राज्यातील शिक्षण व्यवस्था ही सीबीएससी साठी तयार नाहीये हे वारंवार दिसत आहे. शिक्षक आत्महत्या करत आहे असे असताना राज्य सरकार सीबीएससी अभ्यासक्रम लागू करण्याचा प्रयत्न करत आहे या संदर्भात आमचे दिल्ली प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत खास बातचीत केली.

