर्व पुरावे सीबीआयकडे असून आपण देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे, असा आरोप सचिन वाझे यांनी केला. तसेच आपण देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात जयंत पाटील यांचंही नाव असल्याचं सचिन वाझे यांनी म्हटलं.
सुप्रिया सुळेंचा आरोप महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि यांच्यावर आरोप केले होते. देवेंद्र फडणवीसांनीही त्यावर उत्तर दिले. या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने आता पुन्हा अनिल देशमुखांवर आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे. "अनिल देशमुख हे त्यांच्या पीएम...
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी गंभीर आरोप केले आहेत. "अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे, यासंदर्भात सर्व पुरावे सीबीआयकडे असून आपण देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे", असा आरोप सचिन वाझे यांनी केला. तसेच आपण देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात जयंत पाटील (Jayant Patil) यांचंही नाव अ...