[Saam TV]महाराष्ट्राचं कंबरडं मोडण्याचं पाप दिल्लीतील अदृश्य शक्तीकडून सातत्याने सुरु - सुळे

महाराष्ट्राचं कंबरडं मोडण्याचं पाप दिल्लीतील अदृश्य शक्तीकडून सातत्याने सुरु - सुळे

 महाराष्ट्रात प्रचंड अस्वस्थता आहे.सत्तेत असणारे, २०० आमदार असणारे सरकार जे दुर्दैवाने ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सचा गैरवापर करून सत्तेत आले आहे. ते आज महाराष्ट्र अस्वस्थ करण्याचे पाप दिल्लीतील अदृश्य शक्ती करते. जी महाराष्ट्राच्या विरोधात आहे. दुसऱ्या कुठल्या राज्यात असे होत नाही. जातीजातीत तेढ निर्माण होतंय. राज्यातले उद्योग इतर राज्यात पळवल...

Read More
  573 Hits

[TV9 Marathi]'भाजप हा उत्तम पक्ष होता, पण तो आता भ्रष्ट झालेला आहे'-सुप्रिया सुळे

'भाजप हा उत्तम पक्ष होता, पण तो आता भ्रष्ट झालेला आहे'-सुप्रिया सुळे

 राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजप हा भारतीय जनता पक्ष नसून भ्रष्ट जुमला पार्टी झाला आहे.भाजप हा उत्तम पक्ष होता, पण तो आता भ्रष्ट झालेला आहे असेही सुळे म्हणाल्या आहेत, 

Read More
  596 Hits

[Sarkarnama]जेव्हा हेडलाईन्स हवी असते तेव्हा शरद पवारांचे नाव घेतात-सुप्रिया सुळे

जेव्हा हेडलाईन्स हवी असते तेव्हा शरद पवारांचे नाव घेतात-सुप्रिया सुळे

दगडफेकीतील आरोपीसोबत फोटो एकट्या पवारांचे नाही तर संपूर्ण राज्यात जेवढे पक्ष आहेत त्या सगळ्या नेत्यांसोबत व्हायरल झालेले फोटो आहेत. शरद पवार हे मार्केट मध्ये एक नंबर आहेत. जेव्हा हेडलाईन्स हवी असते तेव्हा पवारांचे नाव घेतले जाते. तुमच्या आशीर्वाद प्रेमामध्ये ६ दशके हे नाव टिकून आहे. हे वास्तव सर्वांना माहीत आहे अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी...

Read More
  630 Hits

[maharashtratimes]'या मंत्र्यांना नेमकं झालंय तरी काय?',केसरकरांनी जाहीर माफी मागावी,

'या मंत्र्यांना नेमकं झालंय तरी काय?',केसरकरांनी जाहीर माफी मागावी,

सुप्रिया सुळे 'त्या' व्हिडिओवरुन संतापल्या मुंबई : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. बीड जिल्ह्यातील कपिलधारा येथे दीपक केसरकर हे एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्याठिकाणी ते माध्यमांसोबत बोलत असताना शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या एका महिलेनं वेबसाईटवरील प्रोसेस कधी सुरु होणार असा प्रश्न विचारला. यानंतर संतापलेल्या दीपक ...

Read More
  527 Hits

[loksatta]“संपूर्ण कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सातबारा…”

“संपूर्ण कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सातबारा…”

सुप्रिया सुळेंची राज्य सरकारकडे मागणी महाराष्ट्रासह गुजरातमधील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपलं आहे. पुणे, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, अहमदनगर परिसरात गारपिटीसह पाऊस कोसळला आहे. यामध्ये रब्बी हंगामातील ज्वारी, भुईसपाट, भाजीपाला, तूर, हरभरा अशा पीकांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यां...

Read More
  512 Hits

[lokmat]"सुप्रिया सुळे वर्ध्यातून लोकसभा लढविणार?

"सुप्रिया सुळे वर्ध्यातून लोकसभा लढविणार?

पवार वि. पवार संघर्षावर दिले मोठे संकेत" "बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वर्ध्यातून लोकसभा लढविण्याची इच्छा जाहीर केली आहे. राष्ट्रवादीतील गटा-तटाच्या पेचामुळे सुळे यांनी केलेले विधान सर्वांच्या भुवया उंचावत आहे.  अजित पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवार देणार असल्याच्या चर्चा आहेत. यासाठी ते पवार कुटुंबातूनच...

