[News18 Lokmat]सचिन वाझेंचे आरोप प्लॅनिंग केलेले, संविधान बदलावरही बोलल्या

सचिन वाझेंचे आरोप प्लॅनिंग केलेले, संविधान बदलावरही बोलल्या

 माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी गंभीर आरोप केले आहेत. "अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे, यासंदर्भात सर्व पुरावे सीबीआयकडे असून आपण देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे", असा आरोप सचिन वाझे यांनी केला. तसेच आपण देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात जयंत पाटील (Jayant Patil) यांचंही नाव अ...

Read More
  354 Hits

[ABP MAJHA]वसुली प्रकरणात जयंत पाटलांचं नाव

वसुली प्रकरणात जयंत पाटलांचं नाव, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया   माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी गंभीर आरोप केले आहेत. "अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे, यासंदर्भात सर्व पुरावे सीबीआयकडे असून आपण देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे", असा आरोप सचिन वाझे यांनी केला. तसेच आपण देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात जयं...

Read More
  368 Hits

[News State Maharashtra]सुप्रिया सुळे यांचा पत्रकारांशी संवाद

सुप्रिया सुळे यांचा पत्रकारांशी संवाद

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावण्यात आलेले आरोपामधील एकही आरोप सिद्ध झालेला नाही आहे मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे पत्र आरोप प्रत्यारोप कसे काय येते असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे. 

Read More
  386 Hits

[ABP MAJHA]वसुलीप्रकरणात नवा गौप्यस्फोट

वसुलीप्रकरणात नवा गौप्यस्फोट

सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद लाईव्ह   महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि यांच्यावर आरोप केले होते. देवेंद्र फडणवीसांनीही त्यावर उत्तर दिले. या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने आता पुन्हा अनिल देशमुखांवर आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे. "अनिल देशम...

Read More
  358 Hits

[My Mahanagar]हे तर अत्यंत बालिश…काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

हे तर अत्यंत बालिश…काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

 मुंबई : राज्यातील विधानसभेच्या निवडणुका आता अगदी तोंडावर आल्या आहेत. त्यापूर्वीच राज्यात आरोप – प्रत्यारोपांची राळ उठण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईतील बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देशमुख हे त्यांच्या पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे. त्याचे पुरावे देखील सीबीआयकडे असल्याच...

Read More
  376 Hits

[Navarashtra]हे सर्व निवडणुकीच्या आधीच कसे?;

supriya-sule-on-100-coror-recovery-Case

वाझेने फडणवीसांना लिहिलेल्या पत्रावर सुप्रिया सुळेंचा थेट सवाल  मुंबई: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि यांच्यावर आरोप केले होते. देवेंद्र फडणवीसांनीही त्यावर उत्तर दिले. या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने आता पुन्हा अनिल देशमुखांवर आरोप केल्याने एक...

Read More
  435 Hits

[tv9 Marathi]‘100 कोटींचा आरोप केला पण चार्जशिट्समध्ये काय…,’

‘100 कोटींचा आरोप केला पण चार्जशिट्समध्ये काय…,’

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे  बडतर्फ पोलिस अधिकारी आणि अँटिलिया स्फोटकं प्रकरण तसेच हिरेन मनसुख हत्याकांडातील आरोप सचिन वाझे याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केला आहे. तळोजा तरुंगात असलेल्या वाझे याला कोर्टात आणत असताना त्याने 'एएनआय' या वृत्तसंस्थेशी बोलताना आरोप केला आहे की अनिल देशमुख यांच्यापर्यंत त्यांच्या पीएमार्फत खंडणीचा प...

Read More
  374 Hits

[ABP MAJHA]'ते शंभर कोटी रूपये..', वाझेंच्या देशमुखांवरील गंभीर आरोपावर अन् फडणवीसांना लिहलेल्या पत्रावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

'ते शंभर कोटी रूपये..', वाझेंच्या देशमुखांवरील गंभीर आरोपावर अन् फडणवीसांना लिहलेल्या पत्रावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

 गेल्या काही दिवसांपुर्वी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवर खोटं प्रतिज्ञापत्र देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केलेला आहे. त्यानंतर आता मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभ...

Read More
  361 Hits

[Marathi E Batmya]"सुप्रिया सुळे यांचा आरोप, आधी आरोप नंतर पक्षात प्रवेश ही भाजपाची स्टाइल

"सुप्रिया सुळे यांचा आरोप, आधी आरोप नंतर पक्षात प्रवेश ही भाजपाची स्टाइल

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावण्यात आलेले आरोपामधील एकही आरोप सिद्ध झालेला नाही. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे पत्र आरोप प्रत्यारोप कसे काय येते असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला. सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, या पत्राची वेळ बघा, विधासभेच्या निवडणुका दोन महिन्यावर आल्या आहेत. इतके वर्षे गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांच...

Read More
  371 Hits

[TV9 Marathi]आव्हाडांच्या गाडीवर हल्ला, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

आव्हाडांच्या गाडीवर हल्ला, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

 संभाजीराजे छत्रपती यांच्यावर टीका करणं जितेंद्र आव्हाड यांना चांगलंच भोवलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केला. आव्हाड गाडीत असताना हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्याच्या सुप्रिया सुळे यांनी निषेध केला.

Read More
  361 Hits

[Sakal]Supriya Sule on Jitendra Awhad car Attack

Supriya Sule on Jitendra Awhad car Attack

 संभाजीराजे छत्रपती यांच्यावर टीका करणं जितेंद्र आव्हाड यांना चांगलंच भोवलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केला. आव्हाड गाडीत असताना हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्याच्या सुप्रिया सुळे यांनी निषेध केला. एवढंच नाही अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवरील...

