अंमलीपदार्थांची वाढती प्रकरणे हाताळण्यात गृहमंत्री फडणवीस अपयशी ठरले आहेत. दहा दिवस आधी गृहमंत्री या सर्व प्रकरणांचा पर्दाफाश करणार होते. तस्करांची नावे राज्याला सांगणार होते. मात्र, त्याचं पुढं काय काय झालं? असं सुळे यांनी म्हटलंय. या सरकारची लाईन अशी आहे, की एव्हडंच बोलायचं अन् निघायचं असा टोला त्यांनी फडणवीसांना लगावलाय.
महाराष्ट्रातील ड्रग्ज प्रकरणावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाना साधलाय. तसंच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसऱ्या मेळाव्यावरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलंय. एवढंच बोलायचं अन् निघायचं हीच लाईन राज्य सरकारची लाईन असल्याची टीका त्यांनी महायुती सरकारवर केलीय.
महाराष्ट्रातील ड्रग्ज प्रकरणावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाना साधलाय. तसंच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसऱ्या मेळाव्यावरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलंय. एवढंच बोलायचं अन् निघायचं हीच लाईन राज्य सरकारची लाईन असल्याची टीका त्यांनी महायुती सरकारवर केलीय.
सुप्रिया सुळेंची मागणी पुणे : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे किंवा सर्व पक्षांची बैठक बोलवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मराठा तरुणांनी आत्महत्या करू नये, असे आवाहनही सुप्रिया सुळेंनी केले आहे. तसेच आरक्षणासंदर्भात आपण राज्य सरकारला जाब विचारला पाहिजे, असेही सुप्रिया सुळे मराठ...
सुप्रिया सुळे प्रश्न उपस्थित करत म्हणाल्या... मुंबईतील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबई लोकलमध्येही दिवसेंदिवस गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी महिलांच्या डब्यात एक तरुण अंमली पदार्थाचं व्यसन करताना आढळला होता. त्यानंतर असाच आणखी एक प्रकार समोर आला आहे. या घटनेवरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिय...
वाई : राजकीय पक्षात फूट पाडून महाराष्ट्राच्या विरोधात कूटकारस्थान रचले जात आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. दिल्लीच्या अदृश्य शक्तीकडून महाराष्ट्राच्या राजकीय व्यवस्थेचे हाल सुरू आहेत. या अदृश्य शक्तीला घालवणे गरजेचे असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. आंबवडे (ता कोरेगाव) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांच...
Maharashtra Politics News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या गुप्त बैठकीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार आणि नेत्या सुप्रिया सुळे यांनी शंका उपस्थित केली आहे. आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना तंबी दिल्यानंतर लगेच मुख्यमंत्री शिंदे आणि नार्वेकर या...
फडणवीसांच्या विधानावर सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या… राज्यातील ड्रग्ज रॅकेट चालवण्याचा आरोप असलेल्या ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी बुधवारी ( १८ ऑक्टोबर ) अटक केली. अटकेनंतर ललित पाटीलनं धक्कादायक दावा केला होता. मी ससून रूग्णालयातून पळून गेलो नाही, तर मला पळवलं होतं. मी सर्व गोष्टींचा खुलासा करणार, असं ललित पाटीलनं म्हटलं होतं. अशातच उपमुख्यमंत...
supriya sule : शशिकांत शिंदे यांच्या पुढच्या वाढदिवसाला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री येईल हा शब्द देते असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं. मी राजकारणात आले ते सुप्रिम कोर्टाची पायरी चढायला आलेली नाही. काम करायला आली आहे. शिंदेंच्या नावावर बोलताना जरा जपून बोलावे लागते. माझे आजोळ शिंदेंचे आहे. ते शिंदे आजून दहा महिन...
सुप्रिया सुळेंची मागणी Maharashtra Politics News : 'कुठलीही ड्रग्जची केस असेल, तर या प्रकरणाची तातडीने गंभीर दखल घेतली पाहिजे. मी गुटखा, तंबाखूविरोधात पूर्ण ताकदीने लढत आहे. ड्रग्जच्या प्रकरणात कुठलंही राजकारण येऊ नये. जे कुणाचं सरकार असेल त्यांनी स्ट्राँग अॅक्शन ड्रग्जसंबंधित प्रकरणात घेतलीच पाहिजे. ही माझी आग्रहाची भूमिका आहे', असं सुप्रिया सुळे ...
