स्वत:च स्पष्टीकरण देत म्हणाल्या… नुकत्याच संपलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये महिला आरक्षण विधेयक दोन्ही सभागृहांमध्ये जवळपास पूर्ण सदस्यांच्या पाठिंब्याने मंजूर झालं. निवडणुकांमध्ये महिलांना ३३ टक्के जागा आरक्षित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण जनगणना व मतदारसंघ पुनर्रचना झाल्याशिवाय हा लाभ महिला उमेदवारांना घेता येणार नाही. मात्र, या चर्चेद...
भाजपाच्या सोबत असाल तर चौकशा, धाडी थांबतात. पण विरोधात बोलाल तर एजन्सीजच्या माध्यमातून त्रास दिला जातो. असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. माझ्या तीन बहिणींच्या घरावर एजन्सीच्या धाडी घालण्यात आल्या. त्यांचा राजकारणाशी दूरपर्यंत संबंध नाही. त्यांच्या घरापर्यंत एजन्सीज् गेल्या. त्यांच्यावर धाडी कशासाठी? हे माझ्या बहिणी आहेत म्हणून बोलत नाह...
Supriya Sule On Farmers Issue: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळेंनी आपल्या 'एक्स' (पूर्वीचे ट्वीटर) अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करत शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एका शेतकऱ्याने बँकेतच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. त्यांनी मुख...
सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या… औंढा तालुक्यातील जोडपिंपरी येथील एका शेतकऱ्याने बँकेत विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेकदा हेलपाटे मारूनही बँकेकडून पीककर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्याने हे टोकाचं पाऊल उचललं. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली. एकीकडे खासगी कं...
झी मराठीवरील खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी त्यांची मतं मांडली यासोबतच त्या बाबांबद्दल बोलताना भावूक सुद्धा झाल्या. पाहूया या भागाची खास झलक.
नगर : धनगर आरक्षणप्रश्री चोंडी (ता. जामखेड) येथे चालू असलेल्या आंदोलनाकडे निर्दयी सरकार दुर्लक्ष करत असल्याचेच दिसते, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनात 'इंडिया आघाडी'च्या वतीने आपण धनगर आरक्षणप्रश्नी आवाज उठवणार असल्याचे सांगितले. खासदार सुप्रिया सुळे यांनी चोंडीत येऊन धनगर आरक्षणप्रश्री उपोषणास...
स्वतः पीएमआरडीएच डीपीआर करणार असल्याचे खासदार सुळे यांना आयुक्तांचे आश्वासन पुणे : पीएमआरडीए क्षेत्रामध्ये घरकुल मागणी करताना त्याचा डीपीआर आर्किटेक्टकडून करून घेण्याची अट आहे, ती अट रद्द करून स्वतः पीएमआरडीएनेच घरकुलाचे प्लॅन तयार करुन मंजूरी देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांच्या सूचनेला पीएमआरडीएने आज मान्य केल...
"खासदार म्हणून पहिल्यांदा लोकसभेत जाताना…" खासदार सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात आलेल्या सुप्रिया या जेव्हा पहिल्यांदा लोकसभेत खासदार म्हणून गेल्या होत्या, तेव्हा त्यांना शरद पवारांनी एक सल्ला दिला होता. 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात याबाबत सुप्रियांनी स...
"महिलांचा राजरोसपणे विनयभंग…"कंबलबाबा प्रकरणावरुन सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला सवाल मुंबईतल्या घाटकोपर या ठिकाणी भाजपा आमदार राम कदम यांच्या उपस्थितीत राजस्थानातून आलेले कंबलवाले बाबा हे अंगावर घोंगडे टाकून दिव्यागांना बरं करतो असा दावा करत आहेत. हा दावा करणाऱ्या या बाबाच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने कारवाईची मागणी केली आहे. तसंच राज्य ...
