1 minute reading time
(71 words)
[My Mahanagar]सुप्रिया सुळे लाइव्ह
महागाई, बेरोजगार आणि भ्रष्टाचार यांची प्रचंड मोठी आव्हानं आज महाराष्ट्रासमोर आहेत. ऐन सणाच्या वेळेस तेलाचा भाव प्रचंड वाढलेला आहे. खूप मोठी आव्हानं आज महाराष्ट्रासमोर आहेत. त्यामुळे पहिल्यांदा या ट्रिपल इंजिन भ्रष्टाचारी सरकारला महाराष्ट्रातून हद्दपार केलं पाहिजे. स्वाभिमानी मराठी माणसाचे सरकार आणणं ही आता काळाची गरज आहे. पहिलं इलेकशन लढूया, महाराष्ट्राच्या समोर असणाऱ्या आव्हानांविरोधात लढू, कारण ही लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आहे, मायबाप जनतेसाठी लढण्याची गरज आहे", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.