1 minute reading time (71 words)

[ABP MAJHA]जयकुमार गोरे प्रकरणात खरच पैसे मागितले की...सुळे काय म्हणाल्या?

जयकुमार गोरे प्रकरणात खरच पैसे मागितले की...सुळे काय म्हणाल्या?

राज्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून राजकारण देखील जोरदार रंगले आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर काही दिवसांपूर्वी गंभीर आरोप करण्यात आले होते. एका महिलेला त्यांनी नग्न फोटो पाठवले असल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच मंत्रिपद मिळाल्यानंतर महिलेला धमकी दिल्याचा आरोप देखील केला होता. मात्र आता ही आरोप करणारी महिलाच लाच घेताना रंगेहात सापडली आहे. मात्र यावर शरद पवार गटाच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी संशय व्यक्त केला आहे. 

[Saam TV]जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिल...
[News18 Lokmat]चित्रा वाघ यांच्या वादग्रस्त वक्तव्...