1 minute reading time (36 words)

[TV9 Marathi]'भाजप हा उत्तम पक्ष होता, पण तो आता भ्रष्ट झालेला आहे'-सुप्रिया सुळे

'भाजप हा उत्तम पक्ष होता, पण तो आता भ्रष्ट झालेला आहे'-सुप्रिया सुळे

 राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजप हा भारतीय जनता पक्ष नसून भ्रष्ट जुमला पार्टी झाला आहे.भाजप हा उत्तम पक्ष होता, पण तो आता भ्रष्ट झालेला आहे असेही सुळे म्हणाल्या आहेत, 

[Saam TV]महाराष्ट्राचं कंबरडं मोडण्याचं पाप दिल्ली...
[Sarkarnama]जेव्हा हेडलाईन्स हवी असते तेव्हा शरद प...