महाराष्ट्रात असं कधी घडलंच नव्हतं… प्रदीप कापसे, टीव्ही 9 मराठी, पुणे : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Bhagatsing koshyari ) यांचा राजीनामा ( Resign ) राष्ट्रपती यांनी मंजूर केला आहे. रमेश बैस ( Ramesh Bais ) आता राज्याचे नवे राज्यपाल असणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रमेश बैस यांची नियुक्ती केली आहे. त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत अ...
राज्यपालांच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, "कोणत्याही देशात.." राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मान्य केला आहे. त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. "राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषांचा अपमान केला, ते अतिशय दुर्देवी असून, हे महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच झाले ना...
Supriya Sule On Pradnya Satav attack : काँग्रेसच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. NCP MP Supriya Sule On Pradnya Satav Attack: काँग्रेसचे दिवंगत नेते, माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी तथा विधानपरिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यां...
सुप्रिया सुळेंनी केली मागणी Supriya Sule: राज्यातील विविध विषयांवर सर्वच पक्षाचे नेतेमंडळी आपापले विषय मांडत असतात. तसेच, विरोधी पक्षातील नेतेमंडळीही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांकडे विविध मागण्या करताना दिसतात. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे, एट...
जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण मुंबई – 'राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती'ही योजनेतील 'एटीकेटी'धारक विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपुर्वक विचार करून या योजनेतील त्रुटी दुर कराव्यात तसेच त्या विद्यार्थ्यांना ६ महिन्यांचा शैक्षणिक भत्त्यासहित निधी त्वरीत उपलब्ध करून देण्याबाबतचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत अशी मागणी करणारे पत...
राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षणशिष्यवृत्ती'ही योजनेतील एटीकेटी धारक विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपुर्वक विचार करून या योजनेतील त्रुटी दुर कराव्यात तसेच त्या विद्यार्थ्यांना ६ महिन्यांचा शैक्षणिक भत्त्यासहित निधी त्वरीत उपलब्ध करून देण्याबाबतचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे...
सुप्रिया सुळेंनी फेटाळला तो अहवाल पुणे, 5 फेब्रुवारी : दुसऱ्यांदा खासदार होणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या संपत्तीमध्ये मोठी वाढ झाली आहे, याबाबतचा एक अहवाल समोर आला आहे. भाजपचे 43, काँग्रेसचे 10, तृणमूल काँग्रेसचे 7, बीजेडी आणि शिवसेनेचे प्रत्येकी 2-2 खासदार आहेत. तर जेडीयू, एमआयएम, एनसीपी, शिरोमणी अकाली दल, एआययुडीएफ, आययूएमएल, नॅशनल कॉन्फरन्स यांच्या 1...
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Supriya Sule | एडीआर (ADR) अर्थात असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म या संस्थेकडून एक अहवाल जारी करण्यात आला आहे. त्यानुसार दुसऱ्यांदा खासदार होणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या संपत्तीमध्ये मोठी वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. यात भाजपचे (BJP) ४३, काँग्रेसचे (Congress) १०, तृणमुल काँग्रेसचे (TMC) ७, बीजेडी (BJD) आणि शिवसेनेचे...
खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी 7 फेब्रुवारी रोजी येणारी त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती शासकीय स्तरावरून साजरी केली जावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. संपूर्ण वर्षभरात महामानवांना अभिवादन करण्यासाठी प्रकाशित केल्या जाणाऱया यादीमध्ये माता रमाई यांच्या जयंतीचाही स...
सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी… ७ फेब्रुवारी रोजी येणारी माता रमाई यांची जयंती यावर्षीपासून शासकीय स्तरावरुन साजरी करण्याचे निर्देश यंत्रणेला द्यावेत अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघड...
महापुरुषांचा अपमान होत होता तेव्हाच राज्यपालांचा राजीनामा घ्ययला पाहिजे होता अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी कोश्यारींच्या राजीनाम्यावर दिली आहे
नरेंद्र मोदी मुख्यमंत्री तर सुप्रिया सुळे खासदार, गुजरातमधल्या 'त्या' पहिल्या भेटीचा किस्सा काय? मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तम प्रशासक असून त्यांच्यापासून शिकण्यासारखं खूप काही आहे, त्यांनी गुजरात आणि देशासाठी केलेलं काम हे कौतुकास्पद असल्याचं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यां...
खासदार सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी tv ९ बरोबर विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी त्यांनी सामाजिक प्रश्नांबरोबरच राजकीय विषयावर मत मांडले पुरोगामी महाराष्ट्रात महिलेला राख खायला घालणे दुर्दैवी असल्याचे सांगत हा माझ्या सावित्रीबाई फुले यांचा महाराष्ट्र असल्याचे सांगितले त्याचबरोबर मुंबई महापालिकेच...
मुंबई, २० जानेवारी, (हिं.स.) - मंत्रालयातील प्रवेशाचे पास देणाऱ्या कंत्राटी कामगारांना गेल्या सहा महिन्यांपासून पगारच मिळाला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. ही अतिशय गंभीर बाब असून या कर्मचाऱ्यांना त्यांची देणी तातडीने द्यावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत केली आहे. याशिवाय मंत...
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे आज राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. करोना महमारीच्या निर्बंधांमुळे मागील दोन वर्षे जन्मोत्सव मोठ्याप्रमाणात साजरा करण्यात आला नव्हता. त्यामुळे यंदा हा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडत आहे. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. यावेळी ...
सिंदखेड राजा : माँसाहेब जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त आपण दरवर्षी येथे येऊन नतमस्तक होतो. मातृतिर्थातून नवी व सकारात्मक ऊर्जा घेऊन आपण कामास प्रारंभ करतो. यावर्षीही आपल्याला येथून नवी ऊर्जा मिळाल्याची भावना खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या. माँसाहेब जिजाऊंचे सकाळी दर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्या बोलत होत्या. सिं...
परदेशी पर्यटक सिंदखेडराजाला आले पाहिजे – सुप्रिया सुळे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे आज राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. करोना महमारीच्या निर्बंधांमुळे मागील दोन वर्षे जन्मोत्सव मोठ्याप्रमाणात साजरा करण्यात आला नव्हता. त्यामुळे यंदा हा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडत आहे. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसच...
खासदार सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारवर टीका अंमलबजावणी संचालनालयाने (ED) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाड टाकली आहे. यानंतर राज्यभरातून विरोधकांनी नाराजीचा सूर लावला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या कारवाईवरुन सरकारवर हल्लाबोल केला आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने (ED) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाड टाकली आहे. यानंतर राज्यभरातून विरोधकांनी नाराजीचा सूर लावला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या कारवाईवरुन सरकारवर हल्लाबोल केला आहे. "आमच्याकडून कोणत्याही चौकशीला पूर्णपणे सहकार्य केले जाईल. आमच्याकडे ल...
खासदार सुप्रिया सुळे यांचे प्रतिपादन सावित्रीबाईं फुले यांचे कार्य अनन्यसाधारण आहे. त्यांच्यामुळेच महिलांना शिक्षणाचा व स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला. त्यांच्या जन्मदिनी पहिले स्री शिक्षिका साहित्य संमेलन कर्जत येथे होत आहे, त्यातून आत्मचिंतन होऊन महिलांविषयक सामाजिक परिवर्तन होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी ...