1 minute reading time (44 words)

[News State Maharashtra Goa]प्रकाश आंबेडकर यांच्या आरोपांवर सुप्रिया सुळे चिडल्या

प्रकाश आंबेडकर यांच्या आरोपांवर सुप्रिया सुळे चिडल्या

 मी दुसऱ्या घरात वाकून पाहत नाही आणि अतिआत्मविश्वास हा माझ्या वैयक्तिक आयुष्याचा भाग आहे, अशा शब्दात शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुतीला चिमटा काढल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर त्यांनी महागाईवरूनही महायुतीला टोला लगावला आहे. तसेच इतर राजकीय विषयावरही त्यांनी प्रतिक्रिया सिली आहे.

[Sarkarnama]‘अतिआत्मविश्वास हा माझा वैयक्तिक…’ Sup...
[TV9 Marathi]Prakash Ambedkar यांची शरद पवारांवर ट...