सुप्रिया सुळे फडणवीसांवर संतप्त होत म्हणाल्या… बीडमधील माजलगावमध्ये मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) आमदार आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक केली आहे. सोळंकेंच्या बंगल्याच्या आवारात उभ्या असलेल्या गाड्याही मराठा आंदोलकांनी जाळल्या आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रकाश सोळंके यांनी मराठा आंदोलक मनोज ...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार अपात्र प्रकरणात ३१ जानेवारीपर्यंत निकाल देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज विधानसभा अध्यक्षांना दिले आहे. मी माननीय सुप्रीम कोर्टाचे मनापासून आभार मानते. महाराष्ट्राचे ट्रीपल इंजिन सरकार सुट्ट्यांचे कारण देऊन आमदार अपात्र प्रकरणात पळपुटेपणा करत होती. राज्यात पॅालिसी पॅरालिसीस आहे. त्यांना मोठी चपराक आहे. आम...

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आज ज्या पद्धतीने काही ना काहीतरी कारण काढून महाराष्ट्राचे ट्रिपल इंजिन खोके सरकार हे पळकुटेपणा करत होत. सुट्ट्यांचे कारण सांगून हे प्रकरण लांबवण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. राज्य महाराष्ट्रमध्ये पॉलिसी पारालिसिस आहे. या सरकारमध्ये काम कोणीच करताना दिसत नाही आहे. तुम्ही बघता महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे. त्याच्यामुळ...
मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रिया सुळे म्हणाल्या की, या राज्याचे गृहमंत्री करताय तरी काय? राज्याच्या गृहमंत्र्यांची नैतिक जबाबदारी आहे. मला असं वाटतं राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. तुम्ही सर्व रेकॉर्ड काढून बघा गेले एक महिन्याभर सातत्याने मी गृहमंत्रालयासोबत पत्र व्यवहारकरून सांगत आहे. आज एका आमदाराच्या घरावर असा हल्ला होणार असेल तर म...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार अपात्र प्रकरणात ३१ जानेवारीपर्यंत निकाल देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज विधानसभा अध्यक्षांना दिले आहे. मी माननीय सुप्रीम कोर्टाचे मनापासून आभार मानते. महाराष्ट्राचे ट्रीपल इंजिन सरकार सुट्ट्यांचे कारण देऊन आमदार अपात्र प्रकरणात पळपुटेपणा करत होती. राज्यात पॅालिसी पॅरालिसीस आहे. त्यांना मोठी चपराक आहे. आम...
"राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना दुसरीकडे अपात्र आमदारांच्या सुनावणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अपात्र आमदारांसंदर्भात न्यायालयात आज सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने गतवेळच्या सुनावणीत आदेश दिल्यानुसार विधानसभा अध्यक्षांनी आज आमदार अपात्रेबाबत सुधारित वेळापत्रक सादर केले. मात्र, न्य...
महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. लोकप्रतिनिधींवर हल्ले होत आहेत. त्यांची घरे जाळली जात आहेत. आरक्षणाच्या मागणीचे आंदोलन दिवसेंदिवस दिवस तीव्र होत आहे.याकाळात राज्याच्या गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रात ठाण मांडून बसणे आवश्यक आहे.परंतु हे महोदय छत्तीसगडमध्ये निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. यापुर्वी देखील मराठा आंदोलकांवर लाठीचा...
"राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना दुसरीकडे अपात्र आमदारांच्या सुनावणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अपात्र आमदारांसंदर्भात न्यायालयात आज सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने गतवेळच्या सुनावणीत आदेश दिल्यानुसार विधानसभा अध्यक्षांनी आज आमदार अपात्रेबाबत सुधारित वेळापत्रक सादर केले. मात्र, न्य...
मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सरकारने दिलेली २४ ऑक्टोबरची डेडलाईन संपल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला. मागील काही दिवसांपासून राज्यभर मराठा समाजाची ठिकाणी आंदोलने सुरु आहेत. मात्र आज मराठा आंदोलकांचा संयम सुटला आणि त्यांनी हिंसक मार्ग पत्करला. बीडमध्ये मराठा आंदोलकांनी आमदार प्रकाश सोळंके यांच्या कार जाळल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर रा...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आज गृह मंत्रालयावर तुफान टीका केली. ड्रग प्रकरणावर त्यांना विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी सरकरला चौकशी करण्याचे आव्हान दिले.
