राज्याचा खेळखंडोबा केल्याचा आरोप करत स्पर्धा परीक्षार्थींसाठी व्यक्त केली चिंता Tehsildar Bharti Maharashtra | पुणे : भाजपाला या महाराष्ट्राचं नेमकं काय करायचंय? आता तहसीलदार (Tehsildar) देखील कंत्राटी नेमण्याचा घाट या सरकारनं घातला आहे, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे (MO Supriya Sule) यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून हा निर्णय घेताना, रात्रंदिवस...
राज्याचा खेळखंडोबा केल्याचा आरोप करत स्पर्धा परीक्षार्थींसाठी व्यक्त केली चिंता पुणे : भाजपाला या महाराष्ट्राचं नेमकं काय करायचंय? आता तहसीलदार देखील कंत्राटी नेमण्याचा घाट या सरकारनं घातला आहे, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून हा निर्णय घेताना, रात्रंदिवस एक करून मुलं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात, त्यांचा तरी वि...
कांदा निर्यात करण्याची हीच सुवर्ण संधी कांदा प्रश्नावर व्यापाऱ्यांच्या संपाबाबत अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे कांदा व्यापारी आणि केंद्र सरकार यांच्यात पुन्हा एक बैठक आज दिल्लीत होत आहे. या बैठकीला कृषीमंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार नाहीत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. कृषीमंत्री नाराज ...
राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. कांद्यावर लावण्यात आलेल्या ४० टक्के निर्यात शुल्कामुळे सगळीकडे वातावरण तापले आहे. तसेच नाशिक मध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लिलाव बंद केला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल (Minister Piyush Goyal) यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक होणार आहे. पण या बैठकीला रा...
सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला प्रश्न; सत्तारांचा सारवासारव करण्याचा प्रयत्न कांदा प्रश्नावर व्यापाऱ्यांच्या संपाबाबत अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे कांदा व्यापारी आणि केंद्र सरकार यांच्यात पुन्हा एक बैठक आज दिल्लीत होत आहे. या बैठकीला कृषीमंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार नाहीत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्...
सुळे म्हणाल्या सरकार असंवेदनशील Onion News :कांद्यावर लावण्यात आलेले 40 टक्क्यांचे निर्यातशुल्क रद्द करावे या मुद्यांवरुन राज्यात वातावरण तापलं आहे. व्यापाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत नाशिक जिल्ह्यात लिलाव बंद केले आहे. याप्रश्नी तोडगा काढण्यासाठी दिल्लीत आज केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल (Minister Piyush Goyal) यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक हो...
सुप्रिया सुळेंची सरकारवर टिका ! Supriya Sule: केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने कांदाप्रश्नी बोलाविलेल्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्रातून कोणीही जबाबदार मंत्री आणि नेते गेले नाहीत. यामुळे कांदा प्रश्नाकडे पाहण्याचा राज्य शासनाचा दृष्टीकोन अतिशय उदासीन आणि असंवेदनशील, असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पि...
खासदार सुळेंचा हल्लाबोल Mumbai News : कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा आणि त्याचवेळी दारूच्या दुकानांची संख्या वाढविण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकार घेण्याच्या विचारात आहे. त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी जोरदार टीका केली. शिक्षणाचा खेळखंडोबा करून मद्यसंस्कृतीचा विकास करणारे 'संस्कारी' राज्य...
सुप्रिया सुळेंनी शेयर केली 'ती' कविता, भाजपचे टोचले कान Supriya Sule: भाजपवर विरोधक चौफेर टीका करत आहे. याचे कारण म्हणजे नागपूरची झालेली तुंबई आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पत्रकारांना धाब्यावर नेण्याचे वक्तव्य. यामुळे भाजप विरोधकांच्या कैचीत पकडल्या गेले आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हेरंब कुलकर...
हेरंब कुलकर्णींची कविता शेअर करत सुप्रिया सुळेंची भाजपाला कोपरखळी मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत भाजपाच्या विरोधात बातमी येऊ नये म्हणून पत्रकारांना धाब्यावर घेऊन जाण्याचा सल्ला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपाच्या या भूमिकेवर सडकून...
