1 minute reading time (84 words)

[TV9 Marathi]पुणे जिल्हाधिकारी कार्यलयासमोर Supriya Sule यांचं 6 तासांपासून आंदोलन

पुणे जिल्हाधिकारी कार्यलयासमोर Supriya Sule यांचं 6 तासांपासून आंदोलन

 भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर (नसरापूर) येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या पवित्र देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असून, या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही शासन आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (दि. ९ एप्रिल) सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे उपोषणाला सुरुवात केली. जोपर्यंत रस्त्याच्या कामाची तारीख सांगत नाही. तोपर्यंत उपोषण सुरु राहणार असल्याचे सुळे यांनी सांगितले होते. अखेर त्यांनी 2 मे ला कामाला सुरुवात करण्याच्या कबुलीवर सुप्रिया सुळे यांनी उपोषण सोडलं आहे.

[Loksatta]जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुप्रिया सुळ...
[ABP MAJHA]रस्त्याची दुरवस्था, भर उन्हात सुप्रिया ...