सुळेंचा सरकारवर निशाणा पुणे : राज्याचे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा घरी न विचारता तसाच बॅंकाकला निघाला. यानंतर तानाजी सावंत यांनी अपहरणाची तक्रार दाखल करताच सर्व पोलीस यंत्रणा हलली आणि काही तासातच त्याचा शोध लावून त्याला पुण्यात दाखल करण्यात आले. परंतु दुसऱ्या बाजूला बीडमध्ये संतोष देशमुख हत्याप्रकरणाला साठ दिवस उलटून गेले आहेत....
पुणे : शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाला परत आणण्यासाठी पोलिस खाते कामाला लागले होते. चार तासानंतर त्याला हवेतून माघारी आणण्यासाठी यंत्रणांना यश आले. मात्र, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला ६० दिवस उलटूनही या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला पकडण्यात गृहखात्याला अपयश आले आहे. सावंतांच्या मुलाच्या प्...
माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि त्यांच्या मुलाचा मुद्दा सोमवारपासून (10 फेब्रुवारी) चांगलाच गाजतो आहे. तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता झाल्याच्या बातम्या सोमवार संध्याकाळपासून यायला लागल्या, आणि संपूर्ण गृहखाते, पोलीस खाते तानाजी सावंत यांच्या मुलाच्या शोधासाठी सक्रिय झाले. याच गोष्टीवरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे...