सुप्रिया सुळेंच सर्वात मोठं वक्तव्य" विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपली ताकद आजमावून पाहत आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 'जनसन्मान यात्रे'चा शुभारंभ केला आहे. तर शरद पवार गटाकडून ;शिवस्वराज्य यात्रेचा शुभारंभ करण्यात आला आहे. आज ही यात्रा धाराशिव येथे दाखल झाली आहे. या यात्रेच्या ...
सुप्रिया सुळेंनी एका शब्दात विषय संपवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) फूट पडल्यानंतर पवार कुटुंबियांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. त्यातच आता रक्षाबंधनाचा सण जवळ आपल्याने खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) त्यांचे बंधू उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना राखी बांधणार का? याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर सुप्रिया सुळेंनी एका शब्...
भावाने मागितलं असतं तर पक्ष, चिन्ह दिलं असतं आगामी विधानसभा निवडणूक जवळ आली असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा बुधवारी धाराशिवपर्यंत पोहोचली आहे. शरद पवार गटाची तुळजापूरमध्ये शिवस्वराज्य यात्रेची सभा पार पडली. या सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केलं. भावाने मागितलं अ...
सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज धाराशिवपर्यंत पोहोचली. शरद पवार गटाची धाराशिवमध्ये शिवस्वराज्य यात्रेची सभा पार पडली. या सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलं. "भावाने मागितलं असतं तर पक्ष आणि चिन्ह सगळं देऊन टाकलं असतं", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. "सरकारचं कौतुक ...
पुणे : इतिहासाचे जतन करण्यासाठी शासनाकडे वेळ आणि पैसा नसावा यासारखे दुर्दैव नाही, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाबाबत खेद व्यक्त केला आहे. ऐतिहासिक वारसास्थळे भाडेतत्वावर देण्याच्या शासनाच्या निर्णयाचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला व्यक्त असून तातडीने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे. केंद्र सरकारच्या 'वारसास्थळ द...
वारसास्थळ दत्तक योजना मागे घेण्याची मागणी पुणे : इतिहासाचे जतन करण्यासाठी शासनाकडे वेळ आणि पैसा नसावा यासारखे दुर्दैव नाही, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाबाबत खेद व्यक्त केला आहे. ऐतिहासिक वारसास्थळे भाडेतत्वावर देण्याच्या शासनाच्या निर्णयाचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला व्यक्त असून तातडीने हा निर्णय मागे घ्यावा, अशी माग...
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा दोन दिवसांपूर्वी मोबाईल आणि व्हॉट्सॲप हॅक झाले होते. सुप्रिया सुळे यांचा मोबाईल हॅक करणाऱ्याने तब्बल 400 डॉलरची मागणी केली होती. यामुळे एकच खळबळ उडाली होती. आता याप्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सुप्रिया सुळेंचे व्हॉट्सॲप हॅक झाल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सु...
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या. शिवस्वराज्य यात्रेला धाराशिव जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. आज सकाळी त्यांनी कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. देवीचे दर्शन घेत साकडं घातलं. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
"निवडणुकीत मला मत रुपी आशीर्वाद द्या, नाही तर तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या खात्यातून लाडक्या बहीण योजनेचे १५०० रुपये काढून घेईन", असं रवी राणा यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रवी राणा यांना इशारा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा अहमदपूर येथे पोहोचली. सुप्रिया सुळे भाषण करत असताना मराठा बांधव मंचावर पोहोचले आणि भाषण थांबवलं. मराठा आरक्षणाबाबतची तुमची भूमिका काय आहे ते स्पष्ट करा असं आवाहन मराठा बांधवांनी केलं. शरद पवार मराठा समाजाला अडचणीतून का सोडवत नाहीत असा सवाल सुप्रिया सुळेंना मराठा बांधवांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज धाराशिवपर्यंत पोहोचली. शरद पवार गटाची धाराशिवमध्ये शिवस्वराज्य यात्रेची सभा पार पडली. या सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलं. "भावाने मागितलं असतं तर पक्ष आणि चिन्ह सगळं देऊन टाकलं असतं", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. "सरकारचं कौतुक वाटायला लागले. सगळे सरकार चांगले ...