झी मराठी वाहिनीवरील खूप ते तिथे गुप्ते हा लोकप्रिय कार्यक्रम सध्या प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहे. या वेळच्या भागांमध्ये खासदार सुप्रिया सुळे या या कार्यक्रमात हजेरी लावताना दिसत आहेत.यावेळी असा क्षण आला जिथे सुप्रियाताई भावुक झालेल्या दिसल्या. खुपते तिथे गुप्तेच्या नवीन सीझनमध्ये हा भावुक क्षण सर्वांना अनुभवता आला. काय घडलं बघूया.आणि अजि...
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही, असं एकीकडे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे वारंवार निक्षून सांगत आहेत. मात्र दुसरीकडे त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदार-मंत्र्यांवर अपात्रतेची कारवाई करण्याच्या हालचाली सुरु केल्याने सगळेच संभ्रमात आहेत. मात्र नातं एकीकडे आणि राजकारण दुसरीकडे हे पवार कुटुंबीय अनेकदा अधोरेखित करत आलेत. सुप्रिया स...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात भूमिका घेतलीय. विशेष म्हणजे अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, अशी भूमिका आता त्यांच्या गटाच्या नेत्यांकडून घेण्यात येत आहे. अजित पवार यांनी बंड पुकारल्यामुळे महाराष...
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही, असं एकीकडे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे वारंवार निक्षून सांगत आहेत. मात्र दुसरीकडे त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदार-मंत्र्यांवर अपात्रतेची कारवाई करण्याच्या हालचाली सुरु केल्याने सगळेच संभ्रमात आहेत. मात्र नातं एकीकडे आणि राजकारण दुसरीकडे हे पवार कुटुंबीय अनेकदा अधोरेखित करत आलेत. सुप्रिया स...
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी काय म्हणाले? mpलोकप्रिय लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सध्या त्यांचा 'सुभेदार' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. 'श्री शिवराज अष्टक' या त्यांच्या अनोख्या संकल्पनेतील त्यांचं पाचवं पुष्प 'सुभेदार' प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस पडलं आहे. गेले तीन आठवडे या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असू...
राज्यात एकीकडे ही परिस्थिती असताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे आहेत तर दुसऱ्या राज्यात पक्षाचा प्रचार करत आहेत. पक्ष फोडणे, ईडी, सीबीआय एवढेच उद्योग करणे जमतंय, प्रशासनात सरकारचं अजिबात लक्ष नाही. स्वार्थासाठी झालेलं हे सरकार आहे. जनतेसाठी हे सरकार नाही, असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला.
सुप्रिया सुळेंकडून राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असताना गृहमंत्री पक्षाच्या प्रचारात मग्न असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
गृहमंत्र्यांवर केली सडकून टीका मुंबई : राष्ट्रवादीच्या बंडानंतर राष्ट्रवादी (शरद पवार गट) आक्रमक झाला आहे. आमदार रोहित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे सातत्याने भाजपवर टीका करताना दिसत आहेत. यादरम्यानच राज्यातील ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेवर बोट ठेवत खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.(Supriya Sule aggressiv...
आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य आणि केंद्र शासन गंभीर नाही. मराठा समाजासह धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न संवेदनशील आहे. मात्र, शासनाकडे धोरण नाही. आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केंद्र शासनाने विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी करत खा.सुप्रिया सुळे यांनी जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या पोलीस हल्ल्याला गृहमंत्रालय ...
सुप्रिया सुळे यांची मागणी गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे. मात्र, अद्यापही यावर तोडगा निघाला नाही. मनोज जरांगे पाटील हे आपल्या मागण्यावरून मागे हटायला तयार नाहीत. दरम्यान, आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. आरक्षणाच्या प्रश...
जालना या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. ज्यानंतर महाराष्ट्रात वातावरण तापलं आहे. या घटनेचा निषेध करणाऱ्या प्रतिक्रिया येत आहेत. तसंच छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी बसेसची जाळपोळ करण्यात आली. आज शरद पवारही जालना दौऱ्यावर गेले आहेत. आंदोलनातल्या जखमींची ते विचारपूस करणार आहेत. या सगळ्या घडामोडी होत असतानाच ...