माझी लढाई अजित पवार गटाविरोधात नाही- सु्प्रिया सुळे मुंबई : 'नातं एकीकडे आणि राजकारण दुसरीकडे' हे पवार कुटुंबीय अनेकदा सांगत आले आहेत. पवार कुटुंबीयांकडून असे सांगण्यात जरी येत असले तरी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) कधीही अजित पवारांवर (Ajit Pawar) टीका केली नाही. अजित पवारांच्या प्रश्नावर त्यांनी कायम मौन बाळगणे ...
अजित पवार गटाचा वकील सदानंद सुळे यांचा वर्गमित्र? सातारा | 19 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची साताऱ्यात आज जाहीर सभा झाली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटावर टीका केली. यासोबतच त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी जाहीर कार्यक्रमात म...
राज्यात बेरोजगारी, महागाईसारखी आव्हाने आहेत. मात्र, ट्रीपल इंजिनवाल्या खोके सरकारमुळे शाळा कमी आणि दारुची दुकाने वाढत आहेत. हे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाईंनी आवरावे,' असा टोला राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला. येथील शासकीय विश्रामगृहात खासदार सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची साताऱ्यात आज जाहीर सभा झाली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटावर टीका केली. यासोबतच त्यांनी भाजपवरही निशाणा साधला."निवडणूक आयोगाच्या सुनावणीला शरद पवार स्वत: गेले होते. मला गंमत अशी वाटली, ज्यांना पक्ष हवाय त्यांचं कोणीच नव्हतं. ज्य...
माझी लढाई फक्त भाजपाविरोधातनातं एकीकडे आणि राजकारण दुसरीकडे' हे पवार कुटुंबीय अनेकदा सांगत आले आहेत. पवार कुटुंबीयांकडून असे सांगण्यात जरी येत असले तरी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) कधीही अजित पवारांवर (Ajit Pawar) टीका केली नाही. अजित पवारांच्या प्रश्नावर त्यांनी कायम मौन बाळगणे पसंत केले आहे. त्यामुळे खरी फूट पडली आह...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या गुप्त बैठकीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार आणि नेत्या सुप्रिया सुळे यांनी शंका उपस्थित केली आहे. आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना तंबी दिल्यानंतर लगेच मुख्यमंत्री शिंदे आणि नार्वेकर यांची गुप्त बैठक झाली. यामुळे ...
'कुठलीही ड्रग्जची केस असेल, तर या प्रकरणाची तातडीने गंभीर दखल घेतली पाहिजे. मी गुटखा, तंबाखूविरोधात पूर्ण ताकदीने लढत आहे. ड्रग्जच्या प्रकरणात कुठलंही राजकारण येऊ नये. जे कुणाचं सरकार असेल त्यांनी स्ट्राँग अॅक्शन ड्रग्जसंबंधित प्रकरणात घेतलीच पाहिजे. ही माझी आग्रहाची भूमिका आहे', असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
शशिकांत शिंदे यांच्या पुढच्या वाढदिवसाला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री येईल हा शब्द देते असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं. मी राजकारणात आले ते सुप्रिम कोर्टाची पायरी चढायला आलेली नाही. काम करायला आली आहे. शिंदेंच्या नावावर बोलताना जरा जपून बोलावे लागते. माझे आजोळ शिंदेंचे आहे. ते शिंदे आजून दहा महिने सरकारमध्ये रा...
"देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना ललित पाटील पळून गेला. मग, तुम्ही ललित पाटीलला कसं काय पळून जाऊन दिलं? याची जबाबदारी कोण घेणार? गृहमंत्री म्हणतात 'सगळ्यांना उघड करणार…' हा माणूस पळूनच कसा गेला, याचं उत्तर गृहमंत्र्यांनी द्यायला हवं. देवेंद्र फडणवीस उत्तर देतील, याची वाट बघतोय." असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना सुनावलं आहे...
राजकीय पक्षात फूट पाडून महाराष्ट्राच्या विरोधात कूटकारस्थान रचले जात आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. दिल्लीच्या अदृश्य शक्तीकडून महाराष्ट्राच्या राजकीय व्यवस्थेचे हाल सुरू आहेत. या अदृश्य शक्तीला घालवणे गरजेचे असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.