1 minute reading time
(57 words)
[News Bhd]गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमातून सुप्रिया सुळे लाईव्ह
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव पुरस्कार वितरण सोहळा व गावनिहाय शेतकरी शेतमजूर जनसंपर्क अभियानाच्या शुभारंभ कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यावेळी नेटसेट, सीईटी, इंजिनिअरिंग, दहावी व बारावी परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गाैरव करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

