1 minute reading time
(67 words)
[Maharashtra Times]करुणा शर्मांनी खासदार सुप्रिया सुळेंची घेतली भेट, आपली कैफीयत मांडली; काय-काय सांगितलं?
धनंजय मुंडेंच्या पत्नी करुणा शर्मा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे. या भेटीत धनंजय मुंडे यांनी कशाप्रकारे आपल्याला त्रास दिला, याबाबतची चर्चा झाली.तसेच, सध्या सुरू असलेल्या कायदेशीर लढाईबाबत देखील भेटीत त्यांनी माहिती दिली. करुणा शर्मा यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन या भेटीचा व्हिडिओ शेअर केला.दरम्यान, काही दिवसांपूर्वी पोटगी संदर्भातील खटल्यात न्यायालयाने करुणा शर्मा...यांना दिलासा देत पोटगी देण्याचे निर्देश मंत्री धनंजय मुंडेंना दिले आहेत.