ट्वीट केली 'ती' कविता! भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केलेल्या एका विधानावरून सध्या मोठी चर्चा सुरू झाली आहे. बावनकुळेंच्या या विधानावरून भाजपा पदाधिकारी व नेतेमंडळी सारवासारव करताना दिसत असून दुसरीकडे विरोधकांनी त्यावरून भाजपाला घेरायला सुरुवात केली आहे. आपल्याविरोधात बातम्या छापून येऊ नयेत यासाठी पत्रकार...
Supriya Sule Amit Shah : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळेंनी भाजपवर स्फोटक आरोप केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबईत आगमन झाल्यानंतर सुप्रिया सुळेंनी एका पोस्टमधून थेट भाजपवर 'वार' केला. मराठी माणसाचा मुद्दा, बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांचा उल्लेख करत सुप्रिया सुळेंनी टीकेची तोफ डागली. (Supriya Sule alleged...
त्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांचं स्पष्टीकरण.... पुणे : अजित पवार हे माझे मोठे बंधू आहेत. अर्थातच माझ्यावर जे संस्कार झाले आहेत त्यानुसार मोठ्या भावाचा मान सन्मान केलाच पाहिजे. मी या संस्कृतीत वाढलेली आहे. मी कुठलीही भूमिका अजित पवारांबद्दल मांडली नाही आणि कधी मांडणारही नाही. त्यांच्या विरोधात भूमिका न घेणे याबद्दल माझे प्रांजळ प्रयत्न आहेत, असं ...
आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन होऊन पाच दिवस ( Pune) झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील अनेक गणेश मंडळांना विविध क्षेत्रातील मंडळी भेट देत आहे.त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मानाचा पहिला कसबा गणपतीचे आज सकाळी दर्शन घेतले आणि आरती देखील केली. यावेळी त्यांनी अनेक राजकीय घडामोडीवर भाष्य देखील केले.
पुणे : आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन होऊन पाच दिवस झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील अनेक गणेश मंडळांना विविध क्षेत्रांतील मंडळी भेट देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मानाचा पहिला कसबा गणपतीचे आज सकाळी दर्शन घेतले आणि आरतीदेखील केली. यावेळी त्यांनी अनेक राजकीय घडामोडींवर भाष्यदेखील केले. सुप्रिया सुळे म्...
सुप्रिया सुळे यांचा गंभीर आरोप पुणे | 23 सप्टेंबर 2023 : बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि दुसरी म्हणजे शरद पवारसाहेबांची राष्ट्रवादी… मराठी पक्षांच्या आणि मराठी माणसाच्या विरोधात कट कारस्थान करण्याचं काम भाजप करत आहे, असं गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. आमची लढाई वैयक्तिक नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे दादा ...
सुप्रिया सुळे भाजपवर कडाडल्या पुणे : संसदेच्या विशेष अधिवेशनात खासदार सुप्रिया सुळे यांनी सिंचन आणि बॅंक घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. सलग दोन दिवस सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. त्यामुळे अजित पवार विरूद्ध सुप्रिया सुळे अशी राजकीय लढाई सुरू झाली की काय ? असा सवाल यानिमित...
पुण्यातील मानाचा पहिला, कसबा गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी बोलताना गणरायाने केंद्र आणि राज्य सरकारला जनतेसाठी काम करण्याची सुबुद्धी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. नुकतेच भाजपा खासदाराने संसदेत अतिशय असभ्य वर्तन करुन संसदिय कार्यपद्धतीला काळीमा फासण्याचे काम केले. अशा पद्धतीने आपला असंस्कृतपणा भाजपाच्या खासदाराने भर सभागृहात उघड केला,असे स...
Supriya Sule | पुणे: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलं धारेवर धरलं आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. मराठी पक्ष आणि मराठी माणसांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष कटका...
सुप्रिया सुळे यांची लोकसभा सचिवालयाला नोटीस राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा सचिवालयाला नोटीस दिली आहे. त्या खासदाराने केलेलं वक्तव्य आक्षेपार्ह आहे. त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. खासदार रमेश बिधुडी यांच्या विरोधातलोकसभा सचिवालयाकडे हक्कभंगाची नोटीस सुप्रिया सुळे यांनी पाठवली आह...