महाराष्ट्र

[Lokmat]देश बंदुकीवर नाही, संविधानावर चालतो

देश बंदुकीवर नाही, संविधानावर चालतो

फडणवीस जितक्या वेळी बंदूक रोखतील तेव्हा... बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी असलेला अक्षय शिंदे सोमवारी पोलीस चकमकीत ठार झाला. संध्याकाळी अक्षयला तळोजा जेलमधून बदलापूरच्या दिशेने ट्रान्सिट रिमांडसाठी घेऊन जात होते. त्याच वेळी आरोपी अक्षय शिंदेने पोलिसाच्या हातून बंदूक हिसकावून घेतली आणि एपीआय निलेश मोरे यांच...

Read More
  331 Hits