Read More
  515 Hits

[saamtv]दुष्काळ, अवकाळीमुळे शेतकरी अडचणीत

दुष्काळ, अवकाळीमुळे शेतकरी अडचणीत

सरसकट कर्जमाफी करा; सुप्रिया सुळेंची सरकारकडे मागणी राज्यात आधी दुष्काळ आणि आता अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. दुहेरी नैसर्गिक संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे. संकटाच्या वेळी शेतकऱ्यांची पाठीशी असल्याचं राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. नुकसानग्रस्त भागात सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी सुप...

Read More
  599 Hits

[sakal]'सरकारला मस्ती म्हणून शिक्षकांचा अपमान'

'सरकारला मस्ती म्हणून शिक्षकांचा अपमान'

सुप्रिया सुळे आक्रमक मुंबई- एका शिक्षकाचा अपमान शाहू, फुले, आंबेडकरांच्या, महाराजांच्या सरकारकडून होत असेल तर यांना सत्तेची मस्ती आलीय. पक्ष सोडा महाराष्ट्रही शिक्षकाचा अपमान सहन करणार नाही. ती महिला शिक्षक होती, भाजप भ्रष्ट जुमला पार्टी सातत्यानं अपमान करत असते. याची मित्रपक्षांनाही सवय लागलीय, असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी हल्लाबोल केला. श...

Read More
  512 Hits

[loksatta]शिक्षक भरतीबाबत प्रश्न विचारणाऱ्या मुलीला दीपक केसरकरांची धमकी

शिक्षक भरतीबाबत प्रश्न विचारणाऱ्या मुलीला दीपक केसरकरांची धमकी

सुप्रिया सुळे संतापल्या, म्हणाल्या, "या मंत्र्यांना नेमकी…" बहुप्रतिक्षित शिक्षक भरती सप्टेंबरपासून सुरू झाली. तसंच, नोव्हेंबरमध्येही आणखी २० हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही प्रक्रिया अद्यापही सुरू झालेली नाही. याबाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना एका महिला उमेदवाराने विचारलं असता त्यांच्याशी दीपक केसरकर यांनी उर्मट भाषेत...

Read More
  525 Hits

[hindustantimes]भुजबळ साहेब कर्तृत्वानं मोठे, पण...; सुप्रिया सुळेंनी कौतुक करत हाणला टोला

भुजबळ साहेब कर्तृत्वानं मोठे, पण...; सुप्रिया सुळेंनी कौतुक करत हाणला टोला

Maharashtra Politics: मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटील आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यात चांगलीच जुंपली आहे. मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण देण्यास छगन भुजबळांनी विरोध दर्शवला. याचबरोबर मराठा समाज मागासच नाही असं सांगत शिंदे समिती बरखास्त करा, अशी मोठी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सु्...

Read More
  494 Hits

[mymahanagar]आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे – सुप्रिया सुळे

आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे – सुप्रिया सुळे

मुंबई : राज्यभरात अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा राज्यात पाऊस कमी झाल्यामुळे नोव्हेंबर महिन्यात 40 तालुक्यात सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. या अवकाळी पाऊसामुळे खरीप हंगामातील शिल्लक राहिलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू. लोकसभेत शेतकऱ्यांचा मुद्दा मांडणार, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिय...

Read More
  604 Hits

[tv9marathi]सुप्रिया सुळे यांचा छगन भुजबळ यांना सल्ला काय?

सुप्रिया सुळे यांचा छगन भुजबळ यांना सल्ला काय?

अक्षय मंकनी, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 27 नोव्हेंबर 2023 : मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून राज्याचे मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात चांगलीच जुंपली आहे. काल ओबीसी मेळाव्यातून छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला ओबीसीत घेण्यास विरोध केला आहे. इतकंच नाही तर मराठा समाज मागासच नाही असं सांगत श...

Read More
  557 Hits

[oksatta]‘खोके सरकार’ म्हणत सुप्रिया सुळेंची शिंदे सरकारवर टीका

‘खोके सरकार’ म्हणत सुप्रिया सुळेंची शिंदे सरकारवर टीका

"छगन भुजबळांसारख्या कॅबिनेट मंत्र्याला…." छगन भुजबळ यांच्यासह आम्ही अनेक वर्षे काम केलं आहे. मी जे सांगणार आहे त्याबद्दल गैरसमज करुन घेऊ नका. मात्र माझी छगन भुजबळ यांना इतकी विनंती करायची आहे की ज्या मागण्या तुम्ही व्यासपीठावर करत आहात त्या मागण्या जर बंद दरवाजाच्या आड केल्या तर बरं होईल कारण तो त्यांचा अधिकार आहे. छगन भुजबळ हे कॅबिनेट मंत्री आहेत ...

