1 minute reading time
(34 words)
[Sarkarnama]‘अतिआत्मविश्वास हा माझा वैयक्तिक…’ Supriya Sule यांनी काढला चिमटा
मी दुसऱ्या घरात वाकून पाहत नाही आणि अतिआत्मविश्वास हा माझ्या वैयक्तिक आयुष्याचा भाग आहे, अशा शब्दात शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुतीला चिमटा काढल्याचे पाहायला मिळाले. काय म्हणाल्या सुळे पाहा...