1 minute reading time (132 words)

[Saam TV]जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेकडे 1 कोटी कॅश कुठून आली? Supriya Sule यांचा सवाल

जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेकडे 1 कोटी कॅश कुठून आली? Supriya Sule यांचा सवाल

जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेकडे 1 कोटी कॅश कुठून आली? Supriya Sule यांचा सवाल एवढ्या घाईने हा निर्णय का घेतला ? जर तुम्ही सगळ्या शाळा CBSC करणार असाल तर मग स्टेट बोर्ड च काय होणार ? तुमच्याकडे तेवढं इंफ्रास्त्रकचर आहे का ? मी मंत्री दादा भुसे यांना बोलणार आहे आणि विषय समजून घेणार आहे आम्ही सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी हेच म्हणत होतो पण त्यावेळी कोणी ऐकलं नाही शरद पवार तिथे जाऊन आले... आता न्यायालयीन अहवालातून सगळ सिद्ध झालेलं आहे दिशा सलियान प्रकरणी बोलताना काळजी घेतली पाहिजे... ती महिला कोणाची आई, बहीण, मुलगी आहे याचा विचार सर्वच पक्षाच्या लोकांनी ठेवला पाहिजे जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेकडे १ कोटी कॅश सापडत असेल तर हा गंभीर मुद्दा आहे... नोटबंदी असताना एवढे पैसे आले कुठून याची चौकशी झाली पाहिजे... मी निर्मला सीतारामन यांच्याकडे तशी मागणी करणार आहे

[ABP Majha]CBSE म्हणजे राज्याचा SSC बोर्ड पूर्णतः ...
[ABP MAJHA]जयकुमार गोरे प्रकरणात खरच पैसे मागितले ...