Read More
  492 Hits

[RNO Official]गृहमंत्रालयाचा इंटेलिजन्स करतोय काय? -सुप्रिया सुळे

गृहमंत्रालयाचा इंटेलिजन्स करतोय काय? -सुप्रिया सुळे

राज्यात अनेक ठिकाणी दगडफेक होताना दिसतेय, भाजपच्या खासदारांवर ही दगडफेक झाली. होम मिनिस्ट्रीचा इंटेलिजन्स करतोय काय? - वैयक्तिक माझं देवेंद्रजींशी भांडण नाही, हे भांडण वैचारिक आहे - ते पहिल्यांदा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्याकडे गृह मंत्रालय होतं, क्राईम कॅपिटल तेव्हा नागपूर ओळखलं जायचं - ते मंत्री असताना क्राईम वाढतो कसा? हे मी नाही डेटा बोलतो...

Read More
  533 Hits

[LetsUpp Marathi]सुप्रिया सुळेंनी शिरसाटांचे कान टोचले

सुप्रिया सुळेंनी शिरसाटांचे कान टोचले

 अंतरवाली सराटी इथं झालेल्या लाठीहल्ला प्रकरणात तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी या प्रकरणी उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटावर दंगलीचे आरोप केले आहेत. यावरुन प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळेंनी शिरसाटांचे कान टोचले.

Read More
  636 Hits

[Short News Marathi]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद लाईव्ह

सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद लाईव्ह

सर्वच आरक्षणांबाबत महाराष्ट्र आणि दिल्लीत ऑन रेकॉर्ड आमच्या भूमिकेत सातत्य आहे. आम्ही जुमलेबाज, भ्रष्ट पक्षांसारखे नाही, जिथे महाराष्ट्रात धनगरांना आरक्षण द्या, म्हणतात आणि दिल्लीत ऑन रेकॉर्ड नाही म्हणतात. त्यामुळे या खोके सरकारवर आमचा विश्‍वास नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षा...

Read More
  754 Hits

[LetsUpp Marathi]माझे अन् देवेंद्र फडणवीसांचे अनेक लोकांसोबत फोटो...

माझे अन् देवेंद्र फडणवीसांचे अनेक लोकांसोबत फोटो...

भाजप आमदार नितेश राणे यांनी शरद पवार यांचा एक फोटो शेअर करत पवारसाहेब पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला? महाराष्ट्राला कोण अशांत करतंय?, असा सवाल केला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरोप कोणी केला, मला माहित नाही. त्यामुळे मी त्यावर बोलणार नाही. माझे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अनेकांसोबत फोटो आहेत. याचा अर्थ आम्ही सगळ्य...

Read More
  635 Hits

[Saam TV ]सुप्रिया सुळे यांचं संपूर्ण भाषण!

सुप्रिया सुळे यांचं संपूर्ण भाषण!

 'राजकारण आणि समाजकारणात माझ्या आयुष्यात दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर वर्धा जिल्ह्याचे खूप मोठे योगदान आहे. मी अनेकदा पक्षाला सांगते की कधी संधी मिळाली तर मला वर्ध्यातून लोकसभेत जायला आवडेल. कारण हा एक भावनिक संबंध आहे. माझी कर्मभूमी बारामतीच राहणार. पण वर्धा जिल्हा, ती माती आणि माझे काय नाते आहे, याबाबत मला शब्दातही सांगता येणार नाहीत, ...

Read More
  690 Hits

ट्रिपल इंजिन सरकारमुळे शेतकऱ्यांचं कंबरड मोडलंय-सुप्रिया सुळे

ट्रिपल इंजिन सरकारमुळे शेतकऱ्यांचं कंबरड मोडलंय-सुप्रिया सुळे

महाराष्ट्रासह गुजरातमधील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपलं आहे. पुणे, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, अहमदनगर परिसरात गारपिटीसह पाऊस कोसळला आहे. यामध्ये रब्बी हंगामातील ज्वारी, भुईसपाट, भाजीपाला, तूर, हरभरा अशा पीकांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्या...

Read More
  510 Hits

[Times Now Marathi]खासदार सुप्रिया सुळेंकडून 26/11 हल्ल्यातील शहिदांना मानवंदना

खासदार सुप्रिया सुळेंकडून 26/11 हल्ल्यातील शहिदांना मानवंदना

26/11… आजच्याच दिवशी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बलिदान देणाऱ्या सुपुत्रंसमोर नतमस्तक होते. हा दहशतवादी हल्ला मुंबई आणि देश कधीच विसरणार नाही. त्याग आणि बलिदान कधीच विसरणार नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. या देशात बाळासाहेब ठाकरे एकच होऊन गेले. त्यांच्या नावाची हिंदुहृदसम्राट ही उपाधी कुणी घेऊ शकत ...

Read More
  568 Hits