शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे उद्या बीड आणि परळी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी त्या संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या कुटुंबियांना भेटणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यावर टीका केली आहे. "सुरेश धस यांच्याकडे मी कधीच पक्ष म्हणून पाहिले नाही. माणुसकीच्या नात्य...