निर्णय मागे घ्या - सुप्रिया सुळे पती गमाविलेल्या महिलांना त्यांचा आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी राज्यातील अनेक गावांमध्ये प्रयत्न सुरू असताना, सरकार 'गंगा भागिरथी' हा जो काही वेगळा विचार करीत आहे, तो घाईघाईने घेतलेला निर्णय वाटतो त्यामुळे तो तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करुन केल...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जेपीसीसंदर्भात घेतलेल्या एका भूमिकेची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. एकीकडे शरद पवारांनी विरोधकांची मोट बांधण्यासाठी प्रयत्न चालवले असताना दुसरीकडे राहुल गांधींनी अडाणी प्रकरणी केलेल्या जेपीसीच्या मागणीशी पवारांनी असहमती दर्शवली आहे. त्यांच्या याच विधानावरून विरोधकांमध्ये फूट पडल्याचं बोललं जात असून शरद...
सुप्रिया सुळे यांचे आवाहन 'गेल्या महिन्याभरापासून जेपीसीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची हीच भूमिका आहे. संजय राऊतांचीही सध्या चौकशी चालू आहे. राज्य सरकारने त्यावर समिती नेमली आहे. पण त्याचे अध्यक्ष कोणत्या पक्षाचे आहेत? त्या कमिटीत कुठल्या पक्षाचे लोक जास्त आहेत? कमिटीचे अध्यक्ष सत्तेतले, कमिटीतले लोकही सत्तेतलेच जास्त आहेत शरद पवार काय म्हणाले हे ...
सुप्रिया सुळेंची खोचक प्रतिक्रिया! गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जेपीसीसंदर्भात घेतलेल्या एका भूमिकेची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. एकीकडे शरद पवारांनी विरोधकांची मोट बांधण्यासाठी प्रयत्न चालवले असताना दुसरीकडे राहुल गांधींनी अडाणी प्रकरणी केलेल्या जेपीसीच्या मागणीशी पवारांनी असहमती दर्शवली आहे. त्यांच्या य...
दुधवाल्याचा 'तो' फोटो होतोय व्हायरल पुणे : 'त्यांच्या कष्टाला सलाम' असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी दुधविक्रेत्यासोबत आज सकाळी घेतलेला एक सेल्फी आपल्या सोशल मीडिया अकौंटवरुन पोस्ट केला आहे. भल्या सकाळी दूध विक्रेत्यासोबत घेतलेला त्यांचा हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. शहरांच्या गर्दीत हरविलेल्या कष्टकऱ्यांचा हा आणखी एक चेहरा…!या बिरुदाख...
दुधवाल्याबरोबरचा सुप्रिया सुळेंचा तो सेल्फी व्हायरल Supriya Sule Selfi With Milk Man : 'त्यांच्या कष्टाला सलाम' असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी दूध विक्रेत्यासोबत आज सकाळी घेतलेला एक सेल्फी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. भल्या सकाळी दूध विक्रेत्यासोबत घेतलेला त्यांचा हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. शहरांच्या गर्दीत हरविलेल्याकष्टक...
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गौतम अदानी यांच्याबद्दल वक्तव्य केले यानंतर मोठा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या, पार्लमेंटमध्ये चर्चा तेव्हा ही झालेली आहे, यामध्ये नवीन काही नाही. जेपीसी कमिटी केलेली आहे, यात सत्तेतील लोक जास्त अ...
पुणे: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने जीवे मारण्याची धमकी मिळाल्यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी मिळणे, हे अतिश्य गंभीर आहे. गृहमंत्र्यांना कारभार सांभाळता येत नसेल तर ...
सुषमा अंधारेंबद्दल केलेल्या विधानावरुन सुप्रिया सुळे आक्रमक; CM शिंदेंवर साधला निशाणा Supriya Sule On Sanjay ShirSat: शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. ज्यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात...
संभाजीनगरमध्ये दोन दिवसांपूर्वी राडा झाला. दोन गटात तुफान हाणामारी झाली. दगडफेक करण्यात आली. जाळपोळ करण्यात आली. त्यामुळे संभाजी नगरमध्ये तणाव पूर्ण शांतता पसरली होती. अजूनही संभाजीनगरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. संभाजीनगरपाठोपाठ मुंबईतील मालवणीतही दोन गटात राडा झाला. या सर्व राड्यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे ग...
सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर हल्लाबोल Supriya Sule : राज्यात दंगली होणेही गंभीर आहे. गृहमंत्रालयाचे हे मोठे अपयश आहे. गृहमंत्री फडणवीस यांना गृहमंत्रालय झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा.' अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राज्यात रामनवमीच्या दिवशी अनेक ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच छ...
अद्याप गुन्हा दाखल न होणं हे खेदजनक : सुप्रिया सुळे Supriya Sule News : शिवसेनेचे (शिंदे गट) नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सवाल उपस्थित केले आहेत. संबंधित लोकप्रतिनिधी हे सरकारमधील पक्षाचे...
सुप्रिया सुळे दादा भुसेंवर भडकल्या मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सत्ताधारी-विरोधकांमध्ये गेल्या दोन आठवड्यात अनेक मुद्द्यांवरुन खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सभागृहाच्या बाहेर घडणाऱ्या घडामोडींचेही पडसाद सभागृहात उमटताना पाहायला मिळाले. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या एका ट्वीटचे पडसाद...
आज महाराष्ट्रात आणि देशात चाललेलं राजकारण अतिशय गलिच्छ आहे. याच्यासाठी आम्ही राजकारणात आलोच नाही. काहीतरी चांगलं धोरण स्तरावर व्हावं यासाठी आम्ही आलोय. गंभीर आव्हानं देशासमोर असताना ज्या पद्धतीने सत्तेत असणारे लोक वागतायत त्यामुळे देशाचे नुकसान होत आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत
खासदार सुप्रिया सुळे यांची घोषणा मुंबई: यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने स्त्री-शक्तीला सलाम करण्यासाठी मागील वर्षापासून 'यशस्विनी सन्मान पुरस्कार' सुरु करण्यात आले. यावर्षीच्या म्हणजेच दुसऱ्या वर्षीच्या पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. कृषी, साहित्य, सामाजिक कार्य, क्रीडा प्रशिक्षण, उद्योग आणि पत्रकारिता या क्षेत्रातील कर्तृत्ववान महिल...
[Checkmate Times]या क्षेत्रांमध्ये काम करत असलेल्या महिलांचा यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे होणार सन्मान
खासदार सुप्रिया सुळे यांची घोषणा पुणे, दि. 20 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): यशवंतराव चव्हाण सेंटरच्या (Yashwantrao Chavan Centre) वतीने स्त्री-शक्तीला सलाम (Salute to woman power) करण्यासाठी मागील वर्षापासून 'यशस्विनी सन्मान पुरस्कार' (Yashaswini Honor Award) सुरु करण्यात आले. यावर्षीच्या म्हणजेच दुसऱ्या वर्षीच्या पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात ...
खासदार सुप्रिया सुळे यांची घोषणा मुंबई: यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने स्त्री-शक्तीला सलाम करण्यासाठी मागील वर्षापासून 'यशस्विनी सन्मान पुरस्कार' सुरु करण्यात आले. यावर्षीच्या म्हणजेच दुसऱ्या वर्षीच्या पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. कृषी, साहित्य, सामाजिक कार्य, क्रीडा प्रशिक्षण, उद्योग आणि पत्रकारिता या क्षेत्रातील कर्तृत्ववान महिल...
महिला सुरक्षित आहे का? म्हणत साधला सरकारवर निशाणा Supriya Sule: ' राज्याच्या गृहमंत्र्यांच्या शहरात महिलेला भरचौकात मारहाण करण्यापर्यंत मजल जाते. कायदा सुव्यवस्थेचा धाक या राज्यात आहे की नाही? या राज्यात महिला सुरक्षित आहे का ? या प्रकरणाचा कसून तपास होऊन या व्यक्तीला कठोर शासन झालेच पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया ...
सुप्रिया सुळे यांनी सरकारला फटकारले राज्यातील शेतकरी-कष्टकरी जनतेचे दुःख किंवा म्हणणे जर सरकार समजून घेणार नसेल तर या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत शिंदे-फडणवीस सरकारला फटकारले आहे. या असंवेदनशील सरकारला शेतकरी-कष्टकऱ्यांच्या वेदना दिसत नाहीत का, असा संतप्त सवालही सु...
सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल Mumbai – जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी काल संप पुकारून राज्यात विविध ठिकाणी आंदोलनं केली. या संपात शासकीय, निम शासकीय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसंच आरोग्य आणि जिल्हा परिषद कर्मचारी देखील सहभागी झाले आहेत. दरम्यान, या मुद्द्यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप होताना दिसत असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खा...