छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं खरे आहेत की खोटे याबाबत सरकारने माहिती द्यावी असे सुळे म्हणाल्या. जर शालेय विद्यार्थ्यांना आपण ही नखे ऐतिहासिक असल्याचे सांगत आहोत. पण कालांतराने ही नखे खोटी निघाली तर सरकारच आपल्याला फसवतेय विधानसभा डोळ्यासमोर ठेवून हे कृत्य करू नये. मुलांवर काय संस्कार होतील असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. सरकारने याबाबत खरी माहिती...
सर्वात सुंदर पैठणी पैठणमध्ये बनते असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या दाैऱ्यावर असताना सुप्रिया सुळे यांनी मऱ्हाटी पैठणी साडी केंद्र व महाराष्ट्र हस्तकला दालनाला भेट दिली. यावेळी त्यांनी महिला कारागिरांशी संवाद साधून हातमागावर बनवल्या जाणाऱ्या पैठणीची प्रक्रिया जाणून घेतली. तसेच आपल्या कलाकुसर आणि म...
विशाळगड येथील परिस्थिती अथवा बुलढाणा येथे मोहरम दिवशी झालेला हिंसाचार याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भारतीय जनता पक्ष जेव्हा जेव्हा सत्तेमध्ये येतो तेव्हा महाराष्ट्राचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे. तसेच जे स्टेटमेंट केले जातात ते पण एखाद्या जबाबदार व्यक्ती करत आहेत. त्यामुळं राज्यात जातीय हिंसाचार वाढत असल्याचा आरोप ख...
आधी महाराष्ट्रात नागपूर ही क्राइम सिटी होती. मात्र आता हा बदल होत चालला असून आता पुणे शहर क्राईम सिटी झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात क्राईम रेट वाढला असून शिक्षणाचं माहेर घर असलेले पुणे शहर आज क्राइम सिटी म्हणून उदयास येत असल्याचं दुर्दैव असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितल. याला पूर्णपणे महाराष्ट्र सरकार जबाबदार असल्याचे सुळे म्हणाल्या. आज महाराष...
सुप्रिया सुळेंचा सुजय विखेंना टोला, म्हणाल्या पंतप्रधान मोदींना भेटणार Supriya Sule : भाजपाचे उमेदवार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी ईव्हीएम आणि व्हिव्हिपॅड पडताळणी संदर्भात अर्ज केला आहे. यावर निवडणूक आयोगाने ईव्हीएम आणि पडताळणीच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya ...
भाजप (BJP) वा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून (RSS) त्यांच्याच मित्रपक्षांवर होत असलेली टीका पाहता त्यांच्याकडूनच त्यांच्या मित्रपक्षांच्या नैतिकतेवर (मॉरल) अविश्वास दाखवला जात असल्याचा सूचक टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या (NCP SP) नेत्या खा. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लगावला. जबाबदार व्यक्तींच्या भाषणांमुळे व वक्तव्यांमुळे समाजात तेढ निर्म...
अहमदनगर: नोकर भरती पारदर्शक झाल्या पाहिजेत .परंतु भाजप सरकार आल्यापासून भरत्या पारदर्शक होत नाहीत, आता स्पर्धा परीक्षेमधील घोटाळे समोर येत असून, हे सरकारचे अपयश आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे नगरमध्ये केली. खासदार सुप्रिया सुळे शुक्रवारी नगर दौऱ्यावर आल्या असता त्यांनी पत्रकारांची संवाद साधला. यावेळी खासदार निलेश लंके व पदाधिकारी उपस...
खा. सुळे यांनी केली घोषणा: १८ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन आदरणीय शरद पवार साहेब यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने साहेबांच्या देदिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी 'यशवंतराव चव्हाण सेंटर' च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप'च्या चौथ्या वर्षाची घोषणा चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे या...
खा. सुळे यांनी केली घोषणा: १८ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन पुणे : आदरणीय शरद पवार साहेब यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने साहेबांच्या देदिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी 'यशवंतराव चव्हाण सेंटर' च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप'च्या चौथ्या वर्षाची घोषणा चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे य...
खा. सुळे यांनी केली घोषणा: १८ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन पुणे : आदरणीय शरद पवार साहेब यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने साहेबांच्या देदिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी 'यशवंतराव चव्हाण सेंटर' च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप'च्या चौथ्या वर्षाची घोषणा चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे य...
