1 minute reading time
(35 words)
[Mumbai Tak]आझाद मैदानावर आंदोलन, वाढदिवसादिवशी सुळेंचं रोखठोक भाषण
आझाद मैदानावर आंदोलन, वाढदिवसादिवशी सुळेंचं रोखठोक भाषण.. महाराष्ट्र विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु झालंय. हिंदी सक्तीच्या मुद्द्यासह वेगवेगळ्या मुद्यांवरुन राजकीय आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळतंय. दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.