बहिणीच्या खात्यात पैसे देऊन परत घेऊन दाखवा असा सज्जड दमच सुळे यांनी या सत्ताधारी आमदारांना भरला . तुम्ही काय खिशातले पैसे देता काय तुमच्या असा सवाल करीत आमच्या कराच्या पैशातून तुम्ही हे पैसे देता लक्षात ठेवा असा इशाराही सुळे यांनी दिला .राज्य सरकारला कळून चुकले आहे कि आपण पुन्हा सत्तेत येत नाही , रोज नवनवीन सर्व्हेत हेच समोर येत असल्याने थोडे दिवस ...
लातुरात सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलकांनी घेरत भर रस्त्यात जाब विचारला. सुप्रिया सुळे यांनीही मराठा आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेत त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत असताना मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंकडे नेमकी काय कळकळीची विनंती केली, तेच या व्हिडीओतून जाणून घेणार आहोत.
भाजप सरकारच्या विरोधात जेव्हा मी बोलते, तेव्हा माझ्या पतीला (उद्योजक सदानंद सुळे) नोटीस येते. प्राप्तीकर विभागाची (इन्कम टॅक्स) सदानंद सुळे यांना सोमवारीच (ता. 12 ऑगस्ट) नोटीस आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली..राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिव स्वराज्य यात्रा सोलापूर...
शिवस्वराज्य यात्रेनिमित्त सुप्रिया सुळे लातूरमध्ये होत्या. यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांच्या गाडीला घेराव घातला. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, या मागणीचं निवेदन सकल मराठा मोर्चाच्या वतीनं सुप्रिया सुळेंना देण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी घोषणा देताच सुप्रिया सुळेही त्यात सहभागी झाल्या.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सध्या राज्यभरात सुरू आहे. आज शिवस्वराज्य यात्रेची सभा तुळजापूरमध्ये आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे उपस्थित आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा अहमदपूर येथे पोहोचली. सुप्रिया सुळे भाषण करत असताना मराठा बांधव मंचावर पोहोचले आणि भाषण थांबवलं. मराठा आरक्षणाबाबतची तुमची भूमिका काय आहे ते स्पष्ट करा असं आवाहन मराठा बांधवांनी केलं.
स्वारगेट ते कात्रज मेट्रो प्रकल्पासाठी २९५४.५३ कोटी रुपये मंजूर; खा. सुळे यांनी मानले केंद्राचे आभार
प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची व्यक्त केली अपेक्षा पुणे : पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते कात्रज या फेज १ सुधारीत मार्गिकेस मंजुरी देत या प्रकल्पासाठी २९५४.५३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले असून हा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पुणे मेट्रो अंतर्गत स्वारगेट ते कात...
मराठा आंदोलकांच्या भेटीनंतर Supriya Sule यांची प्रतिक्रिया राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मराठा नेत्यांकडून केली जात आहे. तसेच यासंदर्भात विविध ठिकाणी राजकीय नेत्यांना भेटून त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्नही मराठा आंदोलकांकडून केला जातो आहे. दरम्यान, राष्ट्रवादी ...
कुणाबद्दल म्हणाल्या असं? "तुम्ही सांगेल त्या ठिकाणी, सांगेल त्या वेळेला लाडकी बहीणवरून ज्या आमदारांनी धमकी दिली त्यांच्याशी त्या विषयावर चर्चेला तयार आहे. लाडकी बहीण योजनेवरून दोन आमदार धमकी देतात. पण मला वाटतं असे भाऊ नसलेले बरे. कोणती बहीण म्हणाली की, आम्हाला योजना करा म्हणून. तुम्ही स्वतः ते जाहीर केले. राज्यातील कोणत्याही आमदाराला तुमचे प...