सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद पार पडतेय.काल माळेगाव साखर कारखान्याचा निकाल लागला. यात शरद पवारांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला.निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिल्यांदाच पत्रकार परिषद होतेय.त्यामुळे सुप्रिया सुळे काय बोलणार याकडे लक्ष आहे.याशिवाय विधानसभा निवडणुकीतील घोळावरुन महाराष्ट्रात अजूनही चर्चा सुरु आहे. याबाबतही सुप्रिया सुळे बोलू शकतात.
राज्यातील बहुप्रतीक्षित आणि प्रलंबित शक्तिपीठ महामार्गाच्या जमिनीच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली आहे. या महामार्गासाठी 20,000 कोटींचे मान्यता राज्य सरकारने दिलीय. मात्र एकीकडे येथील भूसंपादनाच्या जमिनीसाठी शेतकऱ्यांचा विरोध असताना आणि राज्यावर नऊ लाख कोटींचे कर्ज असताना, तसेच सरकार 20 हजार कोटी कर्ज म्हणून...

मग राज्याची आर्थिक घडी बसणार कशी? सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल राज्यातील बहुप्रतीक्षित आणि प्रलंबित शक्तिपीठ महामार्गाच्या जमिनीच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली आहे. या महामार्गासाठी 20,000 कोटींचे मान्यता राज्य सरकारने दिलीय. मात्र एकीकडे येथील भूसंपादनाच्या जमिनीसाठी शेतकऱ्यांचा विरोध असताना आणि राज्यावर...