सुप्रिया सुळेंचा मोदींवर हल्लाबोल मुंबई : संयक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार जगभरातील सरकारी कर्जामध्ये तब्बल पाच पटींनी वाढ झाली आहे. विशेष:त विकसनशील देशांमधील कर्जाचे वास्तव अधिक काळजीत टाकणारे आहे. सुमारे ५९ विकसनशील देशांमधील कर्जाचे जीडीपीशी असणारे गुणोर्तर ६० टक्क्यांच्या पुढे गेल्यामुळे या देशांना प्रंचड आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत आहे...
बँकांमधील घोटाळे, सर्वसामान्य जनतेची होणारी फसवणूक आणि त्यांना न मिळणारा न्याय यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाष्य केले आहे. सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून सुप्रिया सुळे या विषयावर व्यक्त झाल्या आहेत. केंद्र सरकारचे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय या आर्थिक गुन्हेविषयी सक्रिय असणाऱ्या संस्थांना चुक...
सुप्रिया सुळेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल, १०० कोटींचा उल्लेख करत म्हणाल्या… गुजरातच्या सुरत येथील एका उद्योजकाने 'बँक ऑफ बडोदा' बँकेतून १०० कोटी रुपयांचं कर्ज घेऊन परदेशात पळून गेल्याचं प्रकरण समोर आलं. विजय शाह असं मुख्य आरोपीचं नाव आहे, तो आपली पत्नी कविता शाहसह अमेरिकेला पळून गेला आहे. याच प्रकरणातील अन्य एक आरोपी फरार आहे. विजय शाह आणि त्यांची पत...
सुप्रिया सुळे यांना नेमकं काय सूचवायचं आहे? मनोज लेले, Tv9 मराठी, सिंधुदुर्ग | 27 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी सिंधुदुर्गात भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी नोटबंदीचा मुद्दा उपस्थित करत मंत्री दीपक केसरकर यांचं नाव न घेता निशाणा साधला. विशेष म्हणजे...
मुंबई -'मुंबईतील हिरे उद्योग गुजरातला जात आहे. सुरत डायमंड बोर्स या इमारतीत अनेक हिरे व्यापारी स्थलांतरित होत आहेत. महाराष्ट्रातून आणखी एक महत्त्वाचा उद्योग बाहेर चालला असून मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा भाजपकडून सातत्याने प्रयत्न होत आहे. सरकारच्या या अशा कचखाऊ वृत्तीमुळे राज्यातील तरुणांच्या हक्काचा रोजगार राज्याबाहेर जात आहे, ही खेदाची बाब आहे, '...
हा यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे. त्याच महाराष्ट्राची मी एक स्वाभिमानी मुलगी आहे. परिणामी मराठी माणसांवर दिल्लीच्या बादशहाने कितीही अन्याय केला तरी हा महाराष्ट्र कधीही त्याच्यासमोर झुकला नाही आणि पुढे झुकणारही नाही. त्यामुळे ही मराठी अस्मिता वाचवण्यासाठी हा लढा लढू आणि आगामी निवडणुकीत त्यांचा करेक्ट कार्यक्रम करू म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या...
महाविकास आघाडी हे लोकशाही मानणारे तर सध्याचे सरकार दडपशाही सरकार आहे. राज्यात दडपशाही सुरू असून तो रोखण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे ते राजीनामा देत नसतील तर तो मुख्यमंत्री यांनी घेतला पाहिजे असे मत महाविकास आघाडीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
हा यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे. त्याच महाराष्ट्राची मी एक स्वाभिमानी मुलगी आहे. परिणामी मराठी माणसांवर दिल्लीच्या बादशहाने कितीही अन्याय केला तरी हा महाराष्ट्र कधीही त्याच्यासमोर झुकला नाही आणि पुढे झुकणारही नाही. त्यामुळे ही मराठी अस्मिता वाचवण्यासाठी हा लढा लढू आणि आगामी निवडणुकीत त्यांचा करेक्ट कार्यक्रम करू म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या...
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या जागेबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना पक्षातील मान्यवर पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. मुळात महाविकास आघाडीमध्ये लोकशाही आहे हुकुमशाही नाही. सगळय़ा पक्षातील कार्यकर्त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा आहे त्यामुळे त्या संदर्भात चर्चा करूनच जागेबाबत निर्णय घेऊ असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.