सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर हल्लाबोल Supriya Sule : राज्यात दंगली होणेही गंभीर आहे. गृहमंत्रालयाचे हे मोठे अपयश आहे. गृहमंत्री फडणवीस यांना गृहमंत्रालय झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा.' अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राज्यात रामनवमीच्या दिवशी अनेक ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच छ...
अद्याप गुन्हा दाखल न होणं हे खेदजनक : सुप्रिया सुळे Supriya Sule News : शिवसेनेचे (शिंदे गट) नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सवाल उपस्थित केले आहेत. संबंधित लोकप्रतिनिधी हे सरकारमधील पक्षाचे...
सुप्रिया सुळे दादा भुसेंवर भडकल्या मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सत्ताधारी-विरोधकांमध्ये गेल्या दोन आठवड्यात अनेक मुद्द्यांवरुन खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सभागृहाच्या बाहेर घडणाऱ्या घडामोडींचेही पडसाद सभागृहात उमटताना पाहायला मिळाले. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या एका ट्वीटचे पडसाद...
आज महाराष्ट्रात आणि देशात चाललेलं राजकारण अतिशय गलिच्छ आहे. याच्यासाठी आम्ही राजकारणात आलोच नाही. काहीतरी चांगलं धोरण स्तरावर व्हावं यासाठी आम्ही आलोय. गंभीर आव्हानं देशासमोर असताना ज्या पद्धतीने सत्तेत असणारे लोक वागतायत त्यामुळे देशाचे नुकसान होत आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत
खासदार सुप्रिया सुळे यांची घोषणा मुंबई: यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने स्त्री-शक्तीला सलाम करण्यासाठी मागील वर्षापासून 'यशस्विनी सन्मान पुरस्कार' सुरु करण्यात आले. यावर्षीच्या म्हणजेच दुसऱ्या वर्षीच्या पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. कृषी, साहित्य, सामाजिक कार्य, क्रीडा प्रशिक्षण, उद्योग आणि पत्रकारिता या क्षेत्रातील कर्तृत्ववान महिल...
[Checkmate Times]या क्षेत्रांमध्ये काम करत असलेल्या महिलांचा यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे होणार सन्मान
खासदार सुप्रिया सुळे यांची घोषणा पुणे, दि. 20 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): यशवंतराव चव्हाण सेंटरच्या (Yashwantrao Chavan Centre) वतीने स्त्री-शक्तीला सलाम (Salute to woman power) करण्यासाठी मागील वर्षापासून 'यशस्विनी सन्मान पुरस्कार' (Yashaswini Honor Award) सुरु करण्यात आले. यावर्षीच्या म्हणजेच दुसऱ्या वर्षीच्या पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात ...
खासदार सुप्रिया सुळे यांची घोषणा मुंबई: यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने स्त्री-शक्तीला सलाम करण्यासाठी मागील वर्षापासून 'यशस्विनी सन्मान पुरस्कार' सुरु करण्यात आले. यावर्षीच्या म्हणजेच दुसऱ्या वर्षीच्या पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. कृषी, साहित्य, सामाजिक कार्य, क्रीडा प्रशिक्षण, उद्योग आणि पत्रकारिता या क्षेत्रातील कर्तृत्ववान महिल...
महिला सुरक्षित आहे का? म्हणत साधला सरकारवर निशाणा Supriya Sule: ' राज्याच्या गृहमंत्र्यांच्या शहरात महिलेला भरचौकात मारहाण करण्यापर्यंत मजल जाते. कायदा सुव्यवस्थेचा धाक या राज्यात आहे की नाही? या राज्यात महिला सुरक्षित आहे का ? या प्रकरणाचा कसून तपास होऊन या व्यक्तीला कठोर शासन झालेच पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया ...
सुप्रिया सुळे यांनी सरकारला फटकारले राज्यातील शेतकरी-कष्टकरी जनतेचे दुःख किंवा म्हणणे जर सरकार समजून घेणार नसेल तर या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत शिंदे-फडणवीस सरकारला फटकारले आहे. या असंवेदनशील सरकारला शेतकरी-कष्टकऱ्यांच्या वेदना दिसत नाहीत का, असा संतप्त सवालही सु...
सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल Mumbai – जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी काल संप पुकारून राज्यात विविध ठिकाणी आंदोलनं केली. या संपात शासकीय, निम शासकीय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसंच आरोग्य आणि जिल्हा परिषद कर्मचारी देखील सहभागी झाले आहेत. दरम्यान, या मुद्द्यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप होताना दिसत असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खा...
मागणीत लक्षणीय घट झाल्याने काद्यांच्या दरात मोठ्याप्रमाणत घसरण झाली आहे. योग्य भाव मिळत नसल्याने हा कांदा रस्त्यावर विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. याची दखल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे.
आता त्यांचा भरोसा राहिलेला नाही-खासदार सुप्रिया सुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार सुसंस्कृत व्यक्ती समजत होते. मात्र आता तसं राहिलं नाही, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी फडणवीसांनाही टोला लगावला आहे. कसबा निवडणुकीत पैशाचं वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी फडणवीसांनी पैसे वाटणं आमची संस्कृती नसल्याचे स्पष्ट केले होत...
मुंबई : आगामी काळातील देशातील महागाईचे चित्र काय असेल याची कल्पना येत असून यावर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आवश्यक ती पावले उचलून नागरीकांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. (One can imagine what will be the picture of inflation in the country in the future says mp Supriy...
बेरोजगारीवरुन मोदींवर टीकेची झोड राज्य सरकारच्या चुकीची धोरण आणि देशात वाढणारी महागाई बेरोजगारी यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे यासोबतच सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारच्या समाज उपयोगी योजनांची स्तुतिही वेळोवेळी केलेली पाहायला मिळाली आहे देशातील पेट्रोल, दूध, डाळी व इतर धान्यांच...
'कुणावर विश्वास ठेवायचा आणि कसा विश्वास ठेवायचा हेच आता मला कळत नाही' अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेनेचे नाव आणि चिन्ह काढून घेतले असून ते एकनाथ शिंदे गटाला देण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे.यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे "मी आणीबाणीबद्दल ऐकलं आहे. मी त्यावेळेस खूप लहान होते, त्यामुळे आणीबाणी पाहिली नाही. पण कुणावर विश्वास ठेवायचा, कसा विश्वास ठेवायचा हेच आता सुचत नाहीये. मला नेहमी विश्वास वाटत होता की, निवडणूक आयोग हे पारदर्श...
म्हणाल्या; 'बाळासाहेबांना काय...' Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिय...
शिंदे गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना नाव मिळाल्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार ...
परभणी : महिलांवरील अन्याय-अत्याचार दूर करणे, महिलांमध्ये कायदेविषयक जाणीव जागृती करणे आणि आत्मनिर्भरता यशस्वी करणे, मॉलमध्ये स्थानिक महिला बचत गटांची उत्पादने विक्री करणे यासह सामाजिक प्रश्नांची चर्चा व सोडवणूक करण्यासाठी यशवंतराव चव्हाण केंद्र प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही या केंद्राच्या कार्याध्यक्ष, खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे मंगळवारी (त...