खा. सुळे यांनी केली घोषणा: १८ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन पुणे : आदरणीय शरद पवार साहेब यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने साहेबांच्या देदिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी 'यशवंतराव चव्हाण सेंटर' च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप'च्या चौथ्या वर्षाची घोषणा चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे य...
मुंबई-नाशिक महामार्गावरील दुरावास्थेवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी टि्वट केले आहे. मुंबई-नाशिक महामार्गाची अतिशय दारुण अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले असून पावसामुळे दुरवस्थेत अधिक भरच पडली आहे. या रस्त्यावरुन प्रवास करण्यासाठी मोठा टोल द्यावा लागतो. एवढी रक्कम खर्च करुनही हा रस्ता सुरक्षित नाही. नागरीकांनी याबाबत विविध माध्यमांतून शासन...
मुंबई : नाशिक-मुंबई महामार्गाला ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे 150 किलोमीटरच्या प्रवासाला लागणारा चार ते साडेचार तासांचा प्रवास सध्या सात ते आठ तासांवर आला आहे. महामार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी भिवंडी परिसरातील गोदामांमधून ये-जा करणाऱ्या अवजड वाहनांना वेळमर्यादा निश्चित केली जाणार आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार...
सुप्रिया सुळेंसह मविआचे 'हे' बडे नेते आज नगरमध्ये अहमदनगर : शेतकऱ्यांच्या कांद्याला (Onion) आणि दुधाला (Milk) योग्य भाव मिळावा या मागणीसाठी खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मविआच्या "शेतकरी जन आक्रोश" आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. आज या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), काँग्रेसचे वि...
राज्यात गुन्हेगारीत वाढ, हे गृहमंत्र्यांचे अपयश, सुप्रिया सुळेगेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरात आणि जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रामध्ये देखील गुन्हेगारीच्या घटनांत वाढ झाली आहे. पोर्शे कार अपघात, ड्रग्ज, आणि महिलांवरील अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे हे मी नव्हे तर केंद्र सरकारचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे हे पूर्णपणे महाराष्ट्राचे गृहमंत्री ...
लंकेंच्या उपोषणावरून सुळेंची राज्य सरकारवर टीका राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान अहमदनगरचे खासदार निलेश लंके उपोषण करत असून त्यावरती सुप्रिया सुळे यावर त्यांनी भाष्य केलं.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी पूर्ण वारी करत नाही. मी हौशे नवशे त्यातील एक आहे. गेल्या 18 वर्षांपासून मी पालखीत चालते. यंदा दिवे घाटाची पालखी चुकली. पालखी हा राजकीय विषय नाही तर तो आमच्या आस्थेचा विषय आहे. पांडूरंग एकच असा देव आहे की जो म्हणतो माझ्याकडे येऊ नका, मी स्वतः दर्शन द्यायला येतो. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, संविधान आणि आपले संत यांचे वि...
ट्रिपल इंजिन सरकार काहीही करेल. जे सत्तेत आहेत ते ब्लॅकचे व्हाइट करण्याची एजन्सी झाली असल्याची सुप्रिया सुळे यांनी केली आहे. भाजपच्या काही लोकांनी आंदोलन केले, पण कधी कॉम्परोमाईज केलं नाही. हा नवीन भाजप असल्याचे सुळे म्हणाल्या. मुंबई हिट अँड रन प्रकरणावरही सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. पोलीस महिलेचे अश्रू सरकारला दिसत नाही का? पुण्यात पेट्रोल अंगावर...
राज्यातील सरकार (Govt) हे असंवेदनशील, जुमलेबाज सरकार आहे. भ्रष्टाचाराला रोज क्लिन चीट दिली जात असल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरकारवर हल्लाबोल केला. रविंद्र वायकर यांचे कुटुंब कशातून गेलं हे माहिती आहे का? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला. खोटे आरोप करायचे युज अॅन्ड थ्रो करायचं हे भाज...
सुप्रिया सुळे यांचा अजित पवारांवर निशाणा 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजनेवरून महायुतीत श्रेयवाद सुरू असताना अर्थमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी एक व्हिडीओ शेअर केला. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन सादर केलेल्या अर्थसंकल्पाची टेपही यावेळी त्यांनी वाजवली. तसेच राजकारणात आपल्यापासून मी पक्ष बदललेला नाही असे म्हणत आपल्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच...