1 minute reading time (60 words)

[Sarkarnama]जेव्हा हेडलाईन्स हवी असते तेव्हा शरद पवारांचे नाव घेतात-सुप्रिया सुळे

जेव्हा हेडलाईन्स हवी असते तेव्हा शरद पवारांचे नाव घेतात-सुप्रिया सुळे

दगडफेकीतील आरोपीसोबत फोटो एकट्या पवारांचे नाही तर संपूर्ण राज्यात जेवढे पक्ष आहेत त्या सगळ्या नेत्यांसोबत व्हायरल झालेले फोटो आहेत. शरद पवार हे मार्केट मध्ये एक नंबर आहेत. जेव्हा हेडलाईन्स हवी असते तेव्हा पवारांचे नाव घेतले जाते. तुमच्या आशीर्वाद प्रेमामध्ये ६ दशके हे नाव टिकून आहे. हे वास्तव सर्वांना माहीत आहे अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

[TV9 Marathi]'भाजप हा उत्तम पक्ष होता, पण तो आता भ...
[maharashtratimes]'या मंत्र्यांना नेमकं झालंय तरी ...