सुप्रिया सुळेंचा सत्ताधाऱ्यांवर आरोप मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष होते. या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेने 10पैकी 10 जागांवर विजय मिळवला आहे. याबद्दल युवासेना आणि सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारी अध्यक...