1 minute reading time
(52 words)
[ABP MAJHA]पीकविमा घोटाळ्याच्या चौकशीची सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी
महाराष्ट्राच्या कृषीमंत्र्यांनी पीक विमा योजनेत ५०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची कबुली दिली आहे. तर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी तो घोटाळा ५ हजार कोटींचा असल्याचा दावा केला आहे, अशी माहिती देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट केंद्रीय कृषी मंत्र्यांनाच सवाल केला. आज संसदेच्या प्रश्नोत्तराच्या तासात त्या बोलत होत्या.