Read More
  393 Hits

[Saam TV]Jitendra Awhad यांच्या कार वर झालेल्या हल्ल्यावर Supriya Sule काय म्हणाल्या?

Jitendra Awhad यांच्या कार वर झालेल्या हल्ल्यावर Supriya Sule काय म्हणाल्या?

 राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाय यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

Read More
  362 Hits

[NDTV Marathi]गाडीवर हल्ला झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांचा आव्हाडांना फोन,पाहा काय म्हणाल्या

गाडीवर हल्ला झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांचा आव्हाडांना फोन,पाहा काय म्हणाल्या

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाय यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया  

Read More
  383 Hits

[TV9 Marathi]आरोपींवर फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवावा - सुप्रिया सुळे

आरोपींवर फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवावा - सुप्रिया सुळे

रायगडच्या उरणमध्ये 22 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. तरुणीचे अवयव कापून तिची हत्या करण्यात आली होती. शुक्रवारी रात्री उरण-पनवेल रेल्वे मार्गालगतच्या या तरुणीची मृतदेह सापडला. यशश्री शिंदे असं मृत तरुणीचं नाव आहे. दरम्यान या घटनेचा सर्वच स्तरातून या घटनेबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. घटनेच्या निषेधार्थ उरण शहरातील बाज...

Read More
  487 Hits

[ABP MAJHA]प्रत्येक बाप-लेकीसाठी प्रेरणादायी

download-41

Sharad Pawar, Supriya Sule यांची एकत्र मुलाखत गेल्या कित्येक वर्षांपासून खासदार शरद पवार (Sharad Pawar) हे महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्याही राजकारणातील एक अग्रणीचे नेते आहेत. कठीणातल्या कठीण राजकीय परिस्थितीत शरद पवार मोठ्या खुबीने मार्ग काढतात. त्यांना एक कसलेला राजकारणी म्हणून ओळखले जाते. शरद पवार यांना खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यां...

Read More
  456 Hits

[ABP MAJHA]अमित शाह म्हणाले शरद पवार भ्रष्टाचाराचे सरदार, सुप्रिया सुळे म्हणाल्या

अमित शाह म्हणाले शरद पवार भ्रष्टाचाराचे सरदार, सुप्रिया सुळे म्हणाल्या

अशोक चव्हाणांसह आरोप केलेले डर्टी डझन नेते तुमच्यासोबत "भारताच्या राजकारणात सर्वात जास्त भ्रष्टाचारी शरद पवार आहेत. राज्यात शरद पवार (Sharad Pawar) यांनी भ्रष्टाचाराच्या संस्था तयार केल्यात. आम्ही 2014 ला मराठ्यांना आरक्षण दिले. सरकार कुणाचे आले आणि आरक्षण गेले? आता पुन्हा आम्ही सत्तेत आलो आणि आरक्षण आले. त्यामुळे आरक्षणासाठी भाजपचे सरकार यायला हवं...

Read More
  429 Hits

[Dainik Prabhat]"त्यांच्याच सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने शरद पवारांचा सन्मान केला

"त्यांच्याच सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने शरद पवारांचा सन्मान केला

शरद पवार यांच्‍याबद्दल बोलल्याशिवाय हेडलाईन होत नाही, त्यांच्यावर टीका केली जाते. पण अमित शहांना मी आठवण करून देऊ इच्छिते की, त्यांच्याच सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने शरद पवार यांना सन्मानित केले आहे. याशिवाय डर्टी डझन ही सिरीज भाजपने सुरू केली आहे. त्यातील 90 टक्के लोकं आज भाजप सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्...

Read More
  407 Hits

[Saam TV]आज सगळे डर्टी डझन भाजपमध्ये

आज सगळे डर्टी डझन भाजपमध्ये

अशोक चव्हाण यांचं नाव घेत सुप्रिया सुळे यांची अमित शहा यांच्यावर टीका आज सगळे डर्टी डझन भाजपमध्ये आहेत, अशी टीका शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केली आहे. आज अमित शहा पुण्यात होते. पुण्यात भाजपच्या महाराष्ट्र अधिवेशनात बोलताना त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. शरद पवार हे भ्रष्टाचाऱ्यांचे स...

Read More
  426 Hits

[My Mahanagar]डर्टी डझन नेते…; अमित शहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला सुप्रिया सुळेंचे प्रत्यत्तर

डर्टी डझन नेते…; अमित शहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला सुप्रिया सुळेंचे प्रत्यत्तर

 पुणे येथील बालेवाडीत भाजपाचे आज, रविवारी (21 जुलै) राज्य कार्यकारिणीचे अधिवेशन पार पडले. यावेळी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार हे भ्रष्टाचाराचे मेरुमणी आणि मुख्य सरदार असल्याचा आरोप केला. अमित शहांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. डर्टी डझन ही सि...

Read More
  399 Hits

[Loksatta]अमित शाह यांची शरद पवारांवर टीका; सुप्रिया सुळेंनी दिलं प्रत्युत्तर

अमित शाह यांची शरद पवारांवर टीका; सुप्रिया सुळेंनी दिलं प्रत्युत्तर

म्हणाल्या, "याच शरद पवारांना मोदी सरकारने…"  भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोणी असतील तर ते शरद पवार आहेत, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यातील भाजपाच्या मेळाव्यात बोलताना केली होती. त्यांच्या या टीकेनंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, शरद पवारांवर केलेल्या या टीकेला आता खासदार सुप्रिया स...

Read